BREAKING NEWS LIVE UPDATES: 'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात आज पावसाबरोबरच राजकीय घडामोडींकडेही विशेष लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय. प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूरसहीत घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाला असून आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेसाठीचं रणशिंग फुकलं असून याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींकडेही आज राज्यातील जनतेचं विशेष लक्ष असेल. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची अपडेट्स आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा....

2024-07-26T00:52:43Z dg43tfdfdgfd