Trending:


Fraud Selling Plots: चक्क अप्पर तहसीलदारांची बनावट सही अन् शिक्का वापरून टाकले लेआऊट

छत्रपती संभाजीनगर : अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नावे बनावट सही, शिक्का, लेटर पॅडवर आदेश पारित करून मौजे शेखापूर येथे १ हेक्टर २१ आर शेतजमिनीवर बोगस लेआऊट टाकले. त्यात १५० प्लॉटची विक्री करून शासनासह अनेक लोकांची फसवणूक केल्याची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. फुलंब्री येथे काही दिवसांपूर्वीच बोगस लेआऊट टाकून लोकांना प्लॉट विक्...


मराठी – अमराठीचा वाद मूळ विषयापासून लक्ष हटविण्यासाठी

ॲड. असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप


शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांचा घाट

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या नव्या, जुन्या शिक्षकांबरोबर शाळांमध्ये स्थिरावल्यानंतर आता शासनाने शिक्षकांच्या बदल्यांचा घाट घातला आहे.


Yavatmal bribe case : १० हजारांची लाच घेताना उप अभियंत्यास अटक

यवतमाळ : स्मशानभुमीच्या सुशोभिकरणाचे देयक काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उप अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना बुधवारी (दि.१६) रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आर्णी येथे आज बुधवारी ही कारवाई केली. संतोष भगवानराव क्षिरसागर ( वय ५३) असे अटक केलेल्या उप अभियंत्यांचे नाव आहे. यातील तक्रारदार हे सरपंच आहे. त्यांनी त्यांचे गाव...


Indian Judicial System : गरज दर्जेदार न्यायदानाची

Indian Judicial System : खंडपीठ स्थापनेचा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणाशी थेट संबंध नसतो. न्यायिक अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हायला हवे आणि ते तसे होत आहे, असे दिसते. खरी गरज दर्जेदार न्यायदानाची आहे.


Sindhudurg Lumpy Virus Outbreak | जिल्ह्यात पुन्हा ‘लम्पी’ची साथ!

ओरोस : जिल्ह्यात वर्षभरानंतर पाळीव जनावरांमध्ये ‘लम्पी’ आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात आता पर्यंत या आजाराने ग्रस्त 298 जनावरे आढळली असून पैकी 210जनावरे बरी झाली असून 88 जनावरे अजूनही ‘लम्पी’ आजाराने ग्रस्त आहेत. त्यात प्रामुख्याने छोट्या वासरांचा समावेश आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी शेतकर्‍यांनी औषधोपचार व लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाशी स...


Chandrapur Money Lending Case | अवैध सावकारीप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल

illegal money lending Chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने कठोर पावले उचलत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. सदर कायद्यातील कलम 16 अन्वये 11 व्यक्तींविरुद्ध अवैध सावकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. या...


Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने-सामने, पुढे काय झालं? पाहा सविस्तर विडिओ.


Extramarital Affair | पत्नीच्या अफेअरमुळे कुटुंब उद्ध्वस्त

सातारा : कुटुंबामध्ये होणार्‍या कुरबुरी वाढल्या की त्याचे मोठ्या वादात रुपांतर होत आहे. किरकोळ कारणांबरोबरच सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, स्टेटस व प्रायव्हसी लॉक अशा कारणांमुळे स्मार्ट फोन अनेक घरात भांडणाचे मुख्य कारण ठरत आहे. पती-पत्नीतील नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे वास्तव चित्र आहे. अशाच एका प्रकरणात पत्नीच्या अफेअरमुळे कुटुंब उद्ध्वस्त ...


Solapur News | टेंभुर्णी, कासेगाव, जेऊर सर्वसाधारण

सोलापूर : जिल्ह्यात 2025 ते 2030 या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 15) काढली आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांच्या गावचे संरपंचपद हे राखीव झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अक्कलकोट व करमाळा तालुक्यातील जेऊर, माढा तालुक्यातील टेंभुर्णी, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, मोहोळ तालुक्याती...


Pravin Gaikwad Sharad Pawar । हल्ला झाल्यानंतर प्रवीण गायकवाड पवारांच्या भेटीला.. । Marathi News

Pravin Gaikwad Meet Sharad Pawar ; निसर्ग कार्यालय येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी प्रवीण गायकवाड आले आहेत... प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा पवारांची भेट घेत आहेत...प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हा हल्ला झाला होता. या घटनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पहिलीच भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं काय घडलं? चर्चा कशावर झाली? ही भेट राजकीय की सहानुभूतीपर होती?#PravinGaikwad #SharadPawar #NCP #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #PravinGaikwadAttack #SharadPawarMeeting #BreakingNews #RajkaranNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Inheritance Rights : पुनर्विवाहात जोडीदाराचे, सावत्र मुलांचे हक्क; कायदा काय म्हणतो जाणून घ्या

Property Rights of Step-Kids: महिलेला घटस्फोटात मिळालेली संपत्ती पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांना मिळावी यासाठी मृत्युपत्र करावे का? दुसऱ्या नवऱ्याच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या सज्ञान मुलांचा अशा मिळकतीत काय हक्क असतो?


Belgaum Kannada Imposition Protest | कन्नड सक्तीविरुद्ध ऑगस्टमध्ये जनआंदोलन

बेळगाव : महानगर पालिकेने शहरात कन्नडसक्ती अधिक तीव्र केली आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने कन्नडसक्ती मागे न घेतल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मंगळवारी दिली. आंदोलनाआधी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली जाणार आहे. तरीही सक्ती सुरूच राहिल...


Goa Assembly Session | सत्ताधार्‍यांमध्ये एकी; विरोधकांत बेकी

पणजी : आठवड्याभरावर येऊन पोहोचलेल्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी सत्ताधारी भाजपने आपल्या आमदार, मंत्री आणि घटक पक्षांना एकत्रित करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली पणजीत बैठक घेतली आणि विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठीची रणनीती आखली. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच ...


Historic hydropower agreements : जलविद्युत प्रकल्पांसाठी राज्याचे ऐतिहासिक करार

मुंबई : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे चार सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारामुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले ...


Organ Swap Transplant India | अवयवांच्या अदलाबदलीने जीवनदान

विनायक सरदेसाई भारतामध्ये ‘स्वॅप ट्रान्सप्लांट’ अर्थात अदलाबदलीच्या पद्धतीने अवयव प्रत्यारोपण वाढत असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ’च्या अहवालात देण्यात आली आहे. या अभ्यासानुसार भारतामध्ये आता प्रत्येक 50 पैकी एक किडनी ट्रान्सप्लांट ‘स्वॅप’ पद्धतीने होत आहे. याचा अर्थ असा की, रुग्णाला मिळालेली किडनी त्याच्या नातेवाई...


Devendra Fadnavis Offer Uddhav Thackeray : इकडे येण्याचा स्कोप आहे, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर

Devendra Fadnavis Offer Uddhav Thackeray : इकडे येण्याचा स्कोप आहे, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर मुंबई : आधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली होती. उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.


Newborn Baby Throwing Incident : ट्रॅव्हल्समधून नवजात अर्भकाला फेकले रस्त्यावर

पाथरी (छत्रपती संभाजीनगर) : पुणे येथून परभणीकडे जात असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करताना नवजात अर्भकाला थेट बसमधून रस्त्यावर फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सकाळी पाथरी-सेलू रस्त्यावर उघडकीस आली. सतर्क नागरिकामुळे हा प्रकार उजेडात आल्यानंतर पोलिसांनी बसचा पाठलाग करीत बाळ फेकणाऱ्या पती, पत्नी यांना ताब्यात घेतले. संत प्रयाग ही ...


सरकारी रुग्णालयांमध्ये गुरूवारी परिचारिका पुकारणार संप

यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


BAMU Admission 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपली. पदव्युत्तरच्या २,३९१ जागांसाठी २,५८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, तर पदवीच्या ३०० जागांसाठी ३६० अर्ज आले आहेत. आता, २८ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रिया विभागातर्फे होणार असून, कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख १९ जुलै आहे.


Railways Recruitment 2025: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; १०१० पदांसाठी भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. रिक्त पदासाठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा


Pomegranate Theft: शिरूर परिसरातील डाळिंब चोरटा जेरबंद

शिरूर: शिरूर पोलिस ठाण्यातंर्गत शेतामधून डाळिंब चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले. आकाश काळे (वय 25) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, दि. 7 जुलै रोजी पहाटे मोटेवाडी (ता. शिरूर) गावचे हद्दीत संदीप येलभर यांच्या शेतामधील 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 400 किलो डाळिंब दुचाकी वरील चोरटयाने पळविले ह...


Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या तीन सवयींमुळे व्यक्ती बनतो श्रीमंत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला श्रीमंतीकडे घेऊन जातात, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.


Breaking News LIVE: 18 जुलैला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडला जाणार

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्राबरोबरच देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा तुम्हाला या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.


Patan taluka | पाटण तालुक्यात खरीप उत्पन्नात घट होणार

धनंजय जगताप मारुल हवेली : यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाल्याने पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटून गेला तरी तालुक्यात केवळ 35 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाची सततची रिपरिप सुरू असल्याने पेरणीसह शेतीच्या अंतरमशागतीस अडथळा येत आहे. दरम्यान, तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने उत्पन्नात...


Raj Thackeray-Uddhav Thackeray: आता 'राज'सोबत आहे..., उद्धव ठाकरेंचं विधान; सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) युतीचे वारे वाहात आहेत. तसेच उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले. परंतु राज ठाकरेंनी अद्यापतरी युतीबाबत सावध पवित्रा घेतल्याचा पाहायला मिळतंय. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे...


NMC School Nashik : महापालिकेच्या 70 शाळा इमारती सौरऊर्जेने झळाळणार!

नाशिक : वीजबिल भरण्यास होणाऱ्या विलंबामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार कायम असलेल्या महापालिकेच्या शाळा इमारती आता सौरऊर्जेने झळाळणार आहेत. नाशिक महापालिकेच्या सर्वच ७० शाळा इमारतींवर केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा (मेडा) आण...


Satyajit Ray house Bangladesh | बांग्लादेश पाडणार सत्यजित रे यांचे 100 वर्ष जुने घर? सांस्कृतिक ठेवा जपण्याची - भारताची विनंती

Satyajit Ray house Bangladesh पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार आणि चित्रकार सत्यजित रे यांच्या बांग्लादेशमधील वंशपरंपरागत घराच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (15 जुलै) बांग्लादेश सरकारला विनंती केली की, त्यांनी या ऐतिहासिक इमारतीच्या पाडण्याच्या...


Maharashtra ST services : तब्बल 30 वर्षांनंतर गावात आली 'लालपरी'

शिरूर अनंतपाळ (लातूर) : तालुक्यातील लक्कडजवळगा हे घरणी नदीच्या कुशीत वसलेले गाव, अनेक नामवंत नेत्यांची जन्मभूमी असूनही गेली तब्बल तीस वर्षे गावातील एसटी बस सेवा बंद होती. त्यामुळे गावातील नागरिक, वृद्ध, शाळकरी विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गावातून जवळच्या गावात जायला तीन-तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती. प्रवाशांच्या खिशाला ...


Pavana Dam Water Release: पवना धरणातून 2940 क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी: मावळ तालुक्यातील पवना धरणात सातत्याने पाणीसाठा वाढत आहे. सद्यस्थितीत 78 टक्के पाणीसाठा असल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून मंगळवारी (दि.15) विसर्ग वाढवून सायंकाळी सातपासून तो 2940 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदीचे पात्र फुगले असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलोट ...


Village Adoption by Doctor | शंभर लोकवस्तीचे गाव डॉक्टरांकडून दत्तक

धारवाड : गावात फक्त 14-15 घरे, लोकसंख्या सुमारे शंभरावर, दुग्धव्यवसाय हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने लोकांपेक्षा गुरेढोरे जास्त असलेला मडकीकोप्प हे धारवाड जिल्ह्यातील छोटासे गाव विकासापासून वंचित आहे. याच गावाला विठ्ठल इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजन देशपांडे यांनी दत्तक घेतल्याने हे गाव चर्चेत आला आहे. मडकीकोप्प? ? गाव ज...


Raigad election : ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती

अलिबाग : रायगड जिल्हयातील ग्रामपंचायत सरपंच पदांच्या सन 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंगळवारी (15 जुलै) जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये आरक्षण काढण्यात आले. जिल्हयात 810 ग्रामपंचायती असून त्यातील 400 हून अधिक ग्रामपंचायतींची सरपंच पदे ही महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी ...


Chorla Ghat Landslide | चोर्ला घाटात दरड कोसळली

खानापूर : पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चोर्ला घाटात मंगळवारी (ता. 15) पहाटे रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे, बेळगाव-चोर्ला महामार्गावरील रहदारी काही काळ विस्कळीत झाली होती. त्याच ठिकाणाजवळून सिमेंटची वाहतूक करणारा अवजड ट्रक दरीत कोसळला असून सुदैवानेच चालक बचावला आहे. चोर्ला घाटात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरीपासून ...


ससून रुग्णालयात तोडफोड

ससून रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


MHADA housing scheme : आमदार, खासदारांना चक्क 10 लाखांत म्हाडाचे घर

मुंबई : सामान्य नागरिक मुंबईत आणि मुंबईच्या जवळपासच्या भागांत घर घेण्यासाठी आशा लावून बसलेले असताना केवळ राखीव कोट्याच्या नावाखाली काही घरे आमदार, खासदारांना स्वस्त दरांत विकली जात आहेत. तीसगाव, कल्याण येथील म्हाडाच्या कोकण मंडळाचे घर आमदार, खासदारांना केवळ साडे नऊ लाखांत मिळणार आहे. एका बाजूला निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधींकडे असलेल्या गडगंज संपत...


Teacher shortage : पालघरातील आश्रमशाळा शिक्षकांविना अडचणीत

कासा ः पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये सध्या गंभीर शैक्षणिक संकट निर्माण झाले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणार्‍या कन्या वरवाडा व रणकोळ आश्रमशाळांमध्ये 12वी सायन्स शाखेच्या विद्यार्थिनी शिक्षकांविना अडकल्या आहेत. शाळा सुरु होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरीही सायन्स व इतर विषयांचे शिक्षक अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे या विद...


भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसेची नोटीस

दुबे यांनी जाहीर लेखी माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


Gram Panchayat Election : घनसावंगीत 96 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत

घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत मंगळवार (१५) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार मोनाली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यात ९६ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींवर महिलाराज राहणार आहे. घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपं...


Mira Bhayandar Mahanagar Palika News: कचऱ्याच्या डब्ब्याची किमंत 70हजार? MNS चा आंदोलनाचा इशारा N18V

The Mira Bhayandar Municipal Corporation has removed the price of garbage cans. It is being expressed as strange since the price of one can is seventy thousand. If the municipality does not withdraw the decision, the MNS has warned of a protest against the municipality's decision.मीरा भाईंदर महानगर पालिकेने कचऱ्याच्या डब्यांची निविगा काढली आहे.एका डब्ब्याची किंमत सत्तर हजार असल्याने अजब व्यक्त केलं जातंय.जर पालिकेने निर्णय मागे न घेतल्यास मनसेने पालिकेच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.#mirabhyander #mns #politicalnews #corruption #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Shivaji Maharaj Tricked Mughal: पुरंदरच्या तहात शिवरायांनी दिला मोगलांना चकवा; अस्तित्वात नसलेला खडकाळा गड दिला

दत्तात्रय नलावडे वेल्हे: छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती, कुशल प्रशासन, मानव कल्याणकारी कार्याचा गौरव देश-विदेशात केला जातो. शत्रूला युद्धात तसेच तहातही शिवाजी महाराज कसे चकवा देत, हे ऐतिहासिक दस्तावेजांच्या संशोधनातून पुढे आले आहे. पुरंदरचा तह हे याचे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंहगडजवळील किल्ल्याच्या आकाराच्या डोंगराला ख...


Mahadev Munde Breaking : महादेव मुंडेंना न्याय मिळत नसल्याने पत्नीचा आक्रोश, प्रशासनाला दिला इशारा

Even after 18 months of trader Mahadev Munde's murder in Parli, the accused remain at large. His wife, Dnyaneshwari Munde, has warned of ending her life due to the lack of justice.परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाला 18 महिने झाले तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत. न्याय मिळत नसल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे.#MahadevMunde #ParliNews #JusticeForMunde #BeedCrime #MaharashtraPolice #DnyaneshwariMunde #LawAndOrder #CrimeNews #BreakingNews #ParliUpdates News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Nashik : Adivasi Andolan | तासिका तत्त्वावरील कर्मचार्‍यास नियमित करण्यास नकार

नाशिक : राज्यातील 449 शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावरील शिक्षकांना सेवेत कायम करण्यास आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी नकार दिल्याने आंदोलक नाराज झाले असून, बुधवारपासून (दि.16) अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि.15) आंदोलकांनी आदिवासी आयुक्तालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. ...


Mumbai Pune Nagpur News Live Updates : दहाव्या मजल्यावरून पडून तरुण अभियंत्याचा मृत्यू; विकासकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Pune News Live Updates : कल्याणीनगर येथील पोर्शे माेटारीच्या अपघात प्रकरणात संगणक अभियंता तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याचा अर्ज बाल न्याय मंडळाने (जेजीबी) मंगळवारी फेटाळला. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला दिलासा मिळाला आहे.


Purandar Airport: पुरंदरच्या ’टेक ऑफ’साठी एमआयडीसीचा ’मास्टर प्लॅन’

दिगंबर दराडे पुणे: पुरंदरमध्ये प्रस्तावित ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सुमारे साडेतीन हजार कोटी खासगी संस्थांकडून उभारण्याच्या तयारीत आहे. हा निधी सात गावांमधील 2,753 हेक्टर जमीनसंपादनासाठी वापरला जाणार आहे. राज्य उद्योग विभागात या निधी उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. आणखी 70 हेक्टर ज...


Sangli News | 24 भूखंडांच्या खिरापतीची चौकशी कधी?

सांगली : महापालिकेने 2019 ते 22 या कालावधीत संस्था, ट्रस्ट, व्यक्तींना विकसित करण्यासाठी 24 भूखंड दिले आहेत. त्यांच्याकडून या भूखंडांचा विनामोबदला वापर सुरू आहे. या भूखंडांच्या खिरापतीची चौकशी करावी. महापालिकेने हे भूखंड ताब्यात घ्यावेत अथवा संबंधितांशी बाजारभावानुसार भाडेकरार करून ते वापरण्यास द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आरती व...


Pune Hospitals: महापालिकेच्या जागेवर रुग्णालय तरीही मोफत रुग्णसेवेलाच हरताळ

पुणे: शहरातील नागरिकांना माफक दरात चांगली रुग्णसेवा मिळावी, या हेतूने महापालिकेने स्वत:च्या जागेवर वारजे माळवाडी आणि बाणेर येथे सुसज्ज रुग्णालये उभारण्यास खासगी एजन्सीला परवानगी दिली. मात्र, रुग्णांना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत किंवा माफक दरात उपचार द्यायचे, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. त्यामुळे महापालिकेच्या जागेवर रुग्णालय, तरीही मोफत रुग्णसेवेलाच...


Train Passenger Theft | रेल्वे प्रवाशाचे पैसे चोरणार्‍या चोरट्यास शिक्षा

कणकवली : ठाणे-मुंबईहून मेंगलोर एक्स्प्रेसने कणकवली असा प्रवास करणारे कुंभवडे येथील शंकर रामचंद्र तावडे (सध्या रा. डोंबिवली) यांच्या बॅगेतील पॉकेटमधून साडेपाच हजाराची रोख रक्कम चोरणारा नितीश शेट्टी (31, सध्या रा. अंबरनाथ) याला 10 जुलै रोजी रेल्वे आणि कणकवली पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. त्याच्याकडून चोरलेली रोख रक्कम आणि आयफोनसह चार...


Deola Road Protest | रस्त्यांची दुर्दशा! देवळ्यात भर रस्त्यात सत्यनारायण पूजन

देवळा पाच कंदील चौकात विंचूर प्रकाशा महामार्गाच्या कामाला सुरुवात व्हावी या मागणीसाठी राव मंडळाकडून करण्यात आलेली सत्यनारायण महापूजा Devala Road Issue देवळा : विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाच्या देवळा शहरातील कामास गेल्या दोन वर्षांपासून गती न मिळाल्याने प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहन चालक व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत...


Mula Dam Water: ...तर मुळा धरणाचा विगर्स थांबणार का?

राहुरी: अहिल्यानगर दक्षिणेची जलदायिनी असलेल्या मुळा धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले, परंतू शासकीय परिचलन अध्यादेशानुसार 16 ते 31 जुलैपर्यंत धरण साठ्यात 21 हजार 809 दलघफू (84 टक्के) पाणी साठा स्थिर राखणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजांमधून सोडलेले पाणी थांबविले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुळा धरणाचा साठा 18 हजार ...


Pimpri News: आठ हजार घरांत डासांच्या अळ्या

पिंपरी: शहरातील तब्बल 4 लाख 60 हजारांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 हजार घरांच्या परिसरात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. तर, तब्बल 3 हजार 159 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण 16 लाख 92 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात डेंगी, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापा...