बातम्या

Trending:


Maharastra Politics :अजितदादा असताना फडणवीसांना बारामतीत का उतरावं लागतंय?

Devendra Fadnavis campaigning in baramati : बारामतीत पवारांसाठी चक्क देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. तुम्हाला शरद पवार वाटले असतील तर तसं नाही. फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ते शरद पवारांची सून सुनेत्रा पवार यांच्यासाठी.. आता अजित पवार असताना फडणवीसांना बारामतीमध्ये का उतरावं लागतंय?


Supriya Sule :सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला

Supriya Sule :सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात केला प्रचाराचा शुभारंभ. सभेत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.


Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.


Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?

Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ? चंद्रपूर मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. चंद्रपुरातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र कडक उन्हातही मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळत आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...


Ramdas Kadam Full PC : राज ठाकरेंचा फोन आला म्हणून शांत बसलो! राणे-खेडेकर कदमांच्या टार्गेटवर

Ramdas Kadam Full PC : राज ठाकरेंचा फोन आला म्हणून शांत बसलो! असं म्हणत रामदास कदम यांनी राणे-खेडेकर यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणाले कदम पाहा व्हिडिओ..


Namdev Kirsan Gadchiroli : गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांचं मतदान

Namdev Kirsan Gadchiroli : गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांचं मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथल्या रीसामा इथल्या केंद्रावर त्यांनी मतदान केलं. लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर मतदान करा, असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं.


Hemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली. आता छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) नक्की माघार का घेतली? याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.


मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची कोंडी

मराठा आरक्षणाच्या विषयात अशोक चव्हाण यांची तेव्हाची आणि आताची वक्तव्ये समाजमाध्यमांत बघायला-ऐकायला मिळत आहेत.


अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

डुंडी विद्यापीठात शिकणारे चार विद्यार्थी ट्रेकिंग करण्यासाठी लिन ऑफ टम्मेल धबधब्यावर गेले होते. त्यांच्यापैकी दोन जण पाण्यात पडले. नदीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.


Pasha Patel Full Speech: गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! दादांसमोर पाशा पटेलांच खणखणीत भाषण

गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! असं म्हणज अजित दादांसमोर पाशा पटेलांनी खणखणीत भाषण केलं. आज उस्माबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची सभा पार पडली. त्यावेळी पाशा पटेलांनी भाषण केलं.


UPSC CSE 2023 : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२३ मार्क्स जाहीर झाले, टॉपर आदित्यला मिळाले एवढे मार्क्स

UPSC Civil Services 2023 Marks Released : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावेळी आदित्य श्रीवास्तव यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अव्वल ठरला आहे. सर्व यशस्वी उमेदवारांना आयोगाकडून गुणही देण्यात आले आहेत. या परीक्षेतील टॉपर्सना किती गुण मिळाले आहेत हे जाणून घेऊया?


तुम्ही गुरुजी का? झगडे गुरुजी ना? शरद पवारांनी सभेतच जुनं खोड ओळखलं

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.


जलालाबाद स्फोटातील खालिस्तानी अतिरेकी सूरतसिंहची संपत्ती जप्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Jalalabad Blast Case : जलालाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि पाकमधील खलिस्तानी अतिरेक्यांचा सहकारी सुरतसिंहची संपत्ती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी जप्त केली. पंजाबमधील जलालाबाद येथे १५ सप्टेंबर २०२१ मध्ये एका दुचाकीत टिफीन बॉक्समध्ये पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या प्रकरणात सुरतसिंहची महत्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती एनआयएने दिली. एनडीपीएस कायदा …


Devendra Fadnavis - Nitin Gadkari : फडणवीस, गडकरी यांचे मतदान करण्याचे मतदारांना आव्हान

Devendra Fadnavis - Nitin Gadkari : फडणवीस, गडकरी यांचे मतदान करण्याचे मतदारांना आव्हान देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या धरमपेठमध्ये केलं मतदान, आई आणि पत्नीनं देखील बजावला मतदानाचा हक्क


Dabholkar murder case :10 मे रोजी निकाल; शिक्षा की निर्दोष सुटतात, याकडे लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू होते. ते आता पूर्ण झाले असून येत्या 10 मे रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा होते की ते निर्दोष सुटतात, याकडे राज्यातील सर्वांचे …


पुण्यातील असुरक्षितता

वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भर दुपारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा झालेला प्रयत्न शहरातील वाढती गुन्हेगारी अधोरेखित करणारा आहे.


ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका विदर्भात तळपत्या उन्हात मतदान पार पडले.., पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष, ठाण्यासाठी भाजप आमदार रवींद्र फाटक इच्छुक तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. शक्तिप्रदर्शन करत नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल , राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत देखील सहभागी बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाजी शमशोद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन, महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटीलही उपस्थित सांगलीतून मविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम गैरहजर सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, तर ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास


Prakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP Majha

Prakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP Majha


कोल्हापूर: मतदानादिवशी MIDC बंद राहणार

शिरोली एमआयडीसी: पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक आणि कामगार वर्गांला मतदान करता यावे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदानादिवशी मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय औद्योगिक संघटनांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज (दि.१९) संपन्न झाली. Lok Sabha …


Phoenix Mall Viman Nagar :फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना

फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना करण्यात आली आहे.


Rupee Vs Dollar : रुपयाच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका; जाणून घ्या कारणे आणि परिणाम

Rupee Vs Dollar : इराण आणि इस्रायलमधील वाढलेल्या तणावामुळे डॉलरची मागणी वाढली असून त्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.53 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला होता. रुपयाची घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेप केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


Sudhir Mungantiwar Exclusive : मतदानाआधी सुधीर मुनगंटीवार कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचले

Sudhir Mungantiwar Exclusive : मतदानाआधी सुधीर मुनगंटीवार कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचले सुधीर मुनगंटीवारांनी कन्याका मंदिरात दर्शनासाठी पोहोचले


Bank Holiday on voting Day: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मतदान, बँका बंद आहेत का?

Bank Holiday on voting Day : लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघात बँका बंद राहतील. मात्र,ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे. ग्राहक त्यांचे आवश्यक व्यवहार त्यांच्या बँकेच्या वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा एटीएमद्वारे पूर्ण करू शकतात.


Weather update : महाराष्ट्रात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू होता, या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला, मात्र गेल्या दोन तीन दिवसांत अवकाळी पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळाला. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून (IMD)अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 कीमी असू शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान जरी राज्यात हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी देखील महाराष्ट्रातील अनेक भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. या काळात कोकणातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरांमध्ये आजही तापमान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईचं कमान तापमान 34 अशं सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काळातही तापमान वाढण्याची शक्यता आहे.


Indian Railways: भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन किती साली धावली होती माहितीये? कसा घडला इतिहास....

Indian Railways: भारतीय रेल्वेचा इतिहास हा फार जुना आहे. त्यातून पहिली रेल्वे धावल्यानंतर ते अगदी आतापर्यंत भारतीय रेल्वेत अनेक बदल झाले त्याचसोबत भारतीय अर्थव्यवस्थेला देखील रेल्वेच्या वाढत्या संख्येमुळे चागंलीच चालना मिळाली. देशात आता बुलेट ट्रेनची चर्चा होताना दिसते त्याचसोबत आता वंदे भारत एक्सप्रेसनंही वेगळा आयाम भारतीय रेल्वेला दिला आहे. परंतु तुम्ही कधी हा विचार केलाय का की पहिली इलेक्ट्रिक रेल्वे कधी धावली होती?


Sharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींग

Sharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींग गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आपण निवडणूकीची सुरुवात कन्हेरी येथून करतो शरद पवारांनी एकाला नावाला ओळखले तुम्ही गुरुजी आहात का विचारले (पांडुरंग झगडे असे नाव) वय किती विचारले तर त्यांनी 94 सांगितले शरद पवार म्हणाले माझ्यापेक्षा वडील आहात का? 67 पासून आतापर्यंत इतक्या वेळा मी इथे आलो 67,71,72,77,80,85,90,95,2000 आणि तिथून पुढे चार वेळा आलो हे सरकार घटना बदलणार असे तेच सांगत आहेत प्रधानमंत्री यांना एकच मत आणि खुरपणी करणाऱ्याला ही एकच मत अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत. (खालून लोकं तडीपार म्हणाले) त्यावर शरद पवार म्हणाले तुम्हाला बरंच काही माहीत आहे त्यांनी भाषण केले शरद पवारांनी 10 वर्षात काय केलं विचारतात 14 ते 24 सत्तेत होते मंत्री ते होते आणि हिशेब मला विचारतात मोदी सांगतात महागाई कमी करू 50 टक्के नी कमी करू सांगितले 50 टक्के कमी नाही केलं दीड पट कमी झाले जे तुम्ही पिकवता ते स्वस्त आणि दुसरे पिकवतात ते महाग वरच्या खिशात 6 हजार देतात आणि खालच्या खिशातून काढून घेतात. ही पाकीट मारीबंद करायची आहे. चिन्ह गेलं, कोर्टात गेले त्यावर कोर्टाने लिहायला सांगितले आहे


MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.