बातम्या

Trending:


धडे वगळण्याचा धडा!

प्रशांत रूपवते काही विशिष्ट अभ्यासक्रमातून धडे तसंच मजकूर वगळणं, बदलणं ही सगळी प्रक्रिया अलीकडच्या काळात जोमाने सुरू आहे. यातून भावी पिढीच्या सामाजिक संवेदनशीलतेशी केला जाणारा खेळ एका निकृष्ट समाजव्यवस्थेकडे घेऊन जाईल, हा धोका आहे. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी हिंदूस्थानावर वर्चस्व मिळवत इथली राजकीय सत्ता ताब्यात घेतली तेव्हा त्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावरच होता. त्यासाठी त्यांनी […]


Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, शिंदे-फडणवीस सरकारची पहिली कसोटी, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Maharashtra News Live Updates Today महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर!


OPPO चा कमी किमतीत जबरदस्त Smartphone, लूक एकदम लयभारी

OPPOने आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 4G मॉडेलचा हा स्मार्टफोन 6.4 इंचाचा डिस्प्ले आणि 64 MPचा जबरदस्त कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. याची बॅटरी क्षमताही तगडी आहे.


Gram Panchayat Election : विजयानंतर गावकऱ्यांनी उमेदवारांचे पुन्हा लावले लग्न

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजय आणि पराभावापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे


Petrol-Diesel Price on 19 July 2022: जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.


मुंबईत मुसळधार

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले.


Teeth Whitening : हे घरगुती उपाय वापरून घालावा दातांचा पिवळेपणा आणि खळखळून हसा

दातांचा पिवळेपणा खूप त्रासदायक ठरू शकतो. यामुळे तुमचे एकंदर व्यक्तिमत्व बिघडू शकते. काहीवेळा दात व्यवस्थित साफ केल्यानंतरही दात पिवळे आणि काही वेळा योग्य काळजी न घेणे हे देखील कारण असू शकते.


Army Dogs Recruitment : लष्करातील श्वानांना मिळतो पगार, कशी होते भरती? एकदा पाहाच

लष्करात श्वानाची निवड करण्यासाठीही निर्धारित प्रक्रिया असते.


राष्ट्रपती खरेच रबरी स्टॅम्प असतात का?

घटनाकारांना काय अपेक्षित होते आणि आजवरचा अनुभव काय ?


Jasprit Bumrah: इंग्लंड दौरा संपताच जसप्रीत बुमराहसाठी वाईट बातमी

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) वाईट बातमी आहे.


Krishna Janmashtami 2022 Bhajan: गोकुळाष्टमी विशेष ‘ही’ भजने, गवळणी, व मराठी गाणी ऐकून साजरा करा कृष्ण जन्म

Janmashtami 2022 Marathi Songs: कृष्ण जन्माष्टमीला घरातील वातावरण शुभ व मंगलमय करण्यासाठी खाली दिलेली ही भजने नक्की ऐका.


Indian Railways: शाकाहारी प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! जाणून घ्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना शाकाहारी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.


Bipasha Basu: वयाच्या चाळीशीत आई बनणार बिपाशा; नवऱ्याचं आहे हे तिसरं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई बनणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; केदार दिघेंचं साईबाबांना साकडे

Kedar Dighe : मी आनंद दिघे यांचा पुतण्या असून बाळासाहेब ठाकरेंचे कडवट विचार माझ्या रक्तात आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने शिवसेनेची सत्ता यावी, अशी साईबाबांना प्रार्थना केल्याचे केदार दिघे यांनी सांगितले.


सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला

सीएनजी प्रति किलो ८६ रुपये आणि पीएनजी प्रति किलो ५२ रुपये ५० पैसे दराने मिळणार आहे.


Wine In Supermarket : वाईनविक्रीबाबत शिंदे सरकार लवकरच घेणार निर्णय

महाविकासआघाडी सरकारच्या काळातील हा निर्णय शिंदे सरकार रद्द करणार की पुढे कायम ठेवणार.


Hair Care Tips : आता घरच्या घरी करता येणार केसांची Smoothening; ‘या’ वस्तूंचा वापर करून वाचावा ७ ते ८ हजार रुपये

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.


Share Market: शेअर बाजारात तेजी, हे शेअर करतील तुमची भरभराट

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आजही (17 ऑगस्ट ) शेअर बाजारात (Share Market Opening Session) तेजी आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच...


Unclaimed Deposit: ४८ हजार कोटी कोणाचे; महाराष्ट्रासह 'या' राज्यात दावेदारांचा RBI घेतेय शोध

RBI on Unclaimed Amount: २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम ४८,२६२ कोटी रुपये इतकी वाढली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही रक्कम ३९,२६४ कोटी रुपये होती आणि २०१९ च्या अखेरीस बँकांमध्ये ही रक्कम १८,३८० कोटी रुपये होती.


Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताची CID चौकशी, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

CID Probe : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं होतं. या प्रकरणात पत्नी ज्योती मेटे यांनी घातपाताचा संशय उपस्थित केला आहे


Mumbai Potholes : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा बळी

Mumbai Potholes : मुंबईत संतापनजनक घटना घडलीय. खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.


Cng Png Rate Reduce : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

सीएनजी आणि पीएनजीच्या (Cng Png Rate Reduce) दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Sanjay Raut : आज फैसला! संजय राऊतांना जेल की बेल?

कोठडी आणखी वाढणार?


5g Spectrum Auction : 'या' दिग्गज कंपनीकडून 88 हजार कोटींचं स्पेक्ट्रम खरेदी; 5G नेटवर्कवर मिळवलं वर्चस्व

5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ (Reliance Jio) सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.


IAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य

लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.


Stampede in Khatu Shyam Temple: जयपूरच्या खाटूश्यामजी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी; तीन भाविकांचा मृत्यू

Khatu Shyam Temple News: घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे


वादळीवाऱ्यामुळे बोटी किनाऱ्याला

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात रवाना केल्या होत्या.


योगमार्ग : वज्रासन

ओटीपोटातील रक्ताभिसरण, जननेंद्रियांचे आरोग्य आणि पचनशक्ती चांगली होण्यास या आसनाचा सराव खूप उपयुक्त आहे.


Devendra Fadnavis : "सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर धनुष्यबाण.." - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मात्र खरी शिवसेना म्हणजे शिंद गटच असल्याचा दावा केलाय.


Gold-Silver Price on 17 August 2022: सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.


यूपीएससीची तयारी: डॉलर विरुद्ध रुपया

मागील लेखामध्ये आपण भारतातील परकीय चलनाच्या विनिमय दराच्या पद्धती कशा पद्धतीने विकसित झाल्या ते पाहिले.


एमपीएससी मंत्र : गट क सेवा , मुख्य परीक्षा , पेपर एक

मराठीतील संधी, समास, विभक्ती, शब्दरचना, वाक्यरचना, प्रयोग, अलंकार, काळ, वाक्य पृथ:करण अशा बाबींचा अभ्यासक्रमामध्ये वेगळयाने उल्लेख केलेला नसला तरी त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.


Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी 5G बाबत (5G India Speed and Launch Date) महत्तवपूर्ण घोषणा केल्या.


ड्युअल कॅमेराचा Infinix Smart 6 Plus ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉंच!

या लेटेस्ट Infinix स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगणार आहोत…


IND W Vs AUS W Gold Medal Match Live in CWG 2022: कोणाच्या गळ्याला मिळणार सुवर्ण झळाळी? अंतिम सामन्यात भारत अन् ऑस्ट्रेलिया आमनेसामने

India vs Australia Gold Medal Match Live in CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपले पहिले सुवर्ण पदक जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील.


Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कार, किंमतही कमी, जाणून घ्या...

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल शंभर तर डिझेल नव्वदीच्या घरात गेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. दरम्यान ऑटोमॅटिक कारमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला क्लच पुन्हा पुन्हा द्यावा लागत नाही. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खास माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.


विश्लेषण : अमूलने दुधाचे दर का वाढवले? भविष्यात भाव आणखी वाढतील का?

देशभरातील डेअरी कंपन्यांनी अमूलचे उदाहरण घेऊन लवकरच त्यांच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.


Bjp vs Shiv Sena : भाजप-शिवसेनेत कार्यकर्ते आमनेसामने, श्रेयवादावरुन राडा

शिवसेना-भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये (Bjp vs Shiv Sena) तुफान राडा झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले.


Income Tax Return: ITR भरण्यास उशीर झाल्यावरही भरावा लागणार नाही दंड; जाणून घ्या तपशील

ITR Filing : १५ जून २०२२ पासून सुरू झालेली आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस म्हणजेच ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.


दडपशाहीची शिक्षा

एकीकडे जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, शेजारील म्यानमानरमध्ये लोकशाहीवर आणखी एक हल्ला झाला.


Tecno Spark 9T 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

5 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉनवर फोनची विक्री सुरू होणार आहे. हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये आहे.


उजनी धरणसाठय़ात झपाटय़ाने वाढ

पंधरा दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा मृत स्वरूपात म्हणजे उणे १२.४८ टक्के इतका खालावला होता.


पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणः ईडीची मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली.


Hyundai Tucson प्री-बुकिंग सुरू, ४ ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती

जर तुम्ही देखील ही SUV लाँच होण्याची वाट पाहत असाल तर ही माहिती नक्की वाचा.


Car Driving Tips : वर्षानुवर्षे कार सुस्थितीत ठेवायची असल्यास या Tips वाचाच

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे गाडी चालवणे खूप महाग झाले आहे. गाडीचा खर्च वाढला की मायलेज (Mileage) कमी होते. अशा परिस्थितीत...


Loan On Aadhaar Card : आधार कार्डवर मिळणार 5 लाखांपर्यंतचं Loan; केंद्र सरकार काय म्हणतंय ऐकाच

आधारकार्ड धारकांना मिळतंय 5 लाखांपर्यंत लोन? चला तर मग जाणून घेऊ या आहे हे प्रकरण...


LIC Special Campaign : एलआयसीची विशेष मोहिम, पॉलिसीधारकांना सुवर्णसंधी...

LIC Special Campaign : ज्या पॉलिसीधारकांना काही कारणांमुळे प्रीमियम भरता आला नाही आणि त्यांची पॉलिसी बंद करण्यात आली त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.


Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १७ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत.


5G Smartphone च्या विश्वात धुमाकूळ घालायला येतोय Vivo चा रंग बदलणारा Smartphone

अवघ्या तासाभरातमध्ये रंग बदलनारा धमाकेदार स्मार्टफोन Vivo कंपनीकडून आज लाँच केला जाणार आहे. या तडफदार स्मार्टफोनचा लाँच इव्हेंट तुम्ही या ठिकाणी लाईव्ह देखील पाहू शकता...


Sidharth Malhotra ला भेटण्यासाठी किआरा गुपचूप पोहोचली 'या'ठिकाणी, Video Viral

सिद्धार्थला भेटण्यासाठी किआरा पोहोचली 'या' थराला.... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रंगतेय तुफान चर्चा