Trending:


Marathwada Water Issue : दुष्काळाच्या झळा! मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक

राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झालीये... संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त १० टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात ८ टक्क्यांहून अधिक जलसाठा नाही...जायकवाडीचा पाणीसाठा ६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे.. तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. हे व्हिडिओ देखील पाहा Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा 4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.


Rajan Vichare Full Speech Thane : ठाण्याची जनता मला तिसऱ्यांदा निवडून देतील, राजन विचारेंना विश्वास

Rajan Vichare Full Speech Thane : ठाण्याची जनता मला तिसऱ्यांदा निवडून देतील असा विश्वास ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, "आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे." हे व्हिडिओ देखील पाहा! Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा 4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. पुढे नितेश कराळे मास्तर म्हणाले की, "मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 3 कोटी रूपये संपत्ती असल्याचं सांगितलं. 3 कोटी रुपयांचे कोणी फकीर असतो का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे कराळे मास्तर यांनी देशातील हायवेवरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "01 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 18 कोटी खर्च येतो तर मोदींना त्यासाठी 251 कोटी खर्च केले" असा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी मांडला.


9000 KM रेंजच्या रशियन मिसाईलने अमेरिकेला फुटला घाम, जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब कुणाकडे?

Russia Bulava Missile: युक्रेनशी सुरु असणारा रशियाचा संघर्ष अद्याप निकाली निघालेला नाही. उलटपक्षी हा तणाव आणखी वाढत असून, आता रशियाच्या एका कृतीमुळं पाश्चिमात्या राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे.


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


आजचा अग्रलेख: आश्रितांची आधारभूमी

CAA Citizenship Certificates: केंद्रातील मोदी सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती (सीएए) विधेयक सन २०१९मध्येच मंजूर करून घेतले होते; त्याला ही पार्श्वभूमी होती. आता निवडणुकांची ऐन रणधुमाळी चालू असताना १४ आश्रितांना नागरिकत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या पहिल्या टप्प्यात किमान ३५० जणांचे नागरिकत्वासाठीचे आवेदन सरकारने मान्य केले आहे.


Kaisar Khalid Ghatkopar Hording Case :होर्डिंग प्रकरणात कैसर खालिद यांच्याकडून अधिकाराचा दुरूपयोग ?

Kaisar Khalid Ghatkopar Hording Case :होर्डिंग प्रकरणात कैसर खालिद यांच्याकडून अधिकाराचा दुरूपयोग ? घाटकोपर जाहिरात होर्डिंग दुर्घटना प्रकरण तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद चौकशीच्या फेऱ्यात होर्डिंग परवानगी प्रकरणात कैसर खालिद यांनी केलाय का अधिकाराचा दुरुपयोग ? रेल्वे पोलिसांनी गृह खात्याला सादर केलेल्या प्राथमिक अहवालात उपस्थित केलाय सवाल या अहवालात संपूर्ण घटनाक्रम, दिलेली परवानगी, ना हरकत परवानगी याबाबतचा उल्लेख कैसर खालिद यांच्या मंजुरी आदेशानुसार इगो मीडिया प्रा.लि. या जाहिरात कंपनीला भाडेतत्वावर 10 वर्षांसाठी जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती जाहिरात फलक उभारताना आवश्यक त्या अटी शर्ती टाकल्या होत्या का? उभारणी योग्य तंत्रज्ञाकडून केली होती का ? जाहिरात फलक स्ट्रक्चरल ऑडिटबाबत स्पष्टता होती का ? या मुद्द्यांवर कैसर खालिद यांची होणार चौकशी


अग्रलेख : नेतान्याहूंची नाकेबंदी

युद्धधुंद नेतान्याहू आता ‘हमासस्तान’ची भीती दाखवत असले तरी ‘तुमच्याकडे गाझाबाबत पुढील योजना आहे का?’ हा प्रश्न त्यांना त्यांचेच सहकारी विचारू लागले आहेत..


Delhi BJP Office Fire : दिल्ली भाजप कार्यालयात लागली आग, जाणून घ्या सविस्तर

Delhi BJP Office Fire : दिल्ली भाजपच्या मीडिया विभागाने सांगितले की, या घटनेत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाले नाही.


पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात वादळी पावसाचा तडाका

पिंपळनेर,(जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या जोरदार वादळी पावसासह काही भागात किरकोळ गारपीट झाली. वादळामुळे कांदा चाळीसह दहा ते पंधरा घरावरील पत्रे उडाली. पावसामुळे कांदे ओले झाले. तसेच भाजीपाल्याच्या शेतीला फटका बसला. पिंपळनेरसह परिसरात दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर अचानक वादळासह जोरदार पाऊस सुरू झाला. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वार्सा, कुडाशी, शेवगे, …


PM Narendra Modi Sabha Mumbai : नरेंद्र मोदी, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा

PM Narendra Modi Sabha Mumbai : नरेंद्र मोदी, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा पाहायला मिळतोय. अशातच 20 मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईचाही (Mumbai News) समावेश आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये (Mumbai Lok Sabha Constituency) मतदान प्रक्रिया (Voting) पार पडणार आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुंबईत आज महायुती (Mahayuti) आणि इंडिया आघाडीच्या (India Alliance) प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची प्रचारसभा पार पडणार आहे. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.


ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार.. भाजपकडून सभेचा टीझर जारी आज मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार ४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या चर्चांवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केल्यानं चर्चा फिस्कटली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट, तर भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही.. राऊतांची भूमिका... आंबेडकरांचा मोठा दावा मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका करतात ,.,, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.. घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर..ठाणे, नवी मुंबईत पावसाची हजेरी.. तर जव्हार, मोखाडाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा 4 जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय : ABP Majha

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगेंनी ४ जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जरांगेंची तब्येत ठीक नसून त्यांनी उपोषण करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दरम्यान मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा आदेश द्यावा, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका अहमदनगरमधील मराठा कार्यकर्त्यांनी घेतलीय. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी


पाय असलेला साप कधी पाहिला आहे का? Video Viral

नवी दिल्ली : साप म्हणजे सरपटणारे प्राणी. पण तुम्ही कधी पाय असलेला साप पाहिला आहे का? असाच पाय असलेल्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.जर तुम्हाला मानवांसाठी सर्वात धोकादायक प्राणी कोणता आहे असे विचारले तर तुमच्या यादीत साप नक्कीच सामील होईल. जगभरात असे अनेक धोकादायक साप आहेत, जे त्यांच्या विषाच्या एका थेंबाने डझनभर लोकांचा जीव घेऊ शकतात. यामध्ये ब्लॅक माम्बापासून कोब्राचा समावेश आहे. पण आज...


पावसाची गॅरंटी

Monsoon 2024: ​​साधारण मे महिन्याच्या मध्यावर मान्सूनच्या आगमनाचा एक अंदाज जाहीर होत असतो; तो तसा बुधवारी जाहीर झाला. त्या अंदाजानुसार, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. ही तारीख चार दिवस इकडे-तिकडे होऊ शकते.


High Blood Pressure Day Special!..तर 2040 पर्यंत टाळता येतील भारतातील 46 लाख मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात एकूण लोकसंख्येच्या 31 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे. पाचपैकी केवळ एका प्रौढ व्यक्तीचा उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे अहवाल सांगतो. एकूण रुग्णांपैकी किमान निम्म्या लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास 2040 पर्यंत भारतातील 46 लाख मृत्यू टाळता येतील, असे अहवालात म्हटले आहे. दरवर्षी 17 …


Uddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं!

मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली. घाटकोपरमध्ये दुर्घटना घडूनही मोदींनी रोड शो केला उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. गद्दारांना आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्लीतील शाहांनाही माफ करत नाही. जनतेत आक्रोश आणि सूडाची भावना असून गेली दहा वर्षे भाजपच्या जुमल्याला जनता कंटाळली आहे. घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. लोकांना कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड आक्रोश आहे."


Today Top 10 Headlines in Marathi: भाजपच्या जागांबद्दल बाबांचा अंदाज, नाशिकमध्ये छगन भुजबळ नाराज?, दुपारच्या दहा हेडलाईन्स

Daily Top 10 Headlines in Marathi: रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी


‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. …


Loksabha Elelction : मोठी बातमी! मुंबईसह उपनगरात उद्यापासून 3 दिवस ड्राय डे

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांसाठीचे प्रचार शिगेला पोहोचले आहेत. पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला आहे.मुंबईत एकीकडे शिवाजी पार्कवर पीएम नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रचारसभा पार पडणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा आणि बीकेसी मैदानावर...


Anita Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे निधन

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन झाले आहे. अनिता गोयल दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. गुरूवारी पहाटे (16 मे) 3 च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेल्या नरेश गोयल यांना नुकताच पत्नीला भेटण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला. नरेश गोयल यांनी विनंती केली की, त्यांची पत्नी कॅन्सरशी झुंज देत आहे, या आजाराच्या काळातही त्यांना पत्नीसोबत राहायचे आहे. नंतर त्याला जामीन मंजूर झाला. नरेश...


RTE admission 2024: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा, 17 मेपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

RTE admission 2024: राईट टू एज्यूकेशन कायद्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगितीनंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती.


मोदींचा आत्मविश्वास हरवला : शरद पवार

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास हरवला आहे. त्यामुळेच ते प्रचार सभांतील भाषणांतून जात, धर्मावर बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे हे माहीत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिक दौर्‍यावर आलेल्या शरद पवार यांनी …


Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता

Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता दरवर्षी 1 जूनला केरळात दाखल होणारा नैऋत्य मोसमी मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱयांसाठी ही आनंदवार्ता असून उकाडय़ापासूनही लवकरच सुटका होणार आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी मान्सून 4 जूनला केरळात दाखल होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मान्सून 8 जूनला दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 2022 मध्ये 29 मे 2021 मध्ये 3 जून 2020 मध्ये 1 जून तर 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.


Prakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट

Prakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत (BJP) न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी (Sanjay Raut) नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (ABP Majha Tondi Pariksha) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पाच जागेंचा प्रस्ताव होता, असं आम्हाला माध्यमे सांगत होती. आम्हाला ज्या वेळी अटी टाकल्या त्यावेळी भाजपसोबत न जाण्याची अट ही पचणारी अट होती. त्यामुळे हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा त्यामुळे दोन जागेवर बसले होते. सांगणारा व्यक्ती संजय राऊत होता. त्यांनी स्वत: सांगितले आम्ही लेखी लिहून देऊ शकणार नाही, आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाही.


Mata katta: नेत्यांना ओळखण्यात काँग्रेस पक्ष चुकला, रमेश चेन्नीतला यांची स्पष्टोक्ती

Mumbai News: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चेन्नीतला यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पक्ष सोडून देणाऱ्या नेत्यांविषयी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.


Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत ६६९ टक्के वाढ, दुसऱ्या क्रमांकावरही शिवसेना उमेदवार

Shrikant Shinde : २०२४ मध्ये श्रीकांत शिंदे यांची घोषित संपत्ती सुमारे १५ कोटी रुपये आहे, असे इन्फॉर्म्ड व्होटर प्रोजेक्टच्या अभ्यासातून समोर आले आहे.