Trending:


ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

संघला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतल्या भाजपाच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात शाखाभेटी मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, रोड शोदरम्यान मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी महामुंबईसह नाशिक, धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस, सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Eight illegal billboards In Dadar: घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर कोसळलेल्या बेकायदा होर्डिंगची मालकी असलेल्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग आहेत.


Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर

Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर मोदी पुन्हा निवडून आल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींसह सर्व विरोधक जेलमध्ये जातील, अरविंद केजरीवाल यांचा दावा...


Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Godan Express : बोगीच्या खालून धूर येताना पाहून आतमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच घाबरलेल्या काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या.


Balasaheb Thorat On Ajit Pawar : तेव्हा धाडस दाखवलं नाही? लंकेंना दमबाजी करुन उपयोग काय?

Balasaheb Thorat On Ajit Pawar : तेव्हा धाडस दाखवलं नाही? लंकेंना दमबाजी करुन उपयोग काय? नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महविकस आघाडी विजयी होईल.. भाजपवरील नाराजीचा फायदा होईल.. मोदींकडून भाषणात दिशाभूल करणारी वक्तव्य करताय.. धर्मावर आधारित मुद्दे सांगताय.. राज्यात सुद्धा आमचा आकडा चांगला राहील..


Kerala Lottery Result Today LIVE : 80 लाखांची लॉटरी कुणी जिंकली? संपूर्ण यादी

करुण्य प्लस KN-519 साठी विजयी क्रमांकांची संपूर्ण यादी करुण्य प्लस KN-519 साठी तिसऱ्या क्रमांकाची यादी 1000 रुपये कुणी जिंकले त्याची यादी 2 हजार रुपयांसाठी 5 व्या क्रमांकाची यादी 5 हजार रुपयांसाठी 4 व्या क्रमांकाची यादी 500 रुपयांसाठी 7 व्या क्रमांकाची यादी 100 रुपयांसाठी 8 व्या क्रमांकाची यादी


CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

CRPF Constable recruitment 2023 Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन) २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.


Ratnagiri News: भय इथले संपत नाही.... कोकणातील ६१३ गावं दरडप्रवण, तीन जिल्ह्यांतील ५४ गावे अतिसंवेदनशील

Ratnagiri Landslide Zone : पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकणात दरडी कोसळ्याच्या घटना वारंवार होताना दिसतात. यंदाही सात जिल्ह्यातील तब्बल ६१३ गावं दरडप्रवण असल्याची माहिती आहे. त्यापैकी तीन जिल्ह्यातील ५४ गावं अतिसंवेदनशील झोनमध्ये आहेत.


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रमुख उपस्थिती आज शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सांगता सभा पार पडली. या सभेतून महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी जास्तवेळ भाषण करणार नाही, केवळ तीन टप्प्यात माझं भाषण पूर्ण करणार आहे. त्यातील, एक टप्पा झाला आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींसमोर महाराष्ट्राच्या अपेक्षांची यादीच वाचून दाखवली. तर, असदुद्दीन औवेसीचं (Asaduddin owaisee) नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी महत्वाची मागणी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. देशभक्त मुस्लिमांना सुरक्षित वावरण्यासाठी हे करा, असेही राज ठाकरेंनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन टप्प्यातील कार्यकाळावर मी बोलणार आहे, त्यातील पहिल्या 5 वर्षाबद्दल मी 2019 मध्येच बोललेलो आहे. मी जेव्हा टीका करायची तेव्हा टीका केली आणि जेव्हा कौतुक करायचं तेव्हा कौतुकही करतो, असे म्हणज राज ठाकरेंनी राम मंदिर व कलम 370 च्या मुद्द्यावरुन मोदींचे कौतुक केले. मोदींना मी खरोखर धन्यवाद देतो, आपण होतात म्हणूनच ते राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं. नरेंद्र मोदींनी एक गोष्ट करुन दाखवली ती म्हणजे ट्रीपल तलाक, तलाक.. तलाक.. तलाक... म्हणून मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यावर मोदींनी ही गोष्ट करुन सर्वात धाडसी काम केलंय, असं मला वाटतं, असे म्हणत ट्रीपल तलाक कायद्याचे स्वागत केले. मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ पुढील 5 वर्षांसाठी. महाराष्ट्राच्या आमच्या आपणाकडून खूप अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण कराल ही अपेक्षा करतो. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच आमची संपत्ती, आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, या किल्ल्यांचा विकास व्हावा, ही अपेक्षा आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात पूर्ण करावं, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच, संविधानाला धक्का लागणार नाही हेही मोदींनी आणखी कणखरपणे सांगावे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.


शेतीच्या वाटणीवरून वाद, भावावर तलवारीने वार

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथे शेताच्या वाटणीच्या हिस्याच्या वादावरून एकाला भाऊ व पुतण्यांकडून धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ९ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १० मे रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कांतीलाल तुळशीराम राठोड वय-४८ रा. वलठाण …


ही ‘जादू’ करणार कोण?

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी अंगावर काटा आणला. अंधश्रद्धेतून कुणाला जिवंत जाळण्याची लोकांची हिंमत होतेच कशी? कुठे वृद्धाच्या अंगावर चटके दिले जातात, तर कुणी स्वत:ची जिभ कापून घेतो. देशविकासात चकचकीत रस्त्यांचा वाटा नाकारण्यात अर्थ नाही; मात्र विज्ञानवादी समाजाची निकडही तेवढीच आहे. निवडणुकांच्या धावपळीत आशा सेविकांचे साडेचारशे कोटींचे पारिश्रमिक रेंगाळणार असेल तर मागास भागातील आरोग्याचे दुखणे दूर करण्याची ‘जादू’ कशी साधली जाणार?


VIDEO| वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची दुचाकीस्वारी

Loksabha Election 2024 Prakash Ambedkar Scooty


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


Ozone Layer: ओझोनचा थर नष्ट झाला तर? पृथ्वीवर काय परिणाम होईल!

नवी दिल्ली : पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनच्या थरामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होतं. मात्र वाढतं प्रदूषण या ओझोनच्या थराला धोका निर्माण करत आहे. भविष्यात हा ओझोनचा थर कमी किंवा पूर्ण नष्ट झाला तर पृथ्वीवरील सजीवांवर काय परिस्थिती ओढावू शकते?संरक्षक कवच म्हणून कामसूर्यप्रकाशाची गरज सर्वच सजीवांना असते, मात्र सूर्याच्या अतिनील किरणांमुळे सजीवांना धोकाही निर्माण होऊ शकतो. या अतिनील किरणांपासून संरक्षणाची सोय...


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील

भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांमध्ये महायुतीकडून पियूष गोयल तर महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील हे रिंगणात आहेत...या मतदार संघातील मतदाराच्या मनात नेमक काय सुरू आहे..मतदाराचा कौल नेमका कुणाला आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? केंद्रीय मंत्री पियुष गोयल निवडून येणार? काँग्रेसचे भूषण पाटील जोरदार लढा देणार? गोपाळ शेट्टींची ताकद गोयलांच्या कामी येणार? मालाड-कांदिवली-दहिसर पट्ट्यात कोण जिंकतंय? Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ


Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Air Force Recruitment 2024 Eligibility: भारतीय वायुसेनेत एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा आहेत.


Manoj Jarange | 'मराठ्यांची भीती म्हणून मोदी इतकेवेळा महाराष्ट्रात'

Manoj Jarange Patil On PM Modis Rally Took Three Rallys Loksabha Election


Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचाऱ्यांची होणार बंपर भरती

Railway Recruitment 2024 : अनेक जण रेल्वेच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतात. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटची सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एईसीआर अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. या पदांवर नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणारे उमेदवार अर्ज करू...


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.