Trending:


PA Modi Sabha Kharghar | खारघरमध्ये पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार, तारीख ठरली

पनवेल ः ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबर रोजी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः खारघर येथे जाहिर सभेस उपस्थित राहाणार आहेत. भाजपा सध्या विधानसभा निवडणूकीसाठी अ‍ॅक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील महायूतीच्या सर्व उमेदवारांसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. य...


Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “रतन टाटांसारखा सभ्य व्यावसायिक सगळ्यांना आवडतो मग राजकारणी डँबिस…”

आपल्याकडे इमारती उभ्या राहिल्या आहेत, मात्र शहरं कशी असावीत याचा आराखडा आखला जात नाही असंही राज ठाकरे म्हणाले.


भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

यंदाच्या वर्षीसुर्दंधा १८ लाख भारतीय विद्यार्थी परदेशांमध्ये शिकण्यासाठी गेले आहेत आणि भारतीय विद्यार्थ्याचा परदेशी शिक्षणाचा एकंदर खर्च सुमारे ८० अब्ज डाॅलर असल्याचा अंदाज आहे.


वरळीतील शिवसेनेला मोठा धक्का

worli supporters in shivsena ubt


Wadgaon Sheri Constituency Bapu Pathare : मंदिरापासून ते प्रत्येक घरापर्यंत; वडगाव शेरी काबीज करण्यासाठी बापू पठारेंचा गल्लोगल्ली प्रचार

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.


Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा... आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती... महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार... टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की


Deolali Constituency | देवळालीत अहिरे की अहिरराव गुंता कायम

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारावरून निर्माण झालेला गुंता अद्यापही कायम आहे. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुक्रवारपर्यंत (दि.८) निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवघ्या मतदारसंघाच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रचाराचे वारे वाहायला सुरवात झाली आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या स...


सोशल मीडियावर फिरत असलेले 'ते' निवेदन बनावट, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्रालयासंबंधी एक 'गुप्तपणे जारी केलेले निवेदन' फिरत आहे. मात्र हे निवेदन बनावट असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हे निवेदन तयार करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच भारत सरकारने आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प...


9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास आपणे याला पुण्यातून अटक केली होती. गौरवने चौकशीदरम्यान सांगितले मोठी माहिती सांगितली आहे, जर प्लॅन ए अयशस्वी झाला तर बॅकअपसाठी प्लॅन बी तयार केला होता असं त्यानी चौकशीदरम्यान सांगितलं आहे. तपासात मोठी माहिती समोर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीने तयार केलेल्या प्लॅन बीमध्ये नेमबाज म्हणून सहभागी असलेला गौरव विलास हा त्याच्या गोळीबाराचा सराव करण्यासाठी आला होता. साठी झारखंडला गेले होते. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आधीच अटक केलेला आरोपी रूपेश मोहोळ हाही झारखंडला गेला होता आणि तिथे दोघांनीही अनेक राऊंड फायरिंगचा सराव केला. मास्टरमाईंड शुभम लोणकर याने या दोन आरोपींना झारखंडमध्ये सरावासाठी पाठवले होते आणि सरावासाठी त्याने शस्त्रेही पुरवली होती. झारखंडमध्ये ज्या ठिकाणी ही राऊंड फायरिंगचा सराव करण्यात आला, ती जागा शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी प्रयत्न करत असले तरी, 5 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अपुणे याने चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शूटरने झारखंडमध्ये सराव केला आहे, जेणेकरून प्लॅन ए अयशस्वी झाल्यास, बॅकअप प्लॅन बनवला गेला. मुंबई क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ हे 28 जुलै 2024 रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला, 29 जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात आले. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडला जाण्यापूर्वी, अपुनेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, तो मित्रांसोबत पिकनिकसाठी उज्जैनला जात आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याचा खुनाच्या कटात सहभागाची जाणीव झाली आणि शूटिंगच्या सरावाची योजना आखली गेली. गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून शुभम लोणकर याने रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहर आणि गौरव अपुणे या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार अटक संशयितांना चार मोठ्या बक्षिसांचे आश्वासन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.


Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापुस्तकात असं लिहण्यात आलं आहे, जे नेते भाजपसोबत गेले त्यांनी शरद पवारांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांनी भाजप पक्षासोबत जाण्यासाठी नकार दिला. हे सांगत राहिले ईडी, आयकर विभागाचा त्रास होतो आहे. तुम्ही बीजेपी बरोबर चला त्यावर पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार नाही हे या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं. फडणवीसांच्या फेक नॅरेटिव्हच्या टिकेवर उत्तर फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक आहेत, तर व्यवस्थापिका सुप्रिया सुळे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहलं यातलं काहीही खोटं असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं,' असं खुलं आव्हान सुप्रिया सुळेंनी यावेळी फडणवीसांना दिलं आहे. फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली... अजित पवारांवर पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवाराच्या त्या फाईलवर त्यांनी सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरोप केले, त्यानंतर फाईलवर सही केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली, ते मुख्यमंत्री असताना कारवाई केली, त्यांनी फाईल दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे, मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे, काश्मीर टू कन्याकुमारी मध्ये ईडी सीबीआय, आयकर विभाग यांचा 95 टक्के वापर केला आहे. याचा दावा केला आहे, वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे. यामध्ये महिलाचा उल्लेख आहे, या अदृश्य शक्तीने माझ्या बहिणीच्या घरी रेड केली, पाच दिवस धाड टाकली, ईडीने त्रास दिला, भुजबळ, मलिक, राऊत यांचे कुटुंब कशातून गेले असतील.


Mumbai News | मुंबईकरांचे आरोग्य बिघडले

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी भरघोस तरतूद करून प्रचंड खर्च झाल्यानंतरही मुंबईकरांचे आरोग्य मात्र भयंकर बिघडले आहे. प्रजा फाऊंडेशनने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत मधुमेह, अतिसार आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. २०१४ ते २०२३ या १० वर्षांच्या कालावधीत मुंबईमध्ये अतिसाराचे सर्वाधिक ९ लाख ३६ हजार ६१ र...


ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024

देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा... आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती... महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार... टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की


Sharad Pawar Sabha in Nashik | शरद पवारांची तोफ येत्या मंगळवारी धडाडणार

नाशिक : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार शरद पवार मैदानात उतरणार आहेत. खा. पवार हे मंगळवारी (दि. १२) कळवण, दिंडोरी, सिन्नर व येवला येथे सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांकडून स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. त्या अनुष...


Nostradamus prediction On Donald Trump : नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी ठरली खरी! अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्पचे वर्चस्व, जाणून घ्या भारताबद्दल नॉस्ट्राडेमसचे ४ अंदाज

nostradamus 4 major predictions about india : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करुन ट्रम्प पुन्हा विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सर्व राजकीय चर्चेदरम्यान, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नॉस्ट्राडेमसचे कोणते भाकित ट्रम्प यांच्याशी जोडले जात आहेत. नॉस्ट्राडेमसने भारतासाठी कोणते मोठे भाकीत केले आहेत ते पाहूया.


Puducherry Crime News: धक्कादायक! मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर पुद्दुचेरीत सामूहिक अत्याचार

मुंबईतील अल्पवयीन तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत पुद्दुचेरी येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी गेली होती. दरम्यान, तिचे तिच्या आईशी भांडण झाले. या कारणावरून पीडित मुलगी घराबाहेर पडली. ही तरुणी एकटी असल्याची संधी साधत नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.


पुण्यातील भारती विद्यापीठाला धमकीचा ई-मेल

Threatening e-mail to Bharti University in Pune


अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!

किमान गरजा भागवण्याची हमी देण्यात हॅरिस कमी पडल्याने, त्यांचे पुरोगामित्व हेच सर्व समस्यांचे मूळ, हे ट्रम्प यांचे कथानक अमेरिकी जनतेने स्वीकारले...


QS World University Rankings: आशियातील अव्वल १०० मध्ये भारतातील सात शिक्षणसंस्था; IIT मुंबई पहिल्या ५० मध्ये

दक्षिण आशियाई देशांचा विचार केल्यास पहिल्या सहा क्रमांकावर भारतातील संस्था असून त्यात आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यात पाकिस्तानची नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आयआयटी कानपूरसह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहे. भारतातील आयआयटी दिल्लीने आशियातील संस्थांच्या यादीत ४४ वे स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबई ४८ व्या क्रमांकावर असून त्या खालोखाल आयआयटी मद्रासने ५६ वा क्रमांक पटकावला


Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडे

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी, असं थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. हे देखील वाचा मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) शिंदे गटाला धक्का दिला. वरळीमधील शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे (Akhil Chitre) यांचा थोड्याच वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात (Vandra East Assembly Constituency) मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.


EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत

नियोक्त्याकडून(employer) वार्षिक ईपीएफ स्टेटमेंट मिळण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही


कर्नाटकातील कैद्यांचे सरासरी वेतन सर्वाधिक

उमेश कुमार नवी दिल्ली : कारागृहाच्या नियमांमध्ये, प्रत्येक राज्याने कैद्यांना काम करण्यासाठी किमान वेतन निश्चित केले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या दरांमध्ये बरीच तफावत आहे. मिझोराममधील कैद्यांना देशातील सर्वात कमी वेतन मिळते, तर कर्नाटकात सर्वाधिक वेतन दिले जाते. महाराष्ट्रात कैद्यांचे वेतन सामान्यपेक्षा कमी आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी ...


Jammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून धक्काबुक्की

Jammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून धक्काबुक्की जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले.


Byculla Assembly constituency: यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?

मुंबई: दक्षिण मुंबईतील लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे भायखळा. भायखळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीने तिकिट दिलं होतं. पण उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचापराभव केला.आता पुन्हा एकदा भायखळ्यातून विधानसभा त्या लढवत आहेत. त्या शिवसेनेचा गड शिंदेंसाठी राखणार का की महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेना पक्षाचे नेते...


Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले.