बातम्या

Trending:


Illegal immigration| म्यानमार, बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरित होणार हद्दपार

Illegal immigration : गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता अंतर्गत सुरक्षेबाबत काेणतही तडजाेड करणार नसल्‍याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्‍या नव्‍या आदेशाने स्‍पष्‍ट झाले आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांच्‍या कागदपत्रांची हाेणार पडताळणी बांगल...


Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी?

Special Report Disciplinary Board : ऑपरेशन सिंदूरसाठी भारताची वज्रमुठ, शिष्टमंडळ आहेत कशी? पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आलंय. पाकड्यांचा बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलेत.. या शिष्टमंडळात ७ सर्वपक्षीय खासदार आहेत.. पाकिस्तानविरोधात विरोधक एकवटले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी वेगळी भूमिका मांडलीय. काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय होती असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय हे ही वाचा.. दोघे अटकेत, पुणे आयसीस प्रकरणातील फरार आरोपी अटकेत आयस मॉड्यूल प्रकरणात एनआय ने दोन आरोपींना नुकतीच इंडोनेशियातून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोंढवा भागातून या तरुणांचा आयस कनेक्शन उजडात आणलं होतं पण यातला सूत्रधार अब्दुल फैयाज शेख फरार होता. आता हाच अब्दुल फैयाज शेख पकडला गेल्याने आयस संदर्भातल्या इतर गोष्टी देखील उजडात येण्याची शक्यता आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी मनदार गोंजारेंचा हा खास रिपोर्ट. अब्दुल फयाज शेख आणि तल्ला लियाकत खान. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही दहशतवादी फरार होते. अखेर आईसिसच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या या दोघांना इंडोनेशियातून अटक करून आता भारतात आणण्यात येत आहे. 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा भागामध्ये अब्दुल फैयाज शेख हा फाड्यान राहत होता. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदारही होते. पण 18 जुलै 2023 ला या तिघांनीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल वगळता इतर दोघे पकडले गेले.


Sharad Pawar: महाराष्ट्र हे एकमेव रयतेचे राज्य: शरद पवार

पुणे: महाराष्ट्र राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळख निर्माण झाली. सध्याचे हैदराबाद हे निजामांचे राज्य तर दिल्लीला मोगलांचे राज्य म्हटले जायचे. एकमेव महाराष्ट्र राज्याला कधीच भोसलेंचे राज्य म्हटले गेले नाही तर ते सर्वसामान्य जनतेचे तथा रयतेचे राज्य म्हटले जायचे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. शिवस्फूर्ती प्रतिष्...


व्यावसायिकांसाठी विमा कवच

व्यावसायिकांकरता विमा ही कल्पना खरे म्हणजे युरोप-अमेरिकेत शंभर वर्षांपासून आहे. किंबहुना जुन्या १९३०-४० च्या पेरी मेसन, जेम्स हेडली चेस अशा अनेक कांदबऱ्यांमध्ये ‘पार्टनरशिप इन्शुरन्स आणि एम्प्लॉयर एम्प्लॉई इन्शुरन्स’ यांचा नुसता उल्लेखच नव्हे, तर त्याभोवती बांधलेली कथानकेही आढळतात.


Ratnagiri Fire News | लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यात भीषण आग

खेड : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यात आज दुपारी सुमारे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे लोळ तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते, यावरून आगीची तीव्रता स्पष्ट होते. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प...


Pune Porsche Case: वर्षभरानंतरही पीडित कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

Pune: फास्ट ट्रॅक तपास आणि खटला चालवण्याचे प्राथमिक आश्वासन देऊनही या प्रकरणाची प्रगती मर्यादित झाली आहे.


Palghar News | वसईतील कांदळवने नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Palghar Environmental Crime खानिवडे : वसईतील उमेळे, बाफाणे, शारजामोरी या ठिकाणी तिवरांची झाडे नष्ट करून पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्या प्रकरणी माणिकपूर व नायगांव पोलीस ठाण्यात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेळे सर्वे क्रमांक १२९ या खाजगी जमिनीवरील कांदळवन नष्ट केल्या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य प्रकरणात ...


Elections | निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच; तयारीला लागा : DCM Ajit Pawar

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022 मध्ये व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता 2025 उजाडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निवडणुकीत कार्यकर्त्यांन...


Jyoti Malhotra : सर्वात मोठी कारवाई… हेरगिरी करणारी ज्योती ज्याच्या जीवावर उडायची, तेच पंख छाटले; ट्विस्ट काय?

Jyoti Malhotra : पाकसाठी हेरगिरी करणारी ज्योती खूप आलिशान आयुष्य जगायची. ती व्हॉट्सॲप, टेलीग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून पाकमधील एजंट्सच्या संपर्कात रहायची. इतर कोणाला कळू नये म्हणून ज्योतीने तिच्या मोबाईलमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केले होते.


Monsoon Update: Good News! मान्सून 27 मेपर्यंत केरळात येणार; महाराष्ट्रात या 14 ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Mondoon strike in kerala पुणे: मान्सूनने रविवारी अरबी समुद्रात प्रगती केली असून, 27 मेपर्यंत केरळात दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील 14 ठिकाणी 19 ते 22 मेदरम्यान अतिवृष्टीचा (ऑरेंज अलर्ट) तर संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. गत 24 तासांत राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने प्रगती ...


Nagpur Tiranga Yatra | सून ले बेटा पाकिस्तान... बाप है तेरा हिंदूस्‍थान !

नागपूर - भारतीय सैन्याच्या शौर्याने जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे मोडून काढले. पाकिस्तानचे नापाक हल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील दुर्देवी घटनेनंतर दिलेला इशारा खरा ठरला. यापुढे यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल या शब्दात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडण...


फुटीरतावादी शक्तींना इशारा

राजेंद्र जोशी पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत शहरांना, नागरी वस्त्यांना लक्ष्य केलेले तुर्की ड्रोन्स परतवून लावत भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानात घुसून लष्करी तळ उद्ध्वस्त केले. नव्हे, पाकिस्तानच्या लष्कराची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम केले. या धडक कारवाईने सर्वच फुटीरतावादी शक्तींना एक सूचक इशारा मिळाला आहे. भारताच्या लष्करी कार...


Solapur News : पतीच्या निधनानंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू

करमाळा : समोरासमोर झालेल्या मोटार सायकल अपघातातील पतीच्या निधनानंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दि.11 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुंभेज फाटा ते कुंभेज रस्त्यावर कुकडी कॅनॉलजवळ हा अपघात घडला होता. Solapur Fire News : सोलापूरच्या एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग, तीन जणांचा मृत्‍यू कालिंदा मोह...


केईएम रुग्णालयात संशयित करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये संशयित करोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली

Sunil Tatkare on Mumbai Goa Highway : अखेर मुंबई-गोवा महामार्गाची पुन्हा डेडलाईन ठरली ABP Majha देशात युद्ध होत असताना आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने घेतलेली भूमिका ही सर्व जगातील देशात सांगण्यास सुरुवात केली याबाबत मी धन्यवाद देतो यामध्ये सर्वच राजकीय पक्ष एकत्र आहेत सगळ्यांची बैठक बोलवली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यावर याची माहिती देण्यात यावी एनडीए घटक आणि पण इंडिया आघाडी विरोधी घटक आहेत त्यामुळे त्यांनाही यात घेण्यात आले आहे सगळ्यांचे सहकारी आहेत त्यामुळे त्यात काही वेगळे करण्याची गरज नाही ऑन तिरंगा यात्रा आधी ठरले होते की सगळ्यांनी एकत्र यात्रा काढायची पण जेवा युद्धविराम झाला तेवा थोड थांबले होते पण नंतर भाजपने सुरू केली एमजी शिंदे यांनी सुरू केली पण आम्ही आता तिरंगा यात्रा निश्चित काढणार आहोत


Operation Sindoor: युद्धाच्या डावपेचांना तंत्र-उद्यमींचे बळ

Operation Sindoor: भारतीय संरक्षण दले आणि नवउद्यमी तरुण आणि संरक्षणसामग्रीउत्पादक उद्योग यांच्यातील सौहार्द किती महत्त्वाचे ठरू शकते, याचे प्रत्यंतर ‘ऑपरेशन सिंदूर’मधून आले. सैन्यदलांचे संरक्षणसिद्धांत, व्यूहरचना आणि त्यानुसार सामग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी तंत्रकुशल उत्पादकांकडून लाभलेली साथ हे या मोहिमेत ठळकपणे अधोरेखित झाले आहे.


Marathi News Headlines | 1 PM | News18 Lokmat | 19 May 2025 | India Vs Pakistan War

Marathi News Headlines | 1 PM | News18 Lokmat | 19 May 2025 | India Vs Pakistan War#headlines #indiapakistantensions #maharashtrapolitics #marathinews #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Pope Leo XIV: तळागाळात काम केलेला मिशनरी

Pope Leo XIV: पोप लिओ तुलनेने तरुण आहेत. ऑगस्टीन फादरांच्या संघटनेचे सलग दोनदा प्रमुख या नात्याने भारतासह विविध देशांत त्यांचा संचार राहिलेला आहे. त्यामुळे कॅथलिक चर्चला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची त्यांना पुरती जाणीव असेल. कॅथलिक चर्चचे अनेक धर्मसिद्धांत आणि परंपरा आज कालबाह्य झालेल्या आहेत. याबाबत नवीन पोप काय करतात, याकडे जगाचे लक्ष असेल.


अन्वयार्थ: भाजप विरुद्ध भाजप

केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याची निर्मिती करून अमित शहा यांच्याकडे हे खाते सोपविण्यात आल्यापासून सहकारात व्यापक बदल करण्यास सुरुवात झाली.


हेरगिरी प्रकरणी देशभरात अटकसत्र सुरूच

अशोक विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांना रविवारी दिल्लीत अटक करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’वर सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


Nagpur Jail Prisoner escaped | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान फरार

नागपूर - नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका बंदिवानाने उपचारासाठी दाखल असताना मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पलायन केल्याची घटना घडली. ही घटना आज रविवारी पहाटे दोन अडीचच्याच्या सुमारास घडली. या आरोपीचे नाव हर्ष महेंद्र रामटेके वय 23 वर्ष रा भंडारा असून तो घरफोडी प्रकरणीचा आरोपी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मेडिकल हॉस्पिटल वार्ड ...


Dhule News | दिलासादायक ! धुळे शहरात 15 कोटी रुपयांचे आयुष हॉस्पिटल उभारणार

धुळे : धुळे शहरात 15 कोटी रुपयांचे 50 खाटांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीनंतर ही योजना राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत धुळे शहरात मंजूर करण्यात आली आहे. राज्य वार्षिक कृती आराखड्यात सन 2025–26 साठी किमान 10 आयुष हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय ...


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 12:30 PM | News18 Lokmat | 19 May 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 12:30 PM | News18 Lokmat | 19 May 2025#mahatvachyabatmya #marathinews #India #PakistanNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


पाकिस्तान पाठोपाठ भारताचा बांगलादेशला दणका

After Pakistan, India hits Bangladesh


AI नं वाढवलं टेन्शन, 11 वी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार, सायन्सला झुंबड

मुंबई : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची लगबग सुरू झाली आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्रासह आता एआय सायबर विज्ञान, अवकाशशास्त्र, यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर अकरावीला विज्ञान शाखेतच प्रेवश घ्यावा लागेल. विज्ञान शाखेतूनच विद्यार्थ्यांना पुढे नीट, जेईई, सीईटी सारख्या परीक्षांना बसता येते आणि पुढील शिक्षणासाठी प्रेवश घेता येतो. दरवर्षी उच्चशिक्षणात व्यावसायिक...


Mumbai Airport Gold Smuggling | सोने तस्करीप्रकरणी दोघांना मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी दोघांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांकडून पाच कोटी दहा लाख रुपयांचे 5750 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. नितीन दशरथ इंगले आणि हर्षल अनिल खरात अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर दोघांनाही किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचारी सोने तस्करीच...


Maratha Reservation | मराठा आरक्षण; सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन

मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मागणे आणि न्या. निजामुद्दीन जमादार यांचा या विशेष खंडपीठात समावेश आहे. मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण ...


American Manhunt: Osama bin Laden | ओसामा बिन लादेनच्या खात्म्याची थरारक कहाणी!

पहलगामच्या घटनेनंतर 25 वर्षांनी, पुन्हा एकदा 9/11 ची आठवण मनाला चटका लावून गेली. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या आत्मघाती विमान हल्ल्यांमध्ये तब्बल ३००० हून अधिक निरपराध लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात मी फक्त पहिलीत होतो. दहशतवादी म्हणजे कोण, हेही खरं तर नक्की कळत नव्हतं. पण जसं जसं वय वाढत गेलं, नावं ऐकू यायला लागली ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहिम, कसाब… आणि दहशतवादाच्या नृशंस चेहऱ्याशी आपलंही एक भावनिक नातं तयार झालं....


Honey Village Scheme | राज्यातील आणखी 10 गावात मधाचा गोडवा

सातारा : राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मुबलक फुलोरा असणार्‍या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासोबतच राज्यातील आणखी 10 गावात मधाचा गोडवा वाढणार आहे. या 10 गावात मधाचे गाव योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आ...


ST Bus News | एसटीचे वेळापत्रक कोलमडले; प्रवासी ताटकळले

सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाच्या सातारा विभागातील बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात रविवारी वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे एसटीची वाट पाहात प्रवाशांना तासन्तास ताटकळत रस्त्यावर उभे रहावे लागले. रविवारी सातारा बसस्थानकात पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र प्रवाशांना ए...


One Nation One Election | एक देश, एक निवडणूक...योग्य की अयोग्य?

कराड : एक देश, एक निवडणूक समितीमधील सदस्यांनी नुकताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मत मांडत विधेयक योग्य की अयोग्य? याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ’एक देश एक निवडणूक’ विधेयकबाबत केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 17 मे ते 19 मे दरम्यान तीन दिवसाच्या मह...


Latur Tractor Fire | शिवनखेड येथे ट्रॅक्टर जाळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Latur Shivankhed incident tractor arson case चाकूर : तालुक्यातील शिवनखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली उभा केलेले ट्रॅक्टर जाळल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.११) पाच वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाकूर तालुक्यातील कवठाळी येथील शेतकरी ज्ञानोबा लक्ष्मण बुड्डे यांच्...


Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का?

Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का? पाकिस्तानातली लाल मशीद. राजधानीचं शहर इस्लामाबादमधल्या या मशिदीपासून पाकिस्तानी आर्मीही चार हात लांब राहते. या मशिदीच्या अनेक रक्तरंजित कहाण्याही ऐकिवात आहेत. भारत पाकिस्तान संघर्षाच्या काही दिवस आधी याच मशिदीतून काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ होते तिथले मौलाना अब्दुल अजीज यांचे... कोण आहेत हे अब्दुल अजीज, काय आहे या लाल मशिदीचा इतिहास? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हे ही वाचा. मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचं गंभीर गुन्ह्यात रुपांतर झालंय. या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


50 Years Of Vietnam War: राखेतून उठलेला मोर

50 Years Of Vietnam War: तब्बल २१ वर्षे सुरू असलेल्या युद्धात व्हिएतनाममधून अमेरिकेला माघार घ्यावी लागली, त्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने व्हिएतनाममध्ये मोठा उत्सव साजरा झाला. व्हिएनतनामी जनतेने हे युद्ध अक्षरश: घराघरात लढवले. त्या युद्धाचे हे स्मरण…


ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 18 May 2025 बीडच्या परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे (Shivraj Divate) याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणी शिवराज दिवटे हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली. (Beed news in Marathi) मनोज जरांगे हे शिवराज दिवटेला पाहण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आले तेव्हा याठिकाणी मराठा बांधावांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'एक मराठा लाख मराठा', 'परळीच्या कुत्र्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय', अशा आक्रमक घोषणांनी परिसर रुग्णालयाचा दणाणून गेला होता.


Maharashtra Breaking News LIVE 19 May 2025 : गोल्डन टेम्पलवरील हल्ल्याचा पाकचा डाव उधळून लावला

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.


Sharad Pawar Ajit Pawar Breaking: दोन NCP एकत्र येणार?

There is a possibility of discussing unification in the Nationalist Congress Party's weekly meeting. Officials and MLAs have taken the stance that unification should take place under the leadership of Ajit Dad.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पदाधिकारी आणि आमदारांनी अजित दादांचेच नेतृत्व मान्य करून विलिनीकरण केलं जावं अशी भुमिका घेतलीय. #ncp #sharadpawar #ajitpawar #supriyasulefc #ncpspeaksofficial News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


अग्रलेख: पर्यावरणद्वेषी पळवाटा

‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला...


Dhananjay Munde Health: धनंजय मुंडेंच्या प्रकृतीचा चिंतेत टाकणारा Video

बीड : मस्साजोग येथील सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा तसेच प्रकृतीमुळे धनंजय मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. आज बऱ्याच दिवसांनतर धनंजय मुंडे आज माध्यमांसमोर आले.बीडमधील मारहाण झालेल्या शिवराज दिवटे याची भेट घेत प्रकृतीची चौकशी त्यानंतर ते माध्यामांसमोर आले. माध्यमांशी बोलताना त्यांचे ओठ थरथर कापत होते, त्यामुळे...


EPFO New Rules: कोट्यवधी EPF सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट! पीएफशी संबंधित हे 5 नियम बदलले! पाहा फायदा की नुकसान

EPF Scheme Changes Update: ​ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संस्थेने आपल्या ग्राहकांसाठी अनेक मोठे बदल केले आहेत. ऑनलाइन प्रोफाइल अपडेट, पीएफ ट्रान्सफर ते सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टीमपर्यंत EPFO ने यावर्षी 5 मोठे बदल केले. यामुळे, पीएफमधून पैसे काढण्याची आणि हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी व जलद झाली आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


पुन्हा रणधुमाळी..!

देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा ‘झाल्या निवडणुका’ असे म्हणून तुम्ही सुस्कारा सोडला असेल तर थांबा! भारत-पाकिस्तान युद्ध जेमतेम पाच दिवस चालले आणि त्यानंतर युद्धविराम झाला. पाकिस्तानला धडा शिकवून आपण समाधानी झालो. आता काही लगबग किंवा गडबड नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे नाही. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महानगरपा...