लाईफस्टाईल

Trending:


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


कुत्र्याच्या नावाचे आधार कार्ड! दिल्लीत १०० कुत्र्यांना मिळाले आधार कार्ड; जाणून घ्या कसा होणार फायदा?

एकच नंबर! देशातल्या या विमानतळावर १०० भटक्या कुत्र्यांना मिळाले 'आधार', आता करावी लागणार फक्त 'ही' गोष्ट; वाचा सविस्तर


जी कार भाड्याने घेतली, तीच चोरली!

लंडन : ऑफिसला जायचे असेल किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी. बहुतांशी लोक कार भाड्याने घेणे पसंत करतात. एक तरी हे अतिशय सुरक्षित माध्यम असते. शिवाय, आपली कार असेल तर त्याचे पार्किंग, चोरीचा धोका, याची धास्ती असते. भाड्याने कार घ्यायची असेल, तर मात्र अशी काहीही भीती बाळगण्याचे कारण राहात नाही. पण, ब्रिटनमध्ये अशाच कारबाबत एक अजब …


बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून पोस्ट, संतापले अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. (Baramati News ) रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे – ”अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे …


मुंबई: तोतया तिकीट तपासनीसाला अटक

मध्य रेल्वेवरील घाटकोपर - विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी नदीम प्रवाशांना तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत होता.


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


Maharashtra Lok Sabha | राज्यात सकाळी 9 पर्यंत 6.64 टक्के मतदान; पाहा कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

Maharashtra Lok Sabha | 6.64 percent polling till 9 am in the state; See how many votes in which constituency?


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …


आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे संघटनांनी स्वागत केले आहे. आरटीई कायद्यात केलेल्या बदलानंतर यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला आहे.


महिला मतदारांचे सामर्थ्य

लोकशाहीचा उत्सव 19 एप्रिलपासून सुरू झाला आहे. सत्तेची धुरा कोणाच्या हाती असेल, हे आगामी काळच सांगेल; परंतु यात निर्णायक भूमिका ही महिला मतदारांंची असेल, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही दशकांत महिला या महत्त्वाचा मतदार गट म्हणून समोर येत आहे. पुरुष मतदारांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची जबाबदारी पाडत महिलांनी केलेली …


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Solapur Loksabha Election 2024 | प्रणिती शिंदेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

Solapur Sushil Kumar Shinde On Voting Loksabha Election 2024


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २८ झाडांचे पुनर्रोपण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पाच्या स्थानकांसाठी तोडलेल्या २५७ झाडांपैकी ११९ झाडांचेच पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठेवला आहे.


UPSC ची तयारी : CSAT – उताऱ्यावरील माहितीचे आकलन

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.