बातम्या

Trending:


व्यावसायिकांसाठी विमा कवच

व्यावसायिकांकरता विमा ही कल्पना खरे म्हणजे युरोप-अमेरिकेत शंभर वर्षांपासून आहे. किंबहुना जुन्या १९३०-४० च्या पेरी मेसन, जेम्स हेडली चेस अशा अनेक कांदबऱ्यांमध्ये ‘पार्टनरशिप इन्शुरन्स आणि एम्प्लॉयर एम्प्लॉई इन्शुरन्स’ यांचा नुसता उल्लेखच नव्हे, तर त्याभोवती बांधलेली कथानकेही आढळतात.


One Nation One Election | एक देश, एक निवडणूक...योग्य की अयोग्य?

कराड : एक देश, एक निवडणूक समितीमधील सदस्यांनी नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मत मांडत विधेयक योग्य की अयोग्य? याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ’एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 17 मे ते 19 मे दरम्यान तीन दिवसाच्या मह...


हेरगिरी प्रकरणी देशभरात अटकसत्र सुरूच

अशोक विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांना रविवारी दिल्लीत अटक करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’वर सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


Dr. Mohan Bhagwat at Nashik | सरसंघचालक आज संघ शिक्षा वर्गाला करणार मार्गदर्शन

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे रविवारी (दि. 18) नाशिकमध्ये आगमन झाले. भोसला सैनिक विद्यालयाच्या परिसरात 11 मे पासून सुरु असलेल्या संघ शिक्षावर्गाला ते सोमवारी (दि.19) मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा 'कार्यकर्ता विकास वर्ग- प्रथम' (सामान्य) 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयं...


Dhananjay Munde Health: धनंजय मुंडेंच्या प्रकृतीचा चिंतेत टाकणारा Video

बीड : मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा तसेच प्रकृतीमुळे धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. आज बऱ्याच दिवसांनतर धनंजय मुंडे आज माध्यमांसमोर आले.बीडमधील मारहाण झालेल्या शिवराज दिवटे याची भेट घेत प्रकृतीची चौकशी त्यानंतर ते माध्यामांसमोर आले. माध्यमांशी बोलताना त्यांचे ओठ थरथर कापत होते, त्यामुळे...


Mumbai Airport Gold Smuggling | सोने तस्करीप्रकरणी दोघांना मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी दोघांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांकडून पाच कोटी दहा लाख रुपयांचे 5750 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. नितीन दशरथ इंगले आणि हर्षल अनिल खरात अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर दोघांनाही किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचारी सोने तस्करीच...


Ratnagiri News : लोटेतील रासायनिक कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा या तलारी फाटा नजीकच्या रासायनिक कारखान्याला रविवारी (दि.18 मे) दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे लोळ तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते, यावरून आगीची तीव्रता स्पष्ट होते. लोटे, खेड व चिपळूण येथील अग्निशामक दलांनी तब्बल तीन तासांनी आग नियंत्रणात आणली. या दुर्घ...


CNG Shortage: बारामतीत सीएनजीचा तुटवडा कायमचाच; वाहनचालकांना मनस्ताप

बारामती: बारामती शहर व तालुक्यात सीएनजी इंधन पंपांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. ज्या पंपांवर सीएनजी दिला जातो तेथेही तो बहुतांश वेळा संपल्याची स्थिती निर्माण होते. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सीएनजी उपलब्ध झाला की पंपासमोर लांबच लांब लागणार्‍या रांगा हे आता नेहमीचे चित्र होऊन बसले आहे. सीएनजी संपला आहे, हे फलक पाहून वा...


अग्रलेख: पर्यावरणद्वेषी पळवाटा

‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला...


Nagpur Jail Prisoner escaped | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान फरार

नागपूर - नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका बंदिवानाने उपचारासाठी दाखल असताना मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पलायन केल्याची घटना घडली. ही घटना आज रविवारी पहाटे दोन अडीचच्याच्या सुमारास घडली. या आरोपीचे नाव हर्ष महेंद्र रामटेके वय 23 वर्ष रा भंडारा असून तो घरफोडी प्रकरणीचा आरोपी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेडिकल हॉस्पिटल वार्ड ...


Solapur Fire | सोलापुरमधील आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्‍यक्‍त केले तीव्र दु:ख

Solapur Fire : सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला रविवारी (दि. १८) पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून जागीच अंत झाला. मृतांमध्ये कारखाना मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तीन कामगारांचा समावेश होता. या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. आपल...


Gadchiroli Truck- Car Accident | ट्रकची कारला धडक, तिघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारमधील तिघेजण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज चामोर्शी शहरात घडली. विनोद पुंजाराम काटवे (४५), राजू सदाशिव नैताम (४५) व सुनील वैरागडे (५५) सर्व रा. गडचिरोली अशी ठार झालेल्यांची नावे असून, अनिल मारोती सातपुते (५०) वर्ष...


Operation Sindoor: युद्धाच्या डावपेचांना तंत्र-उद्यमींचे बळ

Operation Sindoor: भारतीय संरक्षण दले आणि नवउद्यमी तरुण आणि संरक्षणसामग्रीउत्पादक उद्योग यांच्यातील सौहार्द किती महत्त्वाचे ठरू शकते, याचे प्रत्यंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मधून आले. सैन्यदलांचे संरक्षणसिद्धांत, व्यूहरचना आणि त्यानुसार सामग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी तंत्रकुशल उत्पादकांकडून लाभलेली साथ हे या मोहिमेत ठळकपणे अधोरेखित झाले आहे.


50 Years Of Vietnam War: राखेतून उठलेला मोर

50 Years Of Vietnam War: तब्बल २१ वर्षे सुरू असलेल्या युद्धात व्हिएतनाममधून अमेरिकेला माघार घ्यावी लागली, त्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने व्हिएतनाममध्ये मोठा उत्सव साजरा झाला. व्हिएनतनामी जनतेने हे युद्ध अक्षरश: घराघरात लढवले. त्या युद्धाचे हे स्मरण…


Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha

Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha महाराष्ट्र दिनानिमित्त 'गौरवशाली महाराष्ट्र' या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचं आणि महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक महत्त्वाचं दर्शन घडवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साकारलेल्या या उपक्रमाचं कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इतकंच नव्हे, तर हा उपक्रम मंत्रालयातही साकारण्याची विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत 'गौरवशाली महाराष्ट्र' हा उपक्रम आता मंत्रालयातही साकार होतोय. याच तयारीची पाहणी आज खासदार सुनील तटकरे यांनी केली. हे ही वाचा.. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत शरद पवारांपासून (Sharad pawar) वेगळं होऊन महायुतीसोबत जाणे पसंत केले. महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला. शरद पवारांचे केवळ 10 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मात्र, अजित पवारांनी (Ajit pawar) या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचे म्हटले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवारांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आता, पुणे (Pune) दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट फोन करुन अजित पवारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली आहे.


पाकिस्तान पाठोपाठ भारताचा बांगलादेशला दणका

After Pakistan, India hits Bangladesh


Pune Porsche Case: वर्षभरानंतरही पीडित कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

Pune: फास्ट ट्रॅक तपास आणि खटला चालवण्याचे प्राथमिक आश्वासन देऊनही या प्रकरणाची प्रगती मर्यादित झाली आहे.


फुटीरतावादी शक्तींना इशारा

राजेंद्र जोशी पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत शहरांना, नागरी वस्त्यांना लक्ष्य केलेले तुर्की ड्रोन्स परतवून लावत भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानात घुसून लष्करी तळ उद्ध्वस्त केले. नव्हे, पाकिस्तानच्या लष्कराची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम केले. या धडक कारवाईने सर्वच फुटीरतावादी शक्तींना एक सूचक इशारा मिळाला आहे. भारताच्या लष्करी कार...


kolhapur : धुवाँधार वळवाने शहराला झोडपले

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून शहरात वळवाची हजेरी सुरू आहे. रविवारी तर सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तासाच्या धुवाँधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. जिल्ह्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. अचनाक आलेल्या पावसामुळ...


Maratha Reservation | मराठा आरक्षण; सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मागणे आणि न्या. निजामुद्दीन जमादार यांचा या विशेष खंडपीठात समावेश आहे. मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण ...


Hindu Rituals : देणगी देताना १०१, ५०१, १००१ रुपये अशी का दिली जाते? जाणून घ्या कारण

भारतीय समाजात देणग्या किंवा दक्षिणा देताना आपण अनेकदा १०१, ५०१, १००१, ११००१ अशा आकड्यांचा वापर करतो. सरळ १००, ५००, १००० न देता त्यात एक रुपयाची किंवा आणखी एखाद्या आकड्याची भर घातली जाते. यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक कारणं असतात. खाली याची कारणं दिली आहेत. 1. अपूर्णतेवर पूर्णतेची भावना भारतीय परंपरेनुसार शून्य (०) ने शेवट होणारी रक्कम पूर्ण...


Marathi News Headlines | 12 PM | News18 Lokmat | 19 May 2025 | India Vs Pakistan War

Marathi News Headlines | 12 PM | News18 Lokmat | 19 May 2025 | India Vs Pakistan War#headlines #indiapakistantensions #maharashtrapolitics #marathinews #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Ashoka University professor: ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेवरील आक्षेपार्ह विधान भोवले; अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांना अटक

Ashoka University Professor Arrested: ऑपरेशन सिंदूरनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमुदाबाद यांनी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती, असा आरोप करण्यात येत आहे.


GST On Water Bottle: पाण्याच्या बाटलीवर आकारला १ रुपया जीएसटी, रेस्टॉरंटला न्यायालयाने ठोठावला ८ हजारांचा दंड

GST On Water: ऐश्वर्य यांनी भोपाळमधील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण केले होते. यानंतर बिल मिळाल्यावर त्यांना लक्षात आले की, पाण्याच्या बाटलीवर छापलेली कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) २० रुपये होती, परंतु रेस्टॉरंटने त्यावर २९ रुपये आकारले होते.


Pope Leo XIV: तळागाळात काम केलेला मिशनरी

Pope Leo XIV: पोप लिओ तुलनेने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारतासह विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथलिक चर्चला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना पुरती जाणीव असेल. कॅथलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज कालबाह्य झालेल्या आहेत. याबाबत नवीन पोप काय करतात, याकडे जगाचे लक्ष असेल.


Nashik Crime Update | सिन्नरला 82 हजारांचा गांजा जप्त

सिन्नर (नाशिक): नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येणाऱ्या एका कारमधून 82 हजार रुपये किमतीचा चार किलो 20 ग्रॅम गांजा पकडून पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.16) ही कारवाई केली. प्रथमेश पोपट राऊत (25, रा. घुलेवाडी, संगमनेर) व शिवाजी गोरख सातपुते (27, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) अशी दोघा संशयित...


जिवंत सातबारा… महसूल विभागाचा आगळा – वेगळा विक्रम

‘जिवंत सातबारा’ मोहिमेमुळे राज्यातील पाच लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांवर वारस नोंदी पूर्ण झाल्या आहेत. जमिनीच्या मालकी हक्कांची नोंद सुलभ होत असून, खरेदी-विक्री, कर्जप्रक्रिया आणि शासकीय योजनांमध्ये अडथळे कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.


पुन्हा रणधुमाळी..!

देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा ‘झाल्या निवडणुका’ असे म्हणून तुम्ही सुस्कारा सोडला असेल तर थांबा! भारत-पाकिस्तान युद्ध जेमतेम पाच दिवस चालले आणि त्यानंतर युद्धविराम झाला. पाकिस्तानला धडा शिकवून आपण समाधानी झालो. आता काही लगबग किंवा गडबड नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे नाही. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महानगरपा...


Amit Thackeray : भारत-पाक तणाव, विजयाचा जल्लोष टाळावा, अमित ठाकरेंचं थेट नरेंद्र मोदींना पत्र, कारणही सांगितलं...

Amit Thackeray letter to Narendra Modi : शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे. बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे, असं अमित ठाकरे यांनी लिहिलं आहे


Monsoon Update: Good News! मान्सून 27 मेपर्यंत केरळात येणार; महाराष्ट्रात या 14 ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Mondoon strike in kerala पुणे: मान्सूनने रविवारी अरबी समुद्रात प्रगती केली असून, 27 मेपर्यंत केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील 14 ठिकाणी 19 ते 22 मेदरम्यान अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) तर संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. गत 24 तासांत राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने प्रगती ...


RR vs PBKS सामन्याआधी भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीला सलाम, पाहा Video

National Anthem For Indian Armed Forces RR vs PBKS Ipl 2025 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याआधी राष्ट्रगीताद्वारे भारतीय सैन्याप्रती खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


BJP President Election | भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचीही चर्चा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चा थांबल्या होत्या मात्र पुन्हा एकदा दिल्लीतील राजकीय वर्तुळात या ...


EPFO New Rules: कोट्यवधी EPF सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट! पीएफशी संबंधित हे 5 नियम बदलले! पाहा फायदा की नुकसान

EPF Scheme Changes Update: ​ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी अनेक मोठे बदल केले आहेत. ऑनलाइन प्रोफाइल अपडेट, पीएफ ट्रान्सफर ते सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टीमपर्यंत EPFO ने यावर्षी 5 मोठे बदल केले. यामुळे, पीएफमधून पैसे काढण्याची आणि हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी व जलद झाली आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


Nagpur Tiranga Yatra | सून ले बेटा पाकिस्तान... बाप है तेरा हिंदूस्‍थान !

नागपूर - भारतीय सैन्याच्या शौर्याने जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे मोडून काढले. पाकिस्तानचे नापाक हल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील दुर्देवी घटनेनंतर दिलेला इशारा खरा ठरला. यापुढे यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल या शब्दात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडण...


Pimpri Chinchwad | 36 बंगले का जमीनदोस्त? Indrayani नदीकाठी बेकायदेशीर बांधकाम पाडलं Special Report

तब्बल एक ते दीड कोटी रुपये खर्चून बांधलेली घरं, जर डोळ्यादेखत बेचिराख झाली तर? पिंपरी चिंचवडमधील छत्तीस बंगलो धारकांवर ही वेळ आलीये. इंद्रायणी नदीच्या पुररेषेत त्यांनी उभारलेले बंगले पालिकेने काही तासांतच जमीनदोस्त केलेत. गेली वर्षभर सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर इथल्या तीनशे रहिवाशी बेघर झालेत. रिव्हर व्ह्यू च्या नावाखाली मनोज जरे नामक बिल्डरने या सर्वांची फसवणूक केलीये अन पालिकेच्या अनधिकृत विभागाची त्यांना साथ लाभलीये. असे आरोप बेघर झालेल्या रहिवाश्यांनी केलेत. त्यामुळं बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे.... स्वप्नातली घरं डोळ्यादेखत बेचिराख... कोट्यवधी खर्चून बांधलेली घरं जमीनदोस्त पिंपरी चिंचवडमधील ३६ बंगले जमीनदोस्त होण्याला कारणीभूत कोण? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले ३६ बंगले तोडायला पालिकेने सुरुवात केली... इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेली बांधकामं तोडली गेली. दरम्यान या बंगल्यावर कारवाईचा निर्णय एका दिवसांत झालेला नाही. यासाठी न्यायालयीन लढाई भरपूर लढली गेली '३६' बंगल्यांचं नेमकं प्रकरण काय? २०१७ साली पहिला बंगला उभा राहिला वकील तानाजी गंभीरेंनी पालिकेला सांगितलं, पण पालिकेने दुर्लक्ष केलं, हरित लवादात याचिका दाखल कोरोनामुळे सुनावणी रखडली. प्रत्यक्षात सुनावणी सुरु झाली, तेंव्हा परिसरात तीन बंगले उभे होते. परंतू २९ बंगले उभारल्याची सुनावणीदरम्यान पालिकेनं माहिती सादर केल्याचा तक्रारदाराचा दावा १ जुलै २०२४ मध्ये बंगल्याची संख्या ३६ वर पोहचली हरित लवादाने ताशेरे ओढले सहा महिन्यात बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला संबंधितांकडून ५ कोटींचा दंड वसुलण्याच्या सूचना ३१ डिसेंबर २०२४ ला ही मुदत संपणार तेंव्हा सर्वोच्च न्यायालयानं कारवाईला स्थगिती दिली सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी, ५ मे २०२५ला तातडीनं या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश


Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी?

Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी? पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आलंय. पाकड्यांचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलेत.. या शिष्टमंडळात ७ सर्वपक्षीय खासदार आहेत.. पाकिस्तानविरोधात विरोधक एकवटले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडलीय. काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय होती असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय हे ही वाचा.. दोघे अटकेत, पुणे आयसीस प्रकरणातील फरार आरोपी अटकेत आयस मॉड्यूल प्रकरणात एनआय ने दोन आरोपींना नुकतीच इंडोनेशियातून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोंढवा भागातून या तरुणांचा आयस कनेक्शन उजडात आणलं होतं पण यातला सूत्रधार अब्दुल फैयाज शेख फरार होता. आता हाच अब्दुल फैयाज शेख पकडला गेल्याने आयस संदर्भातल्या इतर गोष्टी देखील उजडात येण्याची शक्यता आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी मनदार गोंजारेंचा हा खास रिपोर्ट. अब्दुल फयाज शेख आणि तल्ला लियाकत खान. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही दहशतवादी फरार होते. अखेर आईसिसच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या या दोघांना इंडोनेशियातून अटक करून आता भारतात आणण्यात येत आहे. 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा भागामध्ये अब्दुल फैयाज शेख हा फाड्यान राहत होता. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदारही होते. पण 18 जुलै 2023 ला या तिघांनीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल वगळता इतर दोघे पकडले गेले.


Maharashtra Breaking News LIVE 19 May 2025 : गोल्डन टेम्पलवरील हल्ल्याचा पाकचा डाव उधळून लावला

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.


Koregaon Clash | डीजे, फलक लावण्यावरून कोरेगावात धुमश्चक्री

कराड : यात्रेवेळी फलक व डीजे लावण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार धुमश्चक्री उडाल्याची घटना कोरेगाव (ता. कराड) येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अरुण सावंत याने दिलेल्या फिर्यादीवरून, सूरज दळवी, ओंकार सावंत, सिद्धार्थ पाटील, ओमसाई...


Palghar News | वसईतील कांदळवने नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Palghar Environmental Crime खानिवडे : वसईतील उमेळे, बाफाणे, शारजामोरी या ठिकाणी तिवरांची झाडे नष्ट करून पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्या प्रकरणी माणिकपूर व नायगांव पोलीस ठाण्यात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेळे सर्वे क्रमांक १२९ या खाजगी जमिनीवरील कांदळवन नष्ट केल्या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य प्रकरणात ...


Sharad Pawar: महाराष्ट्र हे एकमेव रयतेचे राज्य: शरद पवार

पुणे: महाराष्ट्र राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळख निर्माण झाली. सध्याचे हैदराबाद हे निजामांचे राज्य तर दिल्लीला मोगलांचे राज्य म्हटले जायचे. एकमेव महाराष्ट्र राज्याला कधीच भोसलेंचे राज्य म्हटले गेले नाही तर ते सर्वसामान्य जनतेचे तथा रयतेचे राज्य म्हटले जायचे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. शिवस्फूर्ती प्रतिष्...


Mexican Navy Ship Crashes : मेक्सिकन नौदलाचं जहाज २७७ प्रवाशांसह न्यू यॉर्कच्या एका ब्रिजवर आदळलं; २ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

मेक्सिकन नौदलाचं एक जहाज न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर आदळलं असल्याची माहिती समोर आली आहे.


Sharad Pawar Ajit Pawar Breaking: दोन NCP एकत्र येणार?

There is a possibility of discussing unification in the Nationalist Congress Party's weekly meeting. Officials and MLAs have taken the stance that unification should take place under the leadership of Ajit Dad.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पदाधिकारी आणि आमदारांनी अजित दादांचेच नेतृत्व मान्य करून विलिनीकरण केलं जावं अशी भुमिका घेतलीय. #ncp #sharadpawar #ajitpawar #supriyasulefc #ncpspeaksofficial News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


American Manhunt: Osama bin Laden | ओसामा बिन लादेनच्या खात्म्याची थरारक कहाणी!

पहलगामच्या घटनेनंतर 25 वर्षांनी, पुन्हा एकदा 9/11 ची आठवण मनाला चटका लावून गेली. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या आत्मघाती विमान हल्ल्यांमध्ये तब्बल ३००० हून अधिक निरपराध लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात मी फक्त पहिलीत होतो. दहशतवादी म्हणजे कोण, हेही खरं तर नक्की कळत नव्हतं. पण जसं जसं वय वाढत गेलं, नावं ऐकू यायला लागली ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहिम, कसाब… आणि दहशतवादाच्या नृशंस चेहऱ्याशी आपलंही एक भावनिक नातं तयार झालं....


Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का?

Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का? पाकिस्तानातली लाल मशीद. राजधानीचं शहर इस्लामाबादमधल्या या मशिदीपासून पाकिस्तानी आर्मीही चार हात लांब राहते. या मशिदीच्या अनेक रक्तरंजित कहाण्याही ऐकिवात आहेत. भारत पाकिस्तान संघर्षाच्या काही दिवस आधी याच मशिदीतून काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ होते तिथले मौलाना अब्दुल अजीज यांचे... कोण आहेत हे अब्दुल अजीज, काय आहे या लाल मशिदीचा इतिहास? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हे ही वाचा. मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचं गंभीर गुन्ह्यात रुपांतर झालंय. या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025 बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली. (Beed news in Marathi) मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा याठिकाणी मराठा बांधावांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'एक मराठा लाख मराठा', 'परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयाचा दणाणून गेला होता.


Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरी

Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरीकार्लोस मारिया दोमिंगेझ यांचं पुस्तक मराठीत.. अनुवादक प्रकाशक अभिषेक धनगर यांनी आणलेलं पुस्तक आहे द हाऊस ऑफ पेपरआजच्या इतर महत्वाच्या बातम्या -हेरगिरी प्रकरणी अटक झालेली ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या ISIच्या संपर्कात होती असा संशय, पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर असते ISI ची नजरभारतानं हकालपट्टी केलेला पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिश होता ज्योतीच्या संपर्कात, ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याची माहितीभारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार, १२ मे रोजी ठरल्याप्रमाणे शस्त्रसंधी कायम , भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्ध करुन माहिती ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी सात शिष्टमंडळांची घोषणा...५९ सदस्यांची यादी जाहीर...५१ खासदार, नेते आणि आठ राजदुतांचा समावेशइंडिया आघाडीतील सदस्यांनी शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया... घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नसल्याचंही मत


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 11:30 PM | News18 Lokmat | 19 May 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 11:30 PM | News18 Lokmat | 19 May 2025#mahatvachyabatmya #marathinews #India #PakistanNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube