Trending:


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


रत्नागिरी : लोटे येथील श्री पुष्कर केमिकल कंपनीत स्फोट; कामगार किरकोळ जखमी

लोटे औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री पुष्कर केमिकल अँड फर्टीलायझर्स या कंपनीच्या एक नंबर युनिटमधील इथेनिल ऑक्साईडच्या साठवण टाकीचा स्फोट झाल्याने टाकीला आग लागली.


Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका

Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.


Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शेकाप आणि मविआ यांच्यातील बिघडलेल्या समीकरणांचा महायुतीला फायदा होऊ शकतो


Zero Hour Gadchiroli Naxal : 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त!

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आता बातमी पराक्रमाची.. नक्षल्यांच्या खात्म्याची.. कालची रात्र गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात महत्वाची ठरणारे... कारण, संततधार पाऊस... नदी नाल्यांना पूर... आणि सी - ६० जवानांच्या तुकडीचा भीम पराक्रम... काल, रात्री गडचिरोली जिल्ह्यात सी-६० कमांडोंनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला... जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता.. त्यामुळे कारवाई मोठी आव्हानात्मक होती.. याबद्दल आज गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली... कालच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोलीत तब्बल 35 वर्षांनंतर सशस्र नक्षलवाद मुक्त झालाय... तिथं आता एकही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही, अशी अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलीये. नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती... नक्षल्यांच्या खात्म्यानंतर जेव्हा सी सिक्स्टी पथक गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुखरूप पोहोचले.. तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं... या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व २०० जवानांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ दिला... 1980 पासून नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 605 नागरिकांचा बळी गेलाय.. तर 242 पोलिसांना वीरमरण आलं... तसंच आतापर्यंत कमांडोंच्या धडक कारवाईत 344 नक्षलवादी ठार झाले असून, 500 पेक्षा जास्त नक्षल्यांनी सरेंडर केलंय... आणि घटनांचा आकडा पाहिला तर तो आहे.. 3 हजार 192 .. यावरुनच लक्षात येतं की कालची मोहीम किती महत्वाची.. कालची नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम कशी पार पडली... मोहिमेत किती जवान होते.. किती आव्हानात्मक होती ही मोहीम... हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.. पण आता पाहुयात कालच्या धडक कारवाईचा एक मोंटाज...


Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?

Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Abu Azmi Full PC : मशीद तोडली...आमचं रक्त खवळतंय; विशाळगड प्रकरणावर आझमी आक्रमक

धानसभा स्वबळावर लढण्याचा हा संकेत आहे आमचा आम्ही प्रयत्न करू आघाडीत राहण्याचा On विशाळगड कुठे अधिकृत बांधकाम होत आहेत तर ते सरकारची लक्ष ठेवण्याची जबाबदारी जेव्हा बनलं तेव्हा सरकार प्रशासन कुठे होतं कट्टर पंथी जाऊन तिकडे तोडण्याचा प्रयत्न करतात प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन तिकडे तोडक कारवाई करावी मशिदी तोडल्या जात आहेत तर महाराष्ट्राची लाज देशात जात आहे आमचं रक्त खवळत आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेला आमचा सपोर्ट आहे मात्र आमचे तीर्थक्षेत्र तोडले जात आहेत त्यांना तुरुंगात टाका सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून ही तीर्थक्षेत्र योजना लागू करावी फक्त एका धर्मासाठी नको मुसलमान या देशात राहत नाही का ते टॅक्स भरत नाहीत का? एका समाजाला उपेक्षित केलं जात आहे सर्वांसोबत सर्वांचा विकास व्हायला हवा आमची मागणी आहे


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


Donald Trump Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

PM Modi on Trump Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये (एक्स) म्हटले आहे की, 'माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.


Supreme Court Order: अधिकारांची लक्ष्मणरेषा

Supreme Court Order: ​​बिहार सरकारने सन २०१५ मध्ये तांती/तंतवा समाजाला अतिमागास (ईबीसी) यादीतून बाहेर काढून पान/सावासी यांच्या जोडीने अनुसूचित जातींच्या यादीत अधिसूचना काढून समाविष्ट केले होते.


Uddhav Thackeray on Maharashtra Assembly:विधानसभेसाठी ठाकरेंनी कंबर कसली,पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतींच्या बैठका सुरू झाल्या आहेत... महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला जागा वाटपात झालेला गोंधळ लक्षात ठेवून तिन्ही पक्ष विधानसभेला चांगले यश कसे मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक जागा मिळवण्याच्या तयारीत आहे... राज्यात लोकसभेत मिळालेले यश विधानसभेत सुद्धा मेळावा आणि चांगला समन्वय राहावा यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्या ताकद असलेल्या जागांचा अभ्यास करून त्या जागांची तयारी करतय... जागा वाटपावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसताना जागांची तयारी आणि जागांचे दावे हे प्रत्येक पक्षाकडून केले जात असल्याचा पाहायला मिळतय... ठाकरेंची शिवसेना मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत आहे.. मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे.. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे.. २०१९मध्ये शिवसेनेला ३६ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.. त्यातील ८ आमदार सध्या ठाकरेंसोबत आहेत..


IAS मॅडमची आई मनोरमा खेडकर अडचणीत, पोलिसांनी रायगडमधून घेतलं ताब्यात

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केलीय. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जात होते. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर पोलिसांनाही त्यांनी दमदाटी केली होती. शेवटी पौंड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे.मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात...


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


Vidhan Parishad Election: 12 पैकी कोणता आमदार पडणार? विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला

Maharashtra MLC Elections 12 July 2024 : विधानपरिषद निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. या निवडणुकीत तर आणखी धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा आहे. कारण राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेनेचेही दोन्ही गटाकडून एकमेकांचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे दावे अनेकदा केले गेले आहेत. त्यात तथ्थ असेल तर या निवडणुकीत ते चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


Sanjay Raut : छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच, संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. लाडकी बहिण...


Jayant Patil on Cabinet Expansion: 'मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने...', मंत्रीमंडळ विस्तारावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil on Cabinet Expansion: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडलं मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळ विस्तार केला...


Neral Gram Panchayat: नेरळ ग्रामपंचायतीत भूकंप! सरपंचांवर आरोप करत सदस्यांनी दिले राजीनामे, जिल्ह्यात खळबळ

Neral gram panchayat sarpanch accused of corruption: नेरळ ग्रापपंचायतीतील उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या सर्वांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.


JOB Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी : 18 July 2024 : ABP Majha

JOB Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी : 18 July 2024 MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील गट क प्रवर्गातील पदं टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जातील अशी घोषणा केली होती.


Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष' नावाचा आजार झालाय

मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका, जरांगेंनी चर्चेला यावं, मराठा समाजासाठी कोणी काय केलं यावर चर्चा करू, आमदार प्रसाद लाड यांचं आवाहन. जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद (Prasad Lad) लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.


Ajit Pawar Special Report : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका

Ajit Pawar Special Report : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका अजित पवारांच्या वाटेत नाराजीचे काटे पसरले गेलेत का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय... कारण, आधी रा. स्व. सघांचं नियतकालिक द ऑर्गनायधरमधून त्यांच्या महायुतीतील सहभागावर तिखट भाष्य केलं गेलं... त्यानंतर, रा. स्व. संघाच्याच विवेक साप्ताहिकानेही दादांबद्दल वेगळंच मत व्यक्त केलंय... हे कमी की काय म्हणून, बालेकिल्ल्यातच शरद पवारांनी दादांना मोठा धोबीपछाड दिलाय... पाहूयात...


Maharashtra Rain: राज्यात पुढील १२ तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, मुंबईत धो-धो, वाचा Weather Report

Maharashtra Monsoon News & Update Today 18 July:राज्यात पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा आजचा वेदर रिपोर्ट


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.