Trending:


Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांनी कालच्या सभेत पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधलाय. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली. तर यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदी, शाहांना राज्यात एवढ्या सभा घ्याव्या लागता याचच अर्थ परिस्थिती काय आहे पाहुयात..


Yogi Aadityanath Sabha Sindhudurg : राणेंसाठी अमित शाह, योगी सिंधुदुर्गात; 1 मे रोजी सभा

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांच्या जाहीर सभा 1 मे रोजी योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये सभा तर 3 मे रोजी अमित शाह रत्नागिरी


Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले

Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले तुमच्या संपत्तीचं काय होणार ? सध्या हा प्रश्न देशपातळीवरच्या प्रचारात चांगलाच गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावरुन काँग्रेसला अलगद आपल्या जाळ्यात पकडलंय. काँग्रेसही सॅम पित्रोदांसारख्या नेत्यांमुळं या वादात आपोआप ओढली गेली..पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार?

गांधी बंधूभगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा


Top 100 Headlines Superfast News At 6.30 AM 25 April 2024

Top 100 Headlines Superfast News At 6.30 AM 25 April 2024


IRCTC Economy Food : मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा! फक्त 20 रुपयांत मिळणार चविष्ट जेवण

IRCTC Economy Food : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या मदतीने एक चांगली सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार, आता प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात चविष्ट जेवण मिळणार आहे. फक्त 20 रुपयात या जेवणाची चव प्रवाशांना घेता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.


Revati Sule Baramati Lok Sabha : आईसाठी कायपण! Supriya Sule यांच्या प्रचारासाठी लेक रस्त्यावर

सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आईसाठी मैदानात, बारामतीत युगेंद्र पवारांसोबत प्रचारात सहभागी


फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर


Weather Report : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा..!

पुणे : राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पाऊस हजेरी लावीत असून, पुढील तीन दिवस म्हणजेच 26 एप्रिलपर्यंत मध्यमहाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात अवकाळी पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी सर्वात अधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मालेगाव येथे झाली. मध्यमहाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरात चक्रिय स्थिती सक्रिय आहे. मध्यमहाराष्ट्रापासून केरळपर्यंत कार्यरत …


Bhaskar Jadhav : संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना भास्कर जाधवांचा कडक इशारा; म्हणाले, शिवसेना अडचणीत असताना..

Bhaskar Jadhav : गेली चार दिवस माझ्या नावाने माझ्या नावाने चुकीच्या चर्चा सुरु आहे. पक्षाने मला नेता केलं असून मी फक्त नावापुरता नेता नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी भूमिका मांडताना सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही म्हणत असाल तर मी इथेच बसतो, मी फक्त...


Uddhav Thackeray Nanded Full PC : भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात, उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Nanded Full PC : भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात, उद्धव ठाकरे कडाडले. ही पत्रकार परिषद वसंतराव यांच्या प्रचारसाठी घेत आहोत. सभा घयायची होती पण वेळेची खेचाखेची सुरु आहे. त्यामुळे सभेच्या ऐवजी पत्रकार परिषद घेत आहोत.


Kolhapur Ambabai Nagar Pradakshina : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा काल रात्री पडला पार. महाद्वार रोड पासून सुरू झाला नगर प्रदक्षिणा सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रथ उत्सवात सहभागी.


six thousand Busses Loksabha Eleciton : लोकसभेच्या कामासाठी ६ हजार बसेस, प्रवाशांचे हाल होणार

राज्यात निवडणुकीसाठी एस. टी.बसच्या वापरामुळे दोन दिवस बस सेवा होणार प्रभावित. लग्नसराईच्या दिवसात होणार प्रवाशांचे हाल. लोकसभा निवडणुकीत मतदान कर्मचाऱ्यांना व निवडणूक सामग्री मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास सहा हजारावर बसेसची सेवा घेण्यात आल्याने पुढील दीन दिवस राज्यातील परिवहन मंडळाच्या बस सेवेत अनियमितता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवापशुपालक, शेतकरी आणि जनावरांचे व्यापारी यांना आता पशुधनाच्या ‘ईअर टॅगिंग’कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. १ जून २०२४ पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री …


मनोविश्लेषणातला भारतीय उद्गार- सुधीर कक्कर

भारतात ज्यांच्या मनोविश्लेषणात्मक लिखाणाने या प्रकारच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात आले, त्यात सुधीर कक्कर हे प्रमुख नाव होते. त्यांच्या निधनाने या विषयातील जाणता अभ्यासक हरपला आहे.


काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

नवी मुंबई पालिकेने पामबीच मार्गावरील सायन पनवेल महामार्गाखालील वाशी जवळील उड्डाणपुलाखालील कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात केली असून या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूकोंडीला सामोरे जावे लागत आहे.


परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) पाचव्या सत्राची परीक्षा ही ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती.


Pritam Munde Nashik Loksabha : पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देणार?

Pritam Munde Nashik Loksabha : पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देणार? - नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम असतांना पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण - भाजपकडून नाशिकसाठी थेट प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ? - छगन भुजबळांनी माघारीची घोषणा केल्यानंतर महायुतीकडून नव्या ओबीसी चेहऱ्याचा शोध ? - नाशिकच्या जागेवरून महायुतीत अनेक नाट्यमय घडामोडी सुरू - वांरवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊनही हेमंत गोडसेंच्या नावाची होईना घोषणा - नाशिकची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिनही पक्षांसाठी बनली प्रतिष्ठेचा विषय


Chhatrapati Sambhajinagar Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेची रॅली, राज ठाकरेंचे फोटो झळकले

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील ज्या क्रांती चौकातून मिरवणूक निघणार आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांचे भले मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे. तर संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच महायुतीसोबत राज ठाकरे यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले....


भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…

शहरात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली काढण्यात आली.


NLC Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेडमध्ये होणार ‘या’ पदांवर मोठी भरती! पाहा माहिती

NLC India Limited Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत नेमकी कोणत्या पदांवर भरती होणार आहे ते जाणून घ्या.


शिवछत्रपती-ताराराणी यांचा आज रथोत्सव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्वराज्याचे रक्षण करणार्‍या रणरागिणी ताराराणी यांच्या स्फूर्तिदायी इतिहासाचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी कोल्हापुरात शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवाची सुरुवात केली. देशाच्या पारतंत्र्यातील इंग्रज राजवटीत स्वातंत्र्याची प्रेरणा देणार्‍या...


Murlidhar Mohol Loksabha candidate form:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहोळ अर्ज भरणार

Murlidhar Mohol Loksabha candidate form :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहोळ अर्ज भरणार


यूट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये दाखल, प. चंपारण मतदारसंघात मिळणार पाठबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप आज (दि.२५) भाजपमध्‍ये दाखल झाले. यावेळी भाजपचे नेते ते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी यांची प्रमुख उपस्‍थिती होती. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्‍याचे जाहीर केले होते. मनीष कश्यप हे जनतेचे प्रश्न मांडतात. आता भाजप त्याच्यासोबत आहे. मी मनीष यांना सुरुवातीपासून ओळखतो. …


Raksha Khadse Nomination File Submited : रक्षा खडसे रावेरच्या महायुतीचा उमेदवार, उमेदवारी अर्ज दाखल

Raksha Khadse Nomination File Submited : रक्षा खडसे रावेरच्या महायुतीचा उमेदवार, उमेदवारी अर्ज दाखल


Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.