बातम्या

Trending:


वडील विरुद्ध मुलगा

अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळला आहे.


Hanuman Jayanti | महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी मारुतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना

Ahmednagar Women Pulls Rath On Hanuman Jayanti


अमित शाहांकडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष; अकोल्यातील सभेतून उद्धव ठाकरेंना डिवचलं

अकोला : भाजपाला महाराष्ट्रातील 48 पैकी सर्वाधिक जागा जिंकायच्या असून उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभा सदस्य असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी याठिकाणी जाहीर सभा घेत भाजपला पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं. तर, गृहमंत्री अमित शाह...


Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित?

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर बरेच उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रात आज होणाऱ्या सभांमध्ये अगदी केंद्रीय नेत्यांपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. यावरच नजर टाकूयात...


Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती

Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरामध्ये हनुमानाची निद्रावस्थेतील प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. आज हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी पोहोचले आहेत. या मंदिरातील मूर्ती सुमारे ३०० वर्षे जुनी असल्याचं इथले नागरिक सांगतात. तर ही मूर्ती दगडावर कोरलेली आहे.


Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP Candidate List in Marathi: लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रित लढत आहे. या निवडणुकीत भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे जाणून घ्या उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर.


Buldhana Rain Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह बुलढाण्यात जोरदार पाऊस

बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.


Amit Shah Exclusive : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलविरोधात अमित शाहांचा जोरदार प्रचार

Amit Shah Exclusive : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलविरोधात अमित शाहांचा जोरदार प्रचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालच्या माल्दामध्ये प्रचार करतायेत. शाह यांनी राम मंदिर आणि भ्रष्टचाराच्या मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली. इतकी वर्षं अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणाऱ्या ममतादीदी आता जय श्रीराम म्हणू लागल्या आहेत, असा टोला शाह यांनी लगावला.


VIDEO | फडणवीसांची पवारांवर टीका

Fadnavis Allegation on Sharad Pawar Questions on Idol


तिरुपती देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत

तिरुमला; वृत्तसंस्था : जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार 161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या 12 वर्षांतील हा उच्चांक असून, गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपयांवर पोहोचली …


Solapur News | मोहोळमध्ये फडणवीसांना धक्का; निकटवर्तीय नेते शरद पवार गटाच्या वाटेवर

Solapur Sanjay Kshirsagar To Join Sharad Pawar Camp


आधार कार्डामुळे होणाऱ्या स्कॅमपासून स्वतःचा बचाव करायचाय? आजच डाऊनलोड करा मास्क्ड आधार कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

आधार कार्डाचावापर करून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कार्डावरील डिटेल्सचा वापर करून लोकांना आर्थिक गंडा देखील घालण्यात येतो. आपले ओळखपत्र म्हणून काही ठिकाणी आपल्याला मास्क्ड आधार कार्ड देखील वापरता येईल. जाणून घ्या हे कसे डाऊनलोड करावे


Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


EPFO : ईपीएफओचा नवा नियम : आता काढा दुप्पट रक्कम

[author title=”जयदीप नार्वेकर ” image=”http://”][/author] ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने पीएफ खात्यातून पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. बदललेल्या नियमांमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे. आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. आता ती दुप्पट करण्यात आली …


Mumbai Airport Seized Gold-Diamond | विमानतळावर तब्बल! साडे 4 कोटींचं सोनं - 2 कोटींचं हिरे जप्त

Mumbai Airport Seized Gold-Diamond


Sassoon Hospital | अखेर डॉ. जाधव यांनी स्वीकारला ससूनच्या अधीक्षकपदाचा पदभार

पुणे : ससून रुग्णालयात अधीक्षकपदावरून मोठ्या घडामोडी सोमवारी बघण्यास मिळाल्या. अखेर रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांनी सोमवारी स्वीकारला. डॉ. जाधव यांनी रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या जागी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. यानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबतचे आदेश …


UPSC CDS 2 Final Result 2023 : यूपीएससी सीडीएस २ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; या लिंकवरून तपासा तुमचा निकाल

UPSC CDS 2 Final Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवारी UPSC CDS 2, २०२३ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सदर परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी पाहू शकतात.


Vishal Patil : संजयकाकांनीच खोटा पैलवान उभाा केला - विशाल पाटील

Vishal Patil : संजयकाकांनीच खोटा पैलवान उभाा केला - विशाल पाटील विशाल पाटलांकडून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात, खरी लढत संजयकाका पाटील आणि माझ्यातच, बाकी उमेदवार गौण, चंद्रहार पाटलांना सणसणीत टोला


PSI Result देवडे गावचे सुपुत्र वैजीनाथ पाटील यांची पीएसआय पदी निवड

पटवर्धन कुरोली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकारी वैजनाथ पाटील यांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा यशाचा पल्ला गाठला आहे. देवडे येथील वैनाथ पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडे, माध्यमिक शिक्षण कृषी विद्यालय शेळवे तसेच, उच्च माध्यमिक शिक्षण उमा कॉलेज पंढरपूर …


Sharad Pawar Interview : अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर, शरद पवारांची स्फोटक मुलाखत!

Sharad Pawar Interview : अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर, शरद पवारांची स्फोटक मुलाखत! पाहा एबीपी माझावर


Sanjay Raut on Devendra Fadnavis : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस अपराधी होते

Sanjay Raut on Devendra Fadnavis : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस अपराधी होते


Helicopter Accident : हवेतच लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 10 जणांचा मृत्यू

क्वाललांपूर : हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक होऊन दहा जणांचा मृत्ूय झाला आहे. मलेशियात ही घटना घडली असून दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराची असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाच्या लुमुटमध्ये ही दुर्घटना घडलीय. यात एकूण दहा जण पायलट होते. अपघातात कुणीही वाचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेवीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानिमित्त सराव सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. रॉयल मलेशियन नेव्ही बेसवर सराव केला जात होता अशी...


Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांचा महायुती इशारा ? केला अजब दावा एकीकडे नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून शिवसेनेच्या हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित मानली जात असताना, दुसरीकडे महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी एक अजब दावा केलाय. शांतिगिरी महाराजांनी पत्रक जारी केलंय. या पत्रकातून शांतिगिरी महाराजांनी त्यांची ताकद किती आहे हे या पत्रकातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तसंच हे पत्रक काढून महायुतीला शांतिगिरी महाराज इशारा देत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.


Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या

Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्याच्या सुरक्षाभिंती हटवण्यात आल्यात. रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ही कारवाई नगरपरिषदेने केलीये. मात्र ही कारवाई चुकीची असून इतर बंगल्याच्या आणि घराच्या सुरक्षा भिंती का हटवल्या नाहीत? असा सवाल रहिवाशांनी विचारला आहे. तसंच नगरपरिषदेने दिलेल्या दोन नोटिसींना उत्तर देताना आम्हीही वकिलामार्फत एक नोटीस दिलेली आहे. त्याला उत्तर न देता थेट कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. तर नियमाला धरुन कारवाई केल्याचं नगरपरिषदेने म्हटलंय, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.


Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Aditya Thackeray Full Pc : ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.


Ajit Pawar vs Rohit Pawar : अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं उत्तर

Ajit Pawar vs Rohit Pawar : अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं उत्तर निवडणुकीत भावनिक नातं चालत नाही, ७ मेपर्यंत भावनिक व्हायचं नाही असं मी ठरवलंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 'माझा' शी बोलताना दिलीय. यावर आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय. कुटुंब एकत्र बघून दादा भावनिक झाले असतील आणि त्यातून वक्तव्य केलं असेल असं रोहित पवार म्हणालेत.


ABP Majha Headlines : 4 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका ((उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही-फडणवीस)) फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा ((अटकेच्या भीतीतून शिवसेना फोडली-राऊत)) नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेचं गुऱ्हाळ सुरूच, इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ((नाशिकवरून शिंदे गटाचं गुऱ्हाळ सुरूच))