MAHARASHTRA BREAKING NEWS LIVE : शरद पवारांचा जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Maharashtra Mumbai News Live Today : मीरा रोड येथे झालेल्या हत्यांकाडामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आरोपी असलेल्या मनोज साने याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात पोलीस तपास धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, कोल्हापूर शहरात माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरानंतर दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहर पूर्वपदावर येत आहे. तर, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे ४८ तासांत कर्नाटक आणि मंगळवारी ( १३ जून ) कोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. यासह राजकीय, क्रीडा आणि मनोरंजनच्या बातम्या पाहणार आहोत….

2023-06-09T05:43:38Z dg43tfdfdgfd