Trending:


Imtiyaz Jaleel | जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Imtiyaz Jaleel | जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल #imtiazjaleel #sanjayshirsat #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं


Chandrashekhar Bawankule |शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार

अमरावती : शेतकर्‍यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. Cha...


Ozer Airport Nashik | ओझर विमानतळाचा व्हावा विस्तार

नाशिक : आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये देश-विदेशातील कोट्यावधी भाविक येण्याची शक्यता असून, नाशिकच्या हवाईमार्गाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे नाशिकच्या ओझर विमानतळाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विस्तार करावा, अशी मागणी नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्र...


पुणे जिल्ह्यासाठी ११५ आधार नोंदणी केंद्रे मंजूर

जिल्ह्यासाठी नव्याने ११५ आधार नोंदणी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे शहरासाठी २२ तर पिंपरी-चिंचवड शहरासाठी २४ केंद्र आहेत.


kolhapur Murder Case | हातोडीचे घाव घालून प्रेयसीचा निर्घृण खून

हातकणंगले/रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील हॉटेल सागरिका या लॉजिंगवर आर्थिक वादातून प्रेयसीचा हातोडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. सौ. सुमन सुरेश सरगर (वय 35, मूळ गाव जत, जि. सांगली, सध्या उचगाव) असे तिचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी प्रियकर आदम गौस पठाण (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याला ताब्यात ...


Black box recovered | ‘या’ ठिकाणी सापडला अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स; आंतरराष्ट्रीय पथक शोध घेणार...

Ahmedabad plane crash Black box recovered Crash site Flight recorder अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा काल झालेल्या भीषण अपघातानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ सापडल्याने तपासाला आता अधिक गती मिळणार आहे. ही ‘ब्लॅक बॉक्स’ अत्यंत महत्त्वाची माहिती नोंदवणारी यंत्रणा असून, ती डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या छतावर सापडली आ...


Solapur : नऊ जिल्ह्यांचा कारभार एकाच अधिकार्‍याकडे

आमसिद्ध व्हनकोरे सोलापूर ः चर्मकार समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गंत राज्यातील चर्मकार समाजासाठी श्री. संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ आहे. या महामंडळाच्या येथील अधिकार्‍यांकडे आठ जिल्ह्यासह एका विभागीय कार्यालयाचा पदभार आहे. त्यामुळे कार्यालयातील एकही प्रस्ताव वेळेत मंजूर होत नाही. पर्यायाने समाजातील तरुणांना चकरा...


Medical college MD MS : सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयात एमडी व एमएस अभ्यासक्रम सुरु करा

ओरोस ः सिंधुदुर्ग वैद्याकिय महाविद्यालयात एमडी व एमएस हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी केली. डॉ. सापळे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली असता ही सूचना केली. डॉ. पल्लवी सापळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आढावा बैठक ...


Global Gender Gap Index 2025 | स्त्री-पुरूष समानतेमध्ये भारताची घसरण; पाकिस्तान तळाला... संपूर्ण लिंग समानतेसाठी लागणार 'इतकी' वर्षे

Global Gender Gap Index 2025 India rank on 131 नवी दिल्ली: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने गुरुवारी जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार या क्रमवारीत भारत 148 देशांच्या यादीत 131 व्या स्थानावर घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भारताची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. 2024 मध्ये भारत 129 व्या स्थानावर होता. लिंग समानतेचा पारदर्शक स्कोअर (Gender Par...


Tribal News Nashik | कुटुंब नियोजनात आदिवासी महिलांची आघाडी

नाशिक : विकास गामणे कोरोना काळात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाण घटले होते. मात्र, आता शस्त्रक्रिया करणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यात शस्त्रक्रियेबाबत विविध गैरसमजांसह भीतीमुळे पुरुषांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुष प्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच आहे. यात नाशिक जिल्हा आदिवासी तालुक्य...


कोल्हापुरातील आपत्कालीन नियोजन सलामीलाच पाण्यात

कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या पावसाने शहरातील आपत्कालीन नियोजन पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. आज पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरवासीयांना तुंबलेल्या शहराची अवकळा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांच्या डोकेदुखीला सामोरे जाण्याची वेळ आली


Metro Car Shed | मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन

Car Shed Land Issue ठाणे : वडाळा, घाटकोपर ते कासारवडवली मेट्रो-4 साठी घोडबंदर येथील मोगरपाडा येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र मोबदल्यासाठी एमएमआरडीएचा प्रस्ताव मान्य नसल्याने शेतकरी न्यायालयात गेले आहेत. असे असताना भूसंपदानासाठी विविध क्लुप्त्या राबवत सशतकर्‍यांना दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप बाधीत शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांमध्य...


विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या २७ वर्षीय रोशनी सोनघरेचा मृत्यू

27-year-old Roshni Songhare of Dombivli dies in plane crash


Supriya Sule News: रेनकोट की छत्री? सुळेंचं मोठं वक्तव्य

Supriya Sule News: रेनकोट की छत्री? सुळेंचं मोठं वक्तव्य#supriyasule #ncpcrisis #ajitpawar #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Sanjay Shirsat on Uddhav Thackeray । साथ सोडली मात्र सदिच्छा कायम, शिरसाटांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray । साथ सोडली मात्र सदिच्छा कायम, शिरसाटांच्या वक्तव्याचा अर्थ काय?#sanjayshirsat #uddhavthackeray #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


त्या विजांचं आभाळ

अनेक बाबांसाठी आपली मुलगी ‘परी’ असते. पण जेव्हा ती मुलगी धाडस, साहस, मृत्यूशी सामना करायला लागणाऱ्या आव्हानात्मक जगात जाऊ पाहते, तेव्हा तेच बाबा मनावर दगड ठेवून खंबीरपणे तिच्या मागे उभे राहातात.


Raigad News | रसायनी-कोन मार्गावर वाहतूककोंडी

Rasayani-Kon Road Traffic खोपोली : रसायनी कोन रस्त्यावरील कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक गोडाऊनच्या अनियोजित मागणीनुसार कंटेनर ट्रॉलीच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहने या रस्त्यावर एकतर्फी रस्ता अडवून तासनतास उभी असतात. ट्रक वाहतूकदारांच्या व लॉजिस्टिक कंपनीच्या मधील व्यवहारीक करारानुसार कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक येथील परिसरात स...


Ladki Bahin Yojana | चारचाकीमुळे 14,868 लाडक्या बहिणी दोडक्या

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. मात्र आर्थिक सक्षम, चारचाकी वाहन, शासकीय नोकरदार महिलाही याचा लाभ घेत आहेत. शासनाच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील 14 हजार 868 लाडक्या बहिणी कुटुंबात किंवा तीच्या नावावर चारचाकीची नोंद असल्याने दोडक्या झाल्या आहेत. इतर शासकीय योजनांव्दारे दुहेरी लाभ घेणार्‍या लाडक्या...


ASHA Workers Salary: आशा-गटप्रवर्तकांचे 5 महिन्यांचे मानधन थकले; उपासमारीची वेळ

राजगुरुनगर: गेल्या पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने राज्यातील सुमारे 70 हजार आशा स्वयंसेविका आणि 3 हजार 500 गटप्रवर्तक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मंजूर न झाल्याने या आरोग्य कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आशा स्व...


Karad doctor video scandal | पंजाबमधून धमकीचा सातार्‍यातही फोन

सातारा : कराड येथे महिला डॉक्टरांचे अश्लील एआय (तंत्रज्ञानाद्वारे बनवलेले) व्हिडीओ बनवल्याप्रकरणी कथित डॉ. राजेेश शिंदे व पंजाबमधील त्याचा साथीदार या दोघांवर गुन्हा दाखल आहे. यातील पंजाबस्थित विक्रम याने सातार्‍यातील एकाला धमकावल्याचेही समोर आले आहे. विक्रमसिंह (रा.पंजाब) याने फोन करुन धमकी दिल्याची अदखलपात्र गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्य...


ABP Majha Headlines 6 PM Top Headlines 13 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्स

ABP Majha Headlines 6 PM Top Headlines 13 June 2025 एबीपी माझा संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्स Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात) अहमदाबाद विमानाच्या अपघाताच कारण लवकरच समजणार अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात फॉरेन्सिक विभागाने ताब्यात घेतला अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर अपघाताच्या वेळी विमानातील सीसीटीव्ही ने रेकॉर्ड केलेली दृश्य हस्तगत करण्याचा प्रयत्न गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास सुरू तपासात मदत करणार ब्रिटन कडून देखील स्वतंत्र चौकशी होणार अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएसचा मोठा निर्णय बोईंगच्या सेन विमानच्या सुरक्षा तपासणीचे आदेश डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवायकांना सोपवण्यास सुरुवात अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवण्यात अडचणी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आकडा 16 वर मुंबई डोंबिवली नागपूर सोलापुरातल्या प्रवाशांवर काळाची झडप अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या करुण कहाण्या ऐकून देश सुन्न कुणी लेक ग कमावला कुणी बहिण तर कुठे संपूर्ण कुटुंबावरच काळाचा पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटना स्थळाची पाहणी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस अपघातात बचावलेल्या विश्वास कुमार रमेश सोबतही साधा संवाद अपघात टाळता येत नसेल तर सत्तेत का आहात खासदार संजय रावतांचा सरकारला सवाल पंतप्रधान आणि हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी रावतांचा हल्लाबोल मुंबई भाजपा मधला अंतर्गत वाद चवाट्यावर कांदिवलीतील जानूपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्याच्या वेळी शेलारांसमोरच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हरा आमदार बच्चू कडूनची अनद्याग आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती खालावली सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक संध्याकाळी मंत्री बावन कुळे भेट घेणार गणेश शिंगणापूर देवस्थानने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. अनियमितता आणि बेशिस्तीचा ठपका ठेवत दाखवला. थायलंड मधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचा इमर्जन्सी लँडिंग विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेत मध्ये लँड


PM Modi At Ahmedabad | Air India Plane Crash Breaking | घटनास्थळावरुन पीएम मोदी | Amit Shah

PM Modi At Ahmedabad LIVE | Air India Plane Crash Breaking | घटनास्थळावरुन पीएम मोदी | Amit ShahAn Air India plane has met with a terrible accident in Ahmedabad. The Air India plane was carrying 230 passengers and 12 crew members, or 241 of the 242 passengers killed, according to local authorities.अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाचं हे विमान 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना घेऊन जात होतं, या 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे#ahmedabadaccident #planecrash #gujratincident #pmmodi #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #UTNAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Soil excavation | आडाळी एमआयडीसीत अवैध माती उत्खनन

दोडामार्ग ः आडाळी एमआयडीसी क्षेत्रात अवैध माती उत्खनन जोरदार सुरू आहे. महसूल विभागाने या क्षेत्रात तब्बल 1565. 64 ब्रास अवैध मातीसाठी जप्त करून एमआयडीसी विभागास एकूण 56 लाख 36 हजार 304 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसात भरणा न केल्यास एमआयडीसी विभागाविरुद्ध फौजदारी कारवाई करून या रकमेचा बोजा संबंधित सातबारावर ठेवण्यात येईल, असा आदेश दोडामा...


Onion News | महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन

लासलगाव (नाशिक) : महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अ...


Vaishnavi Hagawane Case: हगवणेच्या गावाला पिंपरी-चिंचवडपोलिसांचे वावडे

संतोष शिंदे पिंपरी: पिरंगुट, भुगाव, भुकूम, लवळे, नांदे, चांदे आणि सुस ही मुळशी तालुक्यातील गावे सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. मात्र, या भागातील काही ग्रामपंचायती आणि संघटनांनी ही गावे पुणे ग्रामीण पोलिस हद्दीत वळवण्याची मागणी सुरू केली आहे. या मागणीमागे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी व त्यांच्या समर्थकांचा ...


अग्रलेख: तरीही गगन ठेंगणे…!

...पण प्रत्येक विमान अपघात हा मानवी ज्ञानाच्या कक्षा किती रुंदावतो आणि ते ज्ञान कसे आत्मसात केले जाते हे पाहिल्यास विज्ञानाविषयीचा आदर दुणावेल.


Satara News : जिल्ह्यातील नगरपालिकांचे सप्टेंबरमध्ये धूमशान

सातारा : राज्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेची करावयाची नियमावली जारी केल्यानंतर गुरुवारी प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला. सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीची प्रभाग रचना पूर्वीच झाली असून, तीच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पालिका व नगरपंचायत क्षेत...


Sambhaji Nagar Crime News : टोळक्याकडून तरुणाचा खून; चाकू, वस्तऱ्याने सपासप वार

Youth murdered by gang at Sambhaji Nagar वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : टोळक्याने चाकू अन् वस्तऱ्याने सपासप वार करून एकाचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी (दि.१२) सायंकाळी घडली. यात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर खंडाळा आणि वैजाप...


Israel Iran War impact : सोनं महागलं, तेलाच्या किमतीतही वाढ; इस्रायल-इराण संघर्षाचा काय होणार परिणाम?

Israel Iran Attack Impact : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांवर याचा नेमका काय परिणाम होणार, ते जाणून घेऊ...


Sangli Crime : विट्यात विधीसंघर्ष बालकाची वाढतेय दहशत

विटा : विट्यात गेल्या काही दिवसांपासून एका अल्पवयीन बालकाने उच्छाद मांडला आहे. त्याचे वय साधारणतः १४ ते १५ वर्ष आहे. लोकांचे मोबाईल्स भर दिवसा बाजारपेठ किंवा चौकात गर्दीच्या ठिकाणांरून हातोहात लंपास करणे, पार्किंग किंवा दुकान, शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर लावलेल्या सायकली पळवून नेणे, इतकेच नव्हे तर दुचाकी गाड्यांवरही तो हात मारत आहे. अनेकवेळा अशा ...


What is a DNA Test: डीएनए टेस्ट म्हणजे नेमकं काय? Ahmedabad Plane Crash

What is a DNA Test: डीएनए टेस्ट म्हणजे नेमकं काय? Ahmedabad Plane Crash#dnatest #ahmedabadaccident #planecrash #news18lokmat sika News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. सायंकाळी साडेसहा ते साडेसात या तासाभरात झालेल्या पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले.


Ratnagiri : शिवकालीन बुरुजाला अनधिकृत बांधकामांचा विळखा

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्याचा टेहळणी बुरुज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांसह बंदर विभाग, नगर परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद...


Manipur Violence: मणिपूर पुन्हा अशांत का?

Manipur Violence: काही महिने शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक लोकांना त्यांची गावे सोडून शिबिरांमध्ये राहावे लागत असताना आता आणखी हिंसा कुणालाच परवडणारी नाही.


Contaminated Water: पिंपरीसह उपनगरांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

खराळवाडी: पिंपरी शहरासह खराळवाडी, लालटोपीनगर संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, अजमेरा, म्हाडा कॉलनी, पिंपरी, भाजीमंडई या परिसरात मागील दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिका प्रशासनाने शहराला शुद्ध आणि पुरेस...


Marathi News Headlines | दुपारी 2 च्या ताज्या हेडलाईन्स | Mumbai Rain Update | Thackeray

Marathi News Headlines | Ind Vs Pak | Marathi Headlines | Marathi News | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Beed News | Chhagan Bhujbal | Maharashtra Politics | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Pahalgam Attack#Headline #MarathiHeadline #news18lokmat #vaishnavihagawane #mumbairain #monsoonupdate #IndVsPak #ChhaganBhujbal #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate #trendingnews #viralheadline #hotnews #newsalert #liveupdate #currentaffairs #topstories #todaytrending #freshupdateNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Ulhasnagar Muslim Cemetery | उल्‍हासनगर दफनभूमीसाठीचे आंदोलन चिघळले!

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलाश कॉलनी येथे मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची परवानगी मिळावी, या मागणीसाठी मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनच्या वतीने उल्हासनगर महापालिका कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र पालिका प्रशासन निर्णय घेत नसल्यामुळे अखेर आज मुस्लिम समाजाने पालिकेची दोन्ही गेट बंद करून जोरदार घोषणाबाजी केली. उल्हासनग...


Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्यांचा आढावा | 9:30 PM | Plane Crashes Near Ahmedabad Airport

Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्यांचा आढावा | 9:30 PM | Plane Crashes Near Ahmedabad Airport#monsoonupdate #monsoon2025 #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #ahemdabadnews #ahmedabadaccidentNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Marathi News Headlines | 7 PM | News18 Lokmat | 13 June 2025 | Air India Plane Crash

Marathi News Headlines | 7 PM | News18 Lokmat | 13 June 2025 | Air India Plane Crash#monsoonupdate #monsoon2025 #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #ahemdabadnews #ahmedabadaccidentNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. SIKAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Gas explosion : आग्रा येथील गलाई दुकानात गॅसच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

मांजर्डे : उत्तर प्रदेश येथील आग्रा शहरामध्ये गुरुवारी दुपारी गलाईचा व्यवसाय सुरू असलेल्या एका दुकानात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत पुणदी (ता. तासगाव) येथील दुकान मालक सुनील पतंग पाटील (वय 42) व एक कामगार अशा दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी आहेत. जखमीची नावे समजू शकली नाहीत. सुनील पाटील यांनी आग्रा शहरात 20 वर्षांपूर्व...


25 Minute 50 Batmya | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | Ahmedabad Plane Crash Update

25 Minute 50 Batmya | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | Ahmedabad Plane Crash Update #25Min50Batmya #vaishnavihagwane #mumbairain #India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Chandrapur Accident News | भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर

चंद्रपूर : चंद्रपूर-अहेरी मार्गावर आज शुक्रवारी (दि.13) सकाळच्या सुमारास गणपूर गावाजवळ एक भीषण अपघात घडला. पिकअप आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. संदीप कुलमेथे आणि रमेश वाढई असे मृतांचे नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार...


Baramati Malegaon Factory Election : काका-पुतण्याची वर्चस्वाची लढाई, माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार मैदानात

Baramati Malegaon Factory Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चेला नुकताच पूर्णविराम मिळाला. मात्र माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अखेर रिंगणात उतरला आहे.


निवडणुकांचा बिगुल

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व असते. याचे कारण या संस्था म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा पायाच असतो. हा पाया जितका मजबूत, तितकी लोकशाही सशक्त. या संस्थांच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्यामुळे, या निवडणुका सातत्याने लां...


Pune News: पुणे जिल्ह्यात आता 73 गट व 146 गण निश्चित

राजगुरूनगर: राज्य शासनाने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी यापूर्वी 2022 मध्ये निश्चित केलेली गट- गण रचना अंतिम केली असून, त्यासंदर्भातील अद्यादेश जाहिर केला आहे. या नवीन गट गण रचनेनुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट व 146 गण निश्चित केले आहेत. यामध्ये गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील 7 गट कमी झाले असून, नवीन गट रचन...


Sindhudurg flight connectivity: सिंधुदुर्ग विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरूसाठी थेट विमानसेवा

सिंधुदुर्ग : ‘फ्लाय-91’ या गोवा स्थित प्रादेशिक विमान कंपनीने सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध आहे. सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग-पुणे ही विमानसेवा सुरू असून त्यात आणखी या दोन नवीन मार्गांचा समावेश झाला आहे. यामुळे सिंधुदुर्गवासीयांना थेट विमानाने हैद्रा...


Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Structural audit of Siddhartha Udyan entrance will be conducted छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग बुधवारी वादळीवाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, बांधकाम करणाऱ्या विकासक ठेकेदाराला पुन्हा नोटीस न बजावता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. Chh...


BBA BCA Entrance Exam | अखेर बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांच्या माथी ‘अतिरिक्त सीईटी’

Additional CET For BBA BCA मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आलेल्या निर्णयानतंर आता सीईटी सेलकडून राज्यातील बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणखी एक सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीची नोंदणी सुरु केली असून येत्या 20 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाही एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असू...


Bacchu Kadu protest | बच्चू कडूंसाठी प्रहार संघटनेने रोखला महामार्ग

सातारा : दिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जूनपासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खिंडवाडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी...