Trending:


Navi Mumbai Crime : नवी मुंबईत महिलेवर बलात्कार प्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीला अटक

Navi Mumbai Crime : पीटीआयच्या रिपोर्टनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


Loksabha Election 2024 Live Updates: आज सभांचा सुपर शनिवार! राज ठाकरे नारायण राणेंसाठी घेणार सभा

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.


प्रवासी तरुणाने लगावली महिला कंडक्टरच्या कानशिलात, गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील कंडारी गावात बसला थांबा नसल्याने नेरी गावापर्यंत तिकीट काढावे लागेल असे सांगितल्याच्या कारणावरून बसमधील महिला कंडाक्टरशी वाद घालून त्यांच्या कानशिलात लागवल्याची धक्कादायक घटना इच्छादेवी चौकात शुक्रवारी दि. ३ मे रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, …


बेळगाव : परंपरेनुसार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या एक दिवशी वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही (दि.९) रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. तर (दि.११) रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्याचे आयोजण केले आहे. शिवप्रेमी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात …


Onion Export Ban: कांदा निर्यात बंदी मागे; निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

Onion Export Ban: ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. महाष्ट्रात येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या लोकसभा जागांवर मतदान होणार असून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.


NRCG Pune recruitment 2024 : पुण्यातील ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन

NRCG Pune recruitment 2024 : पुण्यातील नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सअंतर्गत नोकरीची भरती होणार आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहिती पाहा.


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Uddhav Thackeray On Rane | 'तू आडवा ये, तुला गाडूनच जातो'; ठाकरेंचा राणेंसह मोदी-शहांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray On Rane | 'You come across, you get buried'; Thackeray will attack Modi-Shah along with Rane


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.