Trending:


GMC Chandrapur Recruitment 2023: चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; 'हे' उमेदवार करू शकतात अर्ज

GMC Chandrapur Recruitment 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती द्वारे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.


Ajit Pawar Jitendra Awhad Special Report : अजित पवारांच्या टीकेला आव्हाडांचं खरपूस उत्तर

Ajit Pawar Jitendra Awhad Special Report : अजित पवारांच्या टीकेला आव्हाडांचं खरपूस उत्तर शरद पवार गट, अजित पवार गटात 'ढेरी'वरुन जुंपली, अजित पवारांच्या टीकेला फोटो शेअर करत आव्हाडांचं उत्तर, अजित पवार गटाचाही पलटवार


बांगला देशचा 172 धावांत खुर्दा

मिरपूर; वृत्तसंस्था : मिचेल सँटेनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 बळी घेतल्यानंतर यजमान बांगला देशला न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 172 धावांवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचीही पहिल्या दिवसअखेर खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी 5 बाद 55 अशी दाणादाण उडाली होती. ‘आयसीसी’ विश्व चॅम्पियनशिपमधील भाग असलेल्या या कसोटी मालिकेत बांगला देश 1-0 फरकाने … The post बांगला देशचा 172 धावांत खुर्दा appeared first...


उपअधीक्षकांना तात्पुरती पदोन्नती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकीकरण, अन्य विकासाची कामे, यासाठी होणारा जमिनीचा वापर, अशा विविध कारणांमुळे राज्यभरात जमिनींच्या सुमारे एक लाख मोजण्या प्रलंबित आहेत. या मोजण्या निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने भूमिअभिलेख विभागातील 60 जणांना उपअधीक्षकपदी तात्पुरती पदोन्नती दिली आहे. उपअधीक्षकांकडे त्यांच्या अखत्यारीतील तालुक्यांतील मोजण्या करण्याचे काम असते. याबाबत माहिती देताना अपर … The post उपअधीक्षकांना...


Farmers News : खरिपात पेरलेलं सोयाबीन रब्बीत उगवल्याचा प्रकार | N18V |

खरिपात पेरलेलं सोयाबीन रब्बीत उगवल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीच समस्या निर्माण झालीय. पाहूयात नेमका काय प्रकार घडला? त्याचा हा रिपोर्ट...N18V | #DharashivNews #DharashivFarmers #SoyabinSheti #FarmersNews #News18Lokmat #agriculture #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Maratha Reservation : मराठा-कुणबी नोंदीचे पुरावे मिळवण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार | N18V |

मराठा-कुणबी नोंदीचे पुरावे मिळवण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे. उर्दू आणि अन्य भाषांमध्ये असलेल्या मराठा-कुणबी नोंदी मिळवण्यासाठी हा दौरा केला जाणार आहे. मात्र यामुळे मराठा आरक्षणाच्या कार्यवाहीला वेळ लागेल का? असा प्रश्न निर्माण झालाय पाहूयात हा रिपोर्ट...N18V | #ManojJarangePatil #ChhaganBhujbal #GirishMahajan #EknathShinde #DevendraFadanvis #MarathaReservation #OBCReservation #MarathaVsOBC #MarathaArkshan #News18Lokmat#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


डॉक्टरने केला विश्वासघात! गुंतवणुकीच्या नावाखाली केली करोडो रुपयांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणुकदारांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.


Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: डॉ. आंबेडकर १९२०-२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत होते. पाहा बाबासाहेबांच घर आतून कसं दिसतं?


Winter Assembly Session : विधानभवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू

Winter Assembly Session : विधानभवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 7 December 2023 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 7 December 2023 : Maharashtra News


Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा, 7 हजार जणांना आमंत्रण

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा .. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण, अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा


Nawab Malik : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल ABP Majha

Nawab Malik : नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात दाखल ABP Majha नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Assembly Session) नवाब मलिक (Nawab Malik) आज हजेरी लावणार आहेत.मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. अधिवेशनात मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत ते पाहावं लागेल. आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती. नवाब मलिक आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहे. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नवाब मलिक यांच्याकडून अद्याप तरी तटस्थ म्हणू भुमिका जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणून अद्याप दोन्ही नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रीत बसण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यामुळं आमदारांची नेमकी भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने चतुराईने हा प्रश्न सोडावला होता.


Pune Crime News : गुदद्वाराला कॉम्प्रेसर पाईप लावून शरीरात हवा भरल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Crime News : पुण्यात हडपसर येथील कंपनीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेष्टा मस्करीत एकाने एका अल्पवयीन मुलाच्या शरीरात हवा भरण्यासाठी त्याच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसर लावून हवा सोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


Uddhav Thackeray Chaityabhumi : चैत्यभूमीवर उद्धव ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Uddhav Thackeray Chaityabhumi : चैत्यभूमीवर उद्धव ठाकरेंकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


Prithviraj Chavan On State Loan : राज्याने घेतलेल्या कर्जाचा दुुरुपयोग होतोय : पृथ्वीराज चव्हाण

राज्यावर कर्ज असणं चुकीचं नाही, मात्र त्यावर द्यावं लागणारं व्याज आपल्याला परवडत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. कर्जाचा सरकारकडून दुरूपयोग. पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप.


BIG BREAKING NEWS | आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणार? | Disha Salian | Maharashtra Politics Update

BIG BREAKING NEWS | आदित्य ठाकरेंच्या अडणीत होणार वाढ? | Disha Salian | Maharashtra Politics Updateआदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार - सूत्रआदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणार - सूत्रदिशा सालियान प्रकरणी SIT चौकशी - सूत्र#marathareservation #PMModi #parlimentwintersession #Rahulgandhi #electionresults2023 #sharadpawar #indiaalliance #manojjarangepatil #chhaganbhujbal #obcvsmaratha #cmshinde #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18#live


Garuda Purana: संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील 'या' 5 गोष्टी

Garuda Purana: गरुड पुराणात अशा कामांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि तुम्ही आनंदी जीवन जगता. कारण 'या' कामांमुळे घरात आनंद येतो.


‘लवकर उठे’ला टाटा?

शाळेच्या धाकाने अनेक घरे रात्री लवकर निद्राधीन होऊन प्रात:काली जागी होतात. शाळांची वेळ बदलल्यास हे उरलेसुरले बंधनही गळून पडण्याची भीती आहे.


Mini Kashmir | 'महाबळेश्वर' महाराष्ट्राचे मिनी कश्मीर | Marathi News

Mahabaleshwar, which is known as the mini Kashmir of Maharashtra, was engulfed in fog today. A blanket of fog spread over Lingamala Vennalek in Mahabaleshwar. At present, the cold has increased in Mahabaleshwar, along with the cloudy weather, the mercury has reached 14 degrees. Tourists are enjoying this cold.महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असणारे महाबळेश्वर आज धुक्यात नाहून निघाले. महाबळेश्वर मधील लिंगमळा वेण्णालेक या भागात धुक्याची चादर पसरली. सध्या महाबळेश्वर मध्ये थंडी वाढत वाढली आहे त्याच बरोबर ढगाळ वातावरणामुळे पारा 14 अंशावर पोहचला आहे.या थंडीचा आनंद पर्यटक घेतायेत.#Mahabaleshwar #Cold #Kashmir #MiniKashmir #Weather#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


जीवघेणे प्रदूषण

मोकळ्या हवेच्या प्रदूषणामुळे भारतात दवर्षी २१.८ लाख मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.


ICT Mumbai Recruitment 2023: बारावी पास आणि पदवीधरांसाठी इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी येथे भरती; आजच करा अर्ज

Institute of Chemical Technology Recruitment 2023: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून १२ डिसेंबर २०२३ ही त्यासाठीची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे , पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.


State commission Of Backward Classes: राज्य मागास आयोगासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 360 कोटींची तरतूद

State commission Of Backward Classes: राज्य मागास आयोगासाठी 360 कोटींची तरतूद राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य मागास आयोगासाठी ३६० कोटींची तरतूद करण्यात आलीय. तर महाज्योतीसाठी २६९ कोटींची तरतूद आहे. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेसाठी ५३ कोटींची तरतूद आहे.


Sanjay Raut on Tanaji Sawant | आरोग्य खात्यात बढती, बदलीत घोटाळा ? | Maharashtra Politics

MP Sanjay Raut has alleged that the health department of the state is being promoted and transferred with money. The rulers have rejected all these allegations.राज्याच्या आरोग्य विभागात पैसे घेऊन बढती आणि बदली केली जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. #sanjayraut #tanajisawant #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Manoj Jarange Yavatmal Sabha :यवतमाळमध्ये मनोज जरांगेंची सभा, जरांगे काय बोलणार याकडे लक्ष

Manoj Jarange Yavatmal Sabha :यवतमाळमध्ये मनोज जरांगेंची सभा, जरांगे काय बोलणार याकडे लक्ष आज यवतमाळमध्येही जरांगेंची सभा होणार आहे... उमरखेड येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला मराठवाड्यासह विदर्भातील मराठा कुणबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.. दरम्यान जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला मुदत दिल्याने आता मराठा आरक्षणाचा प्रश्न कधी निकाली निघतो हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे


Mumbai-Pune Highway Traffic Update |मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी पुन्हा ब्लॉक

Mumbai-Pune Highway Traffic Update |मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी पुन्हा ब्लॉक #marathareservation #PMModi #parlimentwintersession #Rahulgandhi #electionresults2023 #sharadpawar #indiaalliance #manojjarangepatil #chhaganbhujbal #obcvsmaratha #cmshinde #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18#live


TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 07 डिसेंबर 2023 : ABP Majha

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 07 डिसेंबर 2023 : ABP Majha


Balasaheb Thorat On Maharashtra Political : सरकारच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरु,महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

दरम्यान बाळासाहेब थोरात विधान भवन परिसरात दाखल झालेत दरम्यान त्यांच्याशी बातचती केलीये आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी


IRCTC Vaishno Devi Package: 1700 रुपयांमध्ये वैष्णो देवी यात्रा, IRCTC चे पॅकेज लॉन्च, असे करा बुकींग

IRCTC चे वैष्णोदेवी पॅकेज तीन रात्री आणि चार दिवसांचे असणार आहे. विशेष बाब म्हणजे हे बजेट पॅकेज आहे. या पॅकेजसाठी तुम्हाला किमान 6795 रुपये भरावे लागणार आहेत. या पॅकेजद्वारे तुम्हाला फक्त बुकींग करायची आहे. 10 डिसेंबरपासून रोज ट्रेन दिल्लीहून धावेल. तर चला तुमचा वैष्णोदेवी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन असेल तर जाणून घेवूया या पॅकेजबद्दल.


Crime News : वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीस

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : पवन मावळातील प्रसिद्ध असलेल्या वाघेश्वर येथील शिवमंदिरातील प्राचीन घंटेची चोरी करण्यात आली. ही घटना मंगळवार (दि. 5) समोर आली आहे. पवन मावळातील वाघेश्वर येथील शिवमंदिरातील 8 किलो वजनाची घंटा अज्ञातांनी लंपास केली. सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. … The post Crime News : वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीस appeared first...


Sahara Refund Claim New Process: सहारा रिफंडसाठी अर्ज भरताय? मग या डिटेल्स नक्की भरा

Sahara Refund Claim Resubmission: सहारा समूहाच्या 4 सहकारी समित्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे परत मिळणार आहेत. गुंतवणूकदार सीआरसीएस-सहारा रिफंड पोर्टलला भेट देऊ शकतात. या 4 सहकारी समित्यांमध्ये सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांचा समावेश आहे.


Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; ३१६ जागा भरण्यासाठी AFCAT परीक्षा फेब्रुवारीमध्ये

Indian Airforce AFCAT Recruitment 2024 : एअर फोर्स कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २०२४ साठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना शक्य तितक्या लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण नियोजित तारखेनंतर अर्जाची प्रक्रिया बंद होऊन उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.


Telangana Cm Revanth Reddy : रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री : ABP Majha

रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, रेड्डींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, ११ आमदार मंत्रिपदी शपथबद्ध, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित


Cancer Hospital in Nair | नायरमध्ये लवकरच 10 मजली कर्करोग रुग्णालय #shorts

Cancer Hospital in Nair | नायरमध्ये लवकरच 10 मजली कर्करोग रुग्णालय #shorts #shortvideo #reelyoutube #youtubereels #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


SIM कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड, पॅन कार्ड नेण्याची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार

SIM कार्ड खरेदी करताना Digital KYC आवश्यक असेल. डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं पेपर बेस्ड केव्हायसी १ जानेवारी २०२४ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


Shinde Group : शिंदे गटाच्या मंत्र्यांवर शिंदे गटातूनच नाराजी, Eknath Shindeयांच्याकडे तक्रार

CM Eknath Shinde : शिंदे गटाच्या मंत्र्यांवर शिंदे गटाची नाराजी , आमदारांची कामं होत नसल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार शिंदे गटाच्या काही आमदारांची त्यांच्याच गटाच्या मंत्र्यांविरोधात नाराजी. कामं होत नसल्याची आमदारांची दोन तीन मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे आमदारांच लक्ष.


Devendra Fadnavis : देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये, तरीही मंत्रीपद कायम; फडणवीस थेट बोलले

नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला आणि ते जेलमध्ये देखील गेले. मात्र. जेलमध्ये गेल्यावर देखील त्यांचे मंत्रीपद काढण्यात आले नाही. त्यामुळे आधी याचे उत्तर द्या आणि त्यानंतर आम्हाला विचारा असे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी खुद्द नवाब मलिक देखील सभागृहात उपस्थित होते. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे आरोप केले आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षांवर केला होता. यालाच उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, "मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील, त्याला आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही अशी भूमिका ज्या नेत्यांनी घेतली ते आता इथे भूमिका मांडत आहे. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल, देशद्रोहाचा आरोप झाल्यावर देखील, आणि ते जेलमध्ये असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही. याचे उत्तर आधी द्या त्यानंतर आम्हाला विचारा, असे फडणवीस म्हणाले.


Sambhaji Raje | ठरेल आरक्षणाचं सूत्र? विनायक राऊतांनी लोकसभेत मांडला मुद्दा | Vinayak Raut

#news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Pune : सिंहगड भागात रानडुकरांचा हैदोस

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ला परिसरासह पश्चिम हवेली, पानशेत भागात रानडुकरांनी शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. रानडुकरांचे कळप हातातोंडाशी आलेली भात पिके रातोरात भुईसपाट करीत आहेत. अवकाळी पावसातून वाचलेल्या भात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने सिंहगड पायथ्याच्या खामगाव मावळ, मोगरवाडी, दुरुपदरा, चांदेवाडी, कोंडगाव, सोनापूर, आंबी आदी ठिकाणची … The post Pune : सिंहगड...


MLA Disqualification: आमदार निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांचा ओव्हरटाईम

Shiv Sena MLAs disqualification Rahul Shevale On MLA Overtime


Thane Metro : मेट्रोचे काम काम सुरू असताना गर्डरवरून पडून मजुराचा मृत्यू

Thane Metro Work : ठाण्यात मेट्रो ४ लाईनचे काम सुरू असताना गर्डरवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला.


NHM Osmanabad Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबादमध्ये बारावी ते पदवीधरांसाठी विविध पदांवर भरती सुरु

NHM Osmanabad Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबादमधील अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी कंत्राटी रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ डिसेंबर २०२३ ते २२ डिसेंबर २०२३ या कलावधीत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.