बातम्या

Trending:


shikhar bank scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

shikhar bank scam Update : शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करत या प्रकरणातील सर्व आरोपींनया क्लीन चिट दिली आहे. यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.


Leopard attack : पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी

आळेफाटा: पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) शिवारातील तोतरबेट येथे मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणारी तरूणी जखमी झाली असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. याबाबत माहिती अशी पिंपळवंडी येथील तोतरबेट येथे सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या ऊसाच्या शेतात …


Lok Sabha Elections Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कुठे कुठे मतदान?

Lok Sabha Elections Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कुठे कुठे मतदान?


Shambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

Shambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला अवघ्या ५७० रूपयांच्या वीजबिलासाठी वीज कर्मचारी महिलेची हत्या, बारामती तालुक्यातल्या मोरगावातली धक्कादायक घटना, वीज जास्त आलं म्हणून केले होते १६ वार.


Deepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूक

Deepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूक


Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : पवारांनी मोदींचं जुनं भाषण ऐकवलं, फडणवीसांनी उत्तर दिलं

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : पवारांनी मोदींचं जुनं भाषण ऐकवलं, फडणवीसांनी उत्तर दिलं तिकडे उद्धव ठाकरेंना प्रचारात आघाडी घेतलीय.. तर इकडे शरद पवारांनीही सभांचा धडाका लावलाय.. २०१९ साली राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडिओ ही साद भरपूर गाजली होती.. त्याच धर्तीवर शरद पवार यांनी आज 'लाव रे तो ऑडियो' म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला... त्यांनी मोदींचा जुना व्हिडीओ लावला, त्यातील महागाई आणि बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या मोदींचं भाषण लोकांना ऐकवत केंद्र सरकावर हल्लाबोल केला. माढ्यातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शरद पवारांनी लावलेल्या ऑडियोत काय होतं?... तर महागाईवर १० वर्षांपूर्वी पंतप्रधान बनण्याआधी मोदींनी केलेलं भाषण.. वाढलेल्या सिलिंडरच्या दरावरुन मोदींनी २०१४ला तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली होती.. त्या भाषणाची आठवण करुन देत मोदींना महागाई कमी करण्यात अपयश आल्याची टीका शरद पवार यांनी केली. तसंच मोदींवर टीका केली म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तुरुंगात डांबलं असा आरोपही पवारांनी केला.


मत की बात !

देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 या कालावधीत घेण्यात आली. त्याकाळी लोकसभा व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेतल्या जात असत. या पहिल्या निवडणुकीत प्रत्येक घरात जाऊन सुमारे 17 कोटी मतदारांची नोंदणी करण्यात आली. तेव्हा 77 राजकीय पक्ष कार्यरत होते. लोकसभेच्या 472 व राज्य विधानसभांच्या 3205 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संपूर्ण मतदान शांतपणे …


काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

नवी मुंबई पालिकेने पामबीच मार्गावरील सायन पनवेल महामार्गाखालील वाशी जवळील उड्डाणपुलाखालील कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात केली असून या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूकोंडीला सामोरे जावे लागत आहे.


Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात

Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात. राहुल गांधी यांनी शेखचिल्लीची स्वप्न पाहू नयेत, राहुल गांधी सत्तेत येणार नाहीत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलीय. अमित शाहांनी आज अमरावतीत सभा घेतली. या सभेत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली.


तडका : आणखी एक तुतारी

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दररोज बारामती मतदारसंघ काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहे. एकाच घरातील नणंदबाई आणि वहिनीसाहेब एकमेकींच्या विरुद्ध उभ्या आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. या मतदारसंघांमध्ये त्याही पुढे जाऊन अनेक गमती जमती घडत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीप्रमाणे चक्क शरद पवार नावाचेच एक उमेदवार उभे आहेत. या उमेदवाराने निवडणूक रिंगणात एन्ट्री घेऊन …


School Syllabus : राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे २०२३-२४ शेवटचं वर्ष, पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून..

School Syllabus : महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. २०२५-२६ म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.


ऐतिहासिक ‘ऑपरेशन 370’

[author title=” विनोद देशमुख” image=”http://”][/author] देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या काळात झालेल्या घोडचुका दुरुस्त करण्याचा गेल्या पाऊणशे वर्षातील पहिला ठोस आणि यशस्वी प्रयत्न म्हणजे जम्मू-काश्मीरला मनमानी अधिकार देणारे कलम 370 रद्द करणे होय. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) वेगळा केला, ही घटनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव स्वातंत्र्योत्तर इतिहासात नोंदले जाणे क्रमप्राप्त तेवढीच मोलाची आहे. तथापि, ती …


Raj Thackeray: भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार? भाजपचा बडा नेता म्हणाला...

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले. मात्र राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना त्या बदल्यात काय मिळाले? या चर्चांना उधाण आले होते. अखेर भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबादला राज ठाकरेंना...


कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ऑनलाइन नवीन ग्राहक जोडण्यासह क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी

RBI Action on kotak Mahindra Bank : आरबीआयने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला तात्काळ प्रभावाने कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.


CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्याकडे लंडन ते लखनौपर्यंतच्या फाईल, ठाकरेंना इशारा

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्याकडे लंडन ते लखनौपर्यंतच्या फाईल, ठाकरेंना इशारा


Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले

Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले तुमच्या संपत्तीचं काय होणार ? सध्या हा प्रश्न देशपातळीवरच्या प्रचारात चांगलाच गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावरुन काँग्रेसला अलगद आपल्या जाळ्यात पकडलंय. काँग्रेसही सॅम पित्रोदांसारख्या नेत्यांमुळं या वादात आपोआप ओढली गेली..पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Maharashtra News Live : अमरावतीत अमित शाहांच्या सभेआधी राजकारण तापलं; बच्चू कडू रॅली काढणार

Lok Sabha Election 2024 Live, 24 April 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व घडामोडी एका क्लिकवर.


महायुतीचा संपेना 'खेळ', उमेदवारीचा बसेना मेळ! वेळ, खर्चाच्या विचाराने इच्छुक चलबिचल, गोडसे शर्यतीत कायम

Nashik Lok Sabha Constituency : उद्या, २६ एप्रिलपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होत असतानाही महायुतीचा उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही.


भारतीय जवानाच्या भावाचे दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग

श्रीनगर, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील राजौरीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद रज्जाक यांचा मृत्यू झाला. ते कुंडा टोपे शाहदरा शरीफ येथील रहिवासी होते. गेल्या महिनाभरात जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे. रज्जाक यांचा भाऊ भारतीय लष्करात जवान आहे. भारतीय लष्करात भाऊ असल्याची आणि स्वत: भारत सरकारच्या सेवेत असल्याची किंमत रज्जाक यांना चुकवावी लागली. वीस वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी …


Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या : वारे निवडणुकीचे : 24 April 2024

Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या : वारे निवडणुकीचे : 24 April 2024