बातम्या

Trending:


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


महिला मतदारांचे सामर्थ्य

लोकशाहीचा उत्सव 19 एप्रिलपासून सुरू झाला आहे. सत्तेची धुरा कोणाच्या हाती असेल, हे आगामी काळच सांगेल; परंतु यात निर्णायक भूमिका ही महिला मतदारांंची असेल, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही दशकांत महिला या महत्त्वाचा मतदार गट म्हणून समोर येत आहे. पुरुष मतदारांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची जबाबदारी पाडत महिलांनी केलेली …


IRCTC Singapore Malaysia Package: जोडप्यांमदील प्रेम पुलवणारं पॅकेज, आत्ताच करा बुकिंग, फिरा सिंगापूर-मलेशियातील सुंदर ठिकाणं

IRCTC Singapore-Malaysia Package: तुम्ही नवविवाहित असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक खास टूर प्लान करू शकता. IRCTC ने तुमच्यासाठी एक खास हवाई टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही सिंगापूर आणि मलेशियाला भेट देऊ शकता आणि दोन्ही देशांतील अनेक सुंदर पर्यटन स्थळं पाहू शकता.


BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती

BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे येथे नोकरीची भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती पाहा.


नागपुरात जोरदार पाऊस, वादळासह गारपीट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरसह विदर्भात पारा 44 अंश सेल्सियसच्या जवळपास पोहोचला असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट यामुळे वातावरणात काही काळ गारवा तर नंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला. अनेक भागात काल व आजही वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पाहायला मिळाला. काल रात्री साडेबारानंतर दक्षिण नागपूरसह विविध भागातील खंडित …


Kalyan Dombivli Water Cut: कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Water cut in Kalyan and Dombivli area: कल्याण - डोंबिवलीतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, गुरुवारी कल्याण - डोंबिवलीतील काही भागांत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि किती काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबईवरील हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात अॅड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते.


Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Accident On Mumbai-Pune Highway: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील ९ जण जखमी झाले आहेत.


पीडितांना न्याय हवा

​​स्वत: प्रज्वल कर्नाटकातील हासन येथील खासदार आहेत आणि यंदाही ते लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या व्हिडीओंची चर्चा सुरू झाली.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


जन्मकहाणी लक्षद्वीप प्रवाळांची

बेटांभोवती असलेल्या जिवंत प्रवाळांच्या रिंगणामुळे या बेटांचे वादळ, वारे, समुद्राच्या मोठ्या लाटा यांपासून रक्षण करते. त्यामुळे बेटांवर जीवसृष्टी आणि मनुष्यवस्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.


नांदेडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

निराशेतून लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील एका इयत्ता १२वीतील विद्यार्थ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका; म्हणाले “..२०० जागा…”

येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासदेखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.