व्हिडिओ

Trending:


Uddhav Thackeray Live | 'भटकती आत्मा तसा वखवखलेला आत्माही असतो'; ठाकरेंकडून मोदींवर टीकेचा प्रहार

Uddhav Thackeray Live | 'A wandering soul is also a wandering soul'; Criticism attack on Modi from Thackeray


Balasaheb Thackeray यांचा नारा ठाकरे बदलणार? खान की बाणवरून Shivsena

Balasaheb Thackeray Chhatrapati Sambhajinagar । 1988 साली बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये “खान हवा की बाण हवा” असा नारा दिला. आणि एकहाती मुस्लीमांचा प्रभाव असलेला मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. तेव्हापासून ते आजतागयत, छत्रपती संभाजीनगरचं राजकारण याच नाऱ्यावर चालतंय. यंदा मात्र समीकरण बदललंय. आजवर ज्यांच्या हाती बाण होता त्यांनाच खानाला आवाहन करण्याची वेळ आलीय का? हा प्रश्न निर्माण झालाय. याला कारणीभूत ठरवलं जातंय ठाकरेंना. ठाकरे बदलणार का बाळासाहेबांचा नारा? काय घडतंय संभाजीनगरमध्ये?


सिद्धू मुसेवालाच्या हत्येला जबाबदार गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या? या गँगने घेतली हत्येची जबाबदारी

Goldy Brar Death: कुख्यात गुंड गोल्डी ब्रार यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे.


Ajit Pawar Gift PM Modi

Ajit Pawar Gift PM Modi : Puneच्या सभेत अजितदादांनी पंतप्रधानांना काय गिफ्ट दिलं? पाहून मोदीही हसले


Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

Pune Bangalore Highway traffic : पुणे-बंगळुरू मार्गावर कराड येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १५ किमी पर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अनेक वाहने अडकून पडली आहे.


महाराष्ट्र माझा...

महाराष्ट्रा’चा उल्लेख प्रथम एरणगावी सापडलेल्या इ. स. ७८२ च्या स्तंभालेखात सापडतो. वायुपुराणात महाराष्ट्राचा उल्लेख दंडकारण्य किंवा दक्षिणापथ असा केलेला आढळतो.


CBSE Result 2024: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

CBSE Class 10th Result 2024 date: दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.


मुंबईत महाविकास आघाडीचं मराठी कार्ड, 6 पैकी 6 उमेदवार मराठी

Special Report On Marathi Card In mumbai Election


जन्मकहाणी लक्षद्वीप प्रवाळांची

बेटांभोवती असलेल्या जिवंत प्रवाळांच्या रिंगणामुळे या बेटांचे वादळ, वारे, समुद्राच्या मोठ्या लाटा यांपासून रक्षण करते. त्यामुळे बेटांवर जीवसृष्टी आणि मनुष्यवस्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.


आपत्तीग्रस्त आशिया

सन २०२३मध्ये हवामानविषयक आपत्तींचा सर्वांत मोठा तडाखा आशिया खंडाला बसल्याचा निष्कर्ष एका नवीन अहवालाने मांडला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या ‘आशियातील हवामानाची परिस्थिती-२०२३चा अहवाला’ने हे वास्तव अधोरेखित केले आहे.


Loksabha Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; तब्बल ४८ तास प्रचारावर बंदी

Bans KCR Campaign: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) अध्यक्ष के चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी मोठी कारवाई केली. काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने केसीआर यांना ४८ तासांच्या प्रचारावर बंदी घातली आहे.


Maharashtra District Index : कुपोषणाचा प्रश्न गंभीरच

मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात ७ हजार ३९५ इतकी, तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या १८४५ इतकी आहे


Nashik Lok Sabha Seat : नाशिकचा तिढा सुटला, शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

Lok Sabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारीच्या प्रतिक्षेत असलेले शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आज पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.


Raj Thackeray Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे-नरेश म्हस्केंनी का घेतल

Raj Thackeray Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे-नरेश म्हस्केंनी का घेतली राज ठाकरेंची भेट?


पीडितांना न्याय हवा

​​स्वत: प्रज्वल कर्नाटकातील हासन येथील खासदार आहेत आणि यंदाही ते लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या व्हिडीओंची चर्चा सुरू झाली.


LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

LPG Gas cylinder price : देशात सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. व्यावसाईक गॅस सिलेंडरच्या किमीत कमी झाल्या आहेत.


IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

Government Jobs: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत.


Godrej Group Splits : गोदरेज समूहाचे कुटुंबीयांमध्ये विभाजन

एका बाजूला अदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशीद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा आहेत.


आज महाराष्ट्राचा 65वा स्थापना दिवस

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणून राज्याची स्थापना होण्याच्या ऐतिहासिक व अव्दितीय क्षणाची उजळणी 1मे रोजी राज्यात सर्वत्र होणार आहे. राज्याचा 65 वा स्थापना दिवस राज्यभर व मराठी माणूस राहत असलेल्या नवी दिल्लीसह इतर ठिकाणीही जल्लोषात साजरा होणार आहे. स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा दादर येथील शिवाजी पार्क येथे बुधवारी पार …