बातम्या

Trending:


तडका : अस्त्र आणि शस्त्र

सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा असणार्‍या अनेक मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुका जाहीर होताच काही मतदारांच्या मनात कोणाला मतदान करायचे, हे ठरलेले असते. संपूर्ण जनतेचे असे असते असे नाही. काही प्रचारावर लक्ष ठेवून असतात, तर काही जाहीर सभांमध्ये काय बोलले जाते यावर लक्ष ठेवून असतात. बरेचसे मतदार हे कोणता पक्ष भावी …


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


चावडी : मीच तो!

ह्य ‘महाराष्ट्रातील एक माजी मंत्री केंद्रात कृषी मंत्री होते’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रचार सभेत केले होते


Jalgaon Accident News : ओव्हरटेक कल्याने विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवाएरंडोल येथे म्हसावद मार्गावरील श्री कृपा जिनिंग जवळ ईरटीका ट्रक ॲपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांच्या अपघात घडला आहे. दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला असून ही दुर्घटना रविवार (दि. ५) रोजी घडली. या घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक …


Culture Ministry Vacancy : सांस्कृतिक मंत्रालयामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Culture Ministry Jobs 2024 : सांस्कृतिक मंत्रालयात ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक या पदांसाठी रिक्त जागा बाहेर आल्या आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा.


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Mumbai Murder News: वीज बिलाच्या वादामुळे भाडेकरुने उचलले टोकाचे पाऊल, घरमालकाच्या खुनामुळे मुंबई हादरली

Mumbai Murder News: मुंबईत आजकाल गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी सायकल पार्क करण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता खुनाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भाडेकरुन घरमालकाची हत्या केल्याची एक घटना गोवंडीमध्ये घडला आहे.


मतदानानंतर खासदार सुप्रिया सुळे काटेवाडीत अजित पवार यांच्या भेटीला ?

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या भेटीसाठी काटेवाडी येथे दाखल झाल्या.


Bomb Threat In Ahmedabad School: दिल्लीनंतर अहमदाबादमधल्या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांना भरली धडकी

Bomb Threat In Ahmedabad School: काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या शंभरपेक्षा जास्त शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्लीनंतर आता अहमदाबादमधल्या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …