Trending:


Shingnapur Gram Panchayat | 'मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी नको' कुठे मांडला हा अजब ठराव?

Shingnapur Gram Panchayat Apology For Muslims In New Voters List


Traffic Problem | विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जन मिरवणुकानिमित्त सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तसेच मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील बाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. वाकड भागातील बहुतांशी गणेश मंडळांच्या मुर्तीचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे....


CM Eknath Shinde Speech : Marathwada Mukti Sangram दिनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले समृद्धी महामार्ग तयार झाला अनेक उदयोग आणले आहेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे लाडकी बहीण योजना केली आपल्या बहिणीला फायदा होईल शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे मुलींच्या शिक्षणासाठी निर्णय घेतले लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे... अडीच कोटीचे आमचे टार्गेट आहे लाडकी बहणी पासून लाडक्या भावा, लाडक्या शेतकरी योजना आणली आहे पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत समृद्धी अली आहे *संगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो,,, आमची डबल भूमिका नाही.... दुप्पटी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे..एक मोठं यश आहे.... ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते,,,,, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले... त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे..... त्यामुळे सगे सोयर, गझट जा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे.... कुणाचीआम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही,,,, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे... मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली.... सारथी व्ययप्ती वाढवली....1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले ऑन जरांगे आंदोलन माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे... ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना संधी होती,1994 च्या काळात.... पण त्यांनी फक्त मराठा समाजाला वापर करून घेतला त्यांना काही जाब विचारणार की नाही, त्यांची देखीक भूमिका स्पष्ट झाली पाहिजे..... पीक विम्यात एजंट यांनी गोंधळ केल्यास जेलमध्ये टाकण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेल त्याला सरकार सोडणार नाही... सर्वाना महामंडळ आपल्या आपल्या प्रमाणे, महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेत आहे, काळजी करू नका, योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की जोडा दाखवतील.. योजना बंद व्हावी म्हणून तुम्ही कोर्टात जातात... महिलांना लाच देतात ,,,बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,थोडी जनाची नाही तर मनाची राखली पाहिजे, जागावाटप काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समनव्यातुन बोलणी सुरू आहे काळजी करू नका,, जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून .…एवढी निर्णय कधीही घेतली नव्हते, जनता याचा निर्णय घेणार आणि महायुती पुन्हा येईल....


Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

अकोले : राज्य सरकारकडून (Maharashtra Government) धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी याबाबत माहिती दिली. आता या निर्णयाला महायुतीच्याच (Mahayuti) नेत्यांमधून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनीही महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला (Reservation) धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशाराच डॉ.किरण लहामटे यांनी महायुती सरकारला दिला आहे. डॉ. किरण लहामटे म्हणाले की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 47 जमातींना आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. घटनेची कोणी पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही. त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. सरकार असं का विचार करतंय? किंवा काही संघटनांना का वाटतंय की आदिवासी समाजात आरक्षण मिळावं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन केल जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं ते पुढे म्हणाले की, मुंबईला जो पाणीपुरवठा होतो हा आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या, शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय, हे निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, असे त्यांनी लहामटे यांनी म्हटलं आहे.


Sassoon Hospital Pune: ससूनचे 'कसून' लेखापरीक्षण; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

Sassoon Hospital Pune: गैरव्यहार उघडकीस आल्याने प्रशासकीय खात्यातून यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लेखापरीक्षणातून गेल्या काही वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असल्याने ससूनमधील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


Ajit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा

Ajit Pawar Dagdushet Ganpati Pooja : अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा सगळ्या मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.. आताही यांनी त्यांची चांगली जबाबदारी पार पाडावी सगळ्यांंना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा सगळ्यांचीच इच्छा पुर्ण होते असं नाही मतदार राजा कोणाला निवडून देतो हे महत्वाचं


Konkan Highway | कोकणच्या नव्या महामार्गाची रुपरेषा जाहीर

ठाणे : मुंबईहुन गोव्याला के वळ सहा तासांमध्ये १५० पर कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा राज्य रस्ते महाविकास मंडळाने जाहीर केली आहे. या महामार्गाची लांबी ३७६ कि.मी असून एकूण खर्च ६८,७२० कोटी येणार आहे. तसेच हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असून, दोन सर्व्हिस रोड असणार आहे. या महामार्गावर एकूण ४१ बोगदे ५१ मो...


Dighi port News | ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमतेचे दिघीपोर्ट, कॉरिडॉर विकास केंद्र होणार

रायगड : जयंत धुळप राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत देशातील नऊ राज्यांमध्ये १२ नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यात बात ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा समावेश असून दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने ५४६९ कोटी रुपये मंजूर केले असल्याने केवळ राज्याच्याच नव...


Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही.


Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

Parliamentary Standing committee : काँग्रेसने लोकसभेतील चार व राज्यसभेतील एका स्थायी समितीची मागणी केली होती.


BSNL जोमात इतर कंपन्या कोमात! ऑफिसमध्ये राहुनही फोनमध्ये चालेल घरातील WiFi

मुंबई : BSNL एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरापासून दूर असलात तरीही फायबर कनेक्शनद्वारे हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. 'सर्वत्र' असे या प्रोजेक्टचं नाव असून या प्रोजेक्टने टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रोजेक्टची ट्रायल फेज पहिलेच पूर्ण झाली आहे. लवकरच ही सर्व्हिस केरळ सारख्या परिसरांमध्ये सुरु केली जाईल.लोक करताय नोंदणी BSNL जास्तीत जास्त लोकांना या सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित...


'गायकवाड बोलताना चुकले...', पक्षातील नेत्यांनीच संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली नाराजी

पुणे: वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. यावेळी त्यांनी चक्क विरोधी पक्षाच्या नेत्यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देणार असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता नेत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत, गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यावर...


Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल

चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.


Kolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावले

मुंबई/रायगड/कोल्हापूर: रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. आजचा रविवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघाताची घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याजवळील निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातील कोंझर घाटात बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील (Bus) सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, रायगड जिल्ह्यातही बस 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.


Pune Vanraj Andekar : पुण्यातील आंदेकर खुनाप्रकरणी मोठी अपडेट, 22 जणांवर मोक्का

मुंबई : राज्याची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरातील गुन्हेगारी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. ड्रग्ज, हत्या, गोळीबाराच्या घटनांनी पुणे शहर हादरुन गेलं आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच, पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा नव्याचे चर्चेत आला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली. यातील काही आरोपींना चक्क ताम्हिणी घाटातून बेड्या ठोकल्या होत्या. आता, वनराज आंदेकर प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.


Raj Thackeray : पुण्यातल्या गोखले संस्थेच्या कुलगुरु पदावरुन अजित रानडेंची हटवलं, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले खडे बोल

राज ठाकरेंनी अजित रानडेंची नियुक्ती रद्द केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


BMW कारच्या धडकेत दोन स्कूटीस्वार तरुणी ठार; रक्तबंबाळ तरुणींना रस्त्यावर सोडून ड्रायव्हर पळून गेला

भरधाव बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दोन तरुणींचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहरात घडली आहे. स्कूटीवर स्वार या तरुणी मेळ्यातून घरी परतत जात होत्या.


P Chidambaram Birthday : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

P Chidambaram Birthday : अर्थमंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेले चिदंबरम काँग्रेसच्या देशव्यापी जाहीरनामा समितीचे प्रमुख होते. आधी डाव्या विचारसरणीकडे वळलेले चिदंबरम पुढे काँग्रेसवासी झाले.


Pune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHA

Nashik Hit and Run Case : परदेशी पर्यटकांनी नाशकात हिट अँड रन केल्याचा प्रकार समोर आलाय. परदेशी महिलेने रिक्षा चालवत एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. नाशकातील नारायण गाव येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांनी पळ काढला होता. मात्र, सध्या विदेशी पर्यटक पोलिसांच्या देखरेखेखाली आहेत. घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले अधिकची माहिती अशी की, परदेशी पर्यटकांनी धडक दिल्याने दुचाकीस्वार असलेल्या नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झालाय. दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले आहेत. सध्या चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानीत आहेत. परदेशी पर्यटकांनमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त नारायण गाव पोलिसांकडून संशयित पर्यटकांना नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती आले आहे.


Crime News | टाकळीभानच्या ट्रकचालकाचा बंगालमध्ये मारहाणीत मृत्यू

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ट्रकचालकाचा पश्चिम बंगालच्या खडकपूर येथे अपघाताच्या कारणावरून जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला आहे. तीन दिवसांनंतर मृतदेह टाकळीभान येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. येथील श्याम शंकर गणकवार (वय २९) टाकळीभान येथून ट्रक (एमएच १७-बीझेड ४५८२) मध्ये कांदा भरून पश्चिम बंगाल ...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 कोल्हापुरातील राधानगरीमधील नरतवडे गावच्या खासगी निवासी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, क्लास चालकाच्या वडिलांनी केले कृत्य, आरोपी पोलीसांच्या अटकेत. रायगडच्या माणगाव कचेरी रोडवर भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात दोघे जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या जरांगेंचं उपोषण. गपणती विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु, कोकणातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी, कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद. बीडच्या परळीमध्ये बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षकाकडून १२ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षक साजिद सलीम शेखविरोधात पोक्सो अंतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तींच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएलकडून बसचं नियोजन; रस्ते बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलकडून बसची व्यवस्था.


Maharashtra politics | बाप्पांच्या निरोपानंतर राजकीय रणांगण तापणार

मुंबई : राज्यातील गणेशोत्सवाची धामधूम संपत असतानाच राज्यातील राजकीय रणांगण तापणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक येत्या २० सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आधी महायुतीचे जागा वाटप पूर्ण होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्...


टोळीयुद्धाचा थरार ; सांबरेवाडीतील गोळीबारात एकाचा मृत्यू

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या घेरा सिंहगड सांबरेवाडीत वर्चस्ववादातून दोन गटांच्या टोळीयुद्धात बेछूट गोळीबाराने सिंहगडाची दरी-खोरी हादरली. गावठी पिस्तूल, बंदुकीसह कोयत्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 15) मध्यरात्री एकच्या सुमारास दुर्गम सांबरेवाडीतील मुख्य चौकात घडल...


Ratnagiri news | कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ

कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ


Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September 2024

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी... मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ


सरकार मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मुख्यमंत्री शिंदे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्य सरकार मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने सिद्धार्थ उद्यानातील मुक्तीसंग्राम स्मारकाच्या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. गेल्या वर्षी स...


Lumpy Skin Disease | खाडीपट्ट्यात लंपीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

खाडीपट्टा : खाडीपट्टयातील जनावरांना लागण झालेल्या लंपी रोगाला आळा घालण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी पुढे सरसावले आहेत. यासाठी पशुधन दवाखान्यातील कर्मचार्‍यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबतचे वृत्त दै.पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल पशूधन विभागाने घेतली आहे. तेलंगे येथे महाराष्ट्र शासनाचा पशुवैद्यकीय...


Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन

Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात कसबा गणपती समोर बेलबाग चौकातील रमणबाग पथकाचे वादन सुरु


सोलापूर : बाप्पाला आज निरोप

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर 11 दिवसांनी मंगळवारी सोलापूर शहरातील 1350 विविध मध्यवर्ती मंडळांकडून लाडक्या बाप्पाला वाजत गाजत, पारंपरिक लेझीम, झांज, ढोल वाजवून व डॉल्बीच्या तालावर थिरकून निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. शहरातील विविध नऊ मध्यवर्ती मंडळांकडून तयारी झाली आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने...


Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?

Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय? अपडेट पंढरपूर - मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले विभागीय आयुक्त यांची आंदोलकांशी चर्चा सुरू. धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे धनगर बांधवांना भूमिका समजावून सांगत आहेत धनगर आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस , मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त पत्र घेऊन आंदोलकांच्या भेटीला दाखल, आंदोलकांशी चर्चा सुरू.. सोबत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित


Chandra X-ray Observatory: रौप्यमहोत्सवी ‘चंद्रा’

Chandra X-ray Observatory: पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने २४ तास फिरत असलेल्या चंद्रा वेधशाळेला तिच्या त्यावेळच्या लक्ष्याकडे रोखून ठेवणे हे फारच गुंतागुंतीचे काम असते. पण ते काम वैज्ञानिक गेली २५ वर्षे अचूकपणे करत आहेत. या अकल्पनीय वेधशाळेचा रौप्यमहोत्सव साजरा करणे म्हणूनच खूप आनंदाचे आणि महत्त्वाचे आहे.


सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024 गणेशोत्सवाची आज सांगता... १० दिवसांचे गणराय निघणार गावाला... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात, दगडशेठच्या गणपती ४ वाजता निघणार आणि ८ वाजता विसर्जित होणार... मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, विसर्जनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या, मध्यरात्री गणेश विसर्जनाहून परतणाऱ्या मुंबईकरांची सोय


Water Supply Cut In Mumbai : मुंबईतील या भागात गुरुवारी 18 तास पाणीबाणी, BMC ने केलंय हे आवाहन; जाणून घ्या सविस्तर

Water Supply Cut In Mumbai : के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील (आऊटलेट) झडपा (वॉल्व्ह) बदलण्याच्या कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या भागातील पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे. जाणून घ्या तुमचा भाग यात येतो का? पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Sindhudurg Fort| किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ


Sharad Pawar | शरद पवारांनी का मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ?

sharad pawar cm Eknath Shinde


पुढारी अग्रलेख : केजरीवाल यांचा स्टंट

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आश्चर्यकारक निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत! काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या बॅनरखाली केजरीवाल यांनी नवी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवले. नंतर अण्णांनाच त्यांनी अडगळीत टाकले. राजकारणात जाऊ ...


विसर्जन मिरवणुकीसाठी सांगली, मिरज सज्ज

मंगळवारी होत असलेल्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून विजर्सन मिरवणुकीच्या मार्गावर दहा स्वागत कमानी उभारल्या आहेत.


Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात मोठी अपडेट, तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. कादंबरीला चुकीच्या पद्धतीने अटक करुन तिचा छळ केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून प्रखर लेझर बीम लाईट वापरण्यास प्रतिबंध आदेश मिरवणुकीत साउंड सिस्टीम सोबत प्रखर बीम लाईट, लेजर लाईट, प्लाज्मा इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मात्र लाईट्स मुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन कायमचे निकामी होण्याची शक्यता आहे या शिवाय लाईट्समुळे डोळे दिपून वाहनचालकांचे देखील अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्बंध असणे आवश्यक असल्याचे आयुक्ताचे मत त्यामुळे 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात गणेशोत्सव, ईद ए मिलाद च्या कोणत्याही सर्वजनिक कार्यक्रमात, मिरवणूकीत लेजर बीम लाईट वापरू नये अन्यथा भारतीय न्याय संहिता कलम 233 प्रमाणे कारवाई करणार, पोलीस आयुक्तांचे आदेश


शेवगावमधील 34 गावांची पैसेवारी जाहीर

शेवगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ३४ गावांची खरीप पिकाची नजर अंदाज आणेवारी पन्नास पैशांपुढे जाहीर झाली आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाली असतानाही आणेवारी चुकीची जाहीर केल्याचा आरोप होत आहे. तालुक्यात खरीप पिके असलेल्या शेवगाव, चापडगाव, बोधेगाव मंडळांतील ३४ गावांची २०२४-२०२५ मधील खरीप हंगामी पिकांची नजर अंदाज आणेवारी प्रशासनाने ५० पैशांपुढे जाहीर के...


मनोज जरांगेंचे आज मध्यरात्रीपासून पुन्हा आमरण उपोषण

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्यानुसार करा, राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र द्या, शिंदे समितीच्या नोंदी शोधायचे काम पुन्हा सुरु करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, आदी मागण्यांबाबत सरकारने तातडीने कार्यवाही सुरू करावी, यासाठी आज (दि.१६) मध्यरात्रीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरु करत असल्याचे मराठा आंदोलक...