बातम्या

Trending:


नरेश म्हस्केच्या मिरवणुकीत दोन गटात हाणामारी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाली.


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


Baramati | बारामतीत भर रस्त्यात महिलांकडून वकिलाला मारहाण

Baramti Advocate Beaen by Women


Loksabha Election | उज्ज्वल निकम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Loksabha Election 2024 Ujjwal Nikam form Submission


कॅनडामध्ये अपघातात तीन भारतीयांचा मृत्यू

टोरांटोच्या पूर्वेला साधारण ५० किलोमीटर अंतरावर व्हिटबी येथे सोमवारी ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले.


8 ते 11 दिवस विदर्भ, मराठवाडा होरपळणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विदर्भ व मराठवाड्यासह देशाच्या काही भागांमध्ये मे महिन्यात सलग 8 ते 11 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ, मराठवाडा, दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरात या भागांमध्ये 8 ते 11 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार …


नवमतदारांच्या नजरेतून..

मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’


SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते


मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.


प्रचारासाठी आल्या पॉवरफूल 'पवार लेडीज', लेकीसाठी प्रतिभा पवार मैदानात

Pawar Family Ladies Power Speciel Report


Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

ganga saptami 2024 date : गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. यासोबतच या दिवशी गंगा स्नान करणे देखील पुण्यकारक मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी गंगा जयंती कधी साजरी होणार आहे आणि तिचे महत्त्व आणि पूजेची वेळ काय आहे.


सांदीत सापडलेले : मैत्री

जेवणानंतर सगळे आपापली कामं करत होते तेव्हा आजीच्या लक्षात आलं, की जुई अचानक शांत झाली आहे... बाल्कनीत एकटीच बसली आहे.


VIDEO|राहुल गांधींनी का निवडली रायबरेली?

Rahul Gandhi Files Nomination For Raebareli Special Report


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


Navi Mumbai Crime : नवी मुंबईत महिलेवर बलात्कार प्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीला अटक

Navi Mumbai Crime : पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


मनाची चेतना...

लोक म्हणतात, साखर गोड, गुलाबजाम गोड, पण माणसाचं हे मन जिथे जातं तेच त्याला गोड वाटायला लागतं. एक गोड मिळाल्यानंतर लवकरच त्यातली गोडी नष्ट होऊन ते दुसरं गोड शोधायला लागते. मन निर्मळ ठेवलं तर हे आयुष्याचा नंदनवन करतं. परंतु दूषित झालं तर हे आयुष्याची वाट लावतं.


Aadhar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील नावात बदल कसा करायचा? जाणून घ्या प्रोसेस

Aadhar Card Name Change After Marriage: लग्नानंतर मुलींना सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या नावात बदल करावा लागतो. भविष्यातील सरकारी किंवा बॅंकिंग आणि इतर कामांसाठी आधार कार्डावरील नाव बदले गरजेचे असते. आज आपण आधार कार्डवरील नाव कसे बदलायचे? यासाठी काय कागदपत्रे लागतात? किती शुल्क लागते? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.