Trending:


Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका; म्हणाले “..२०० जागा…”

येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासदेखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


PM Narendra Modi Interview: तानाशाह, हिटलर आणि पुतिन बाबाच्या आरोपांवर पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर पलटवार

PM Narendra Modi Exclusive Interview (पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत): लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Times Now ला एक विशेष मुलाखत दिली आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जाणून घ्या सविस्तर...


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


परभणी: गोविंदपुरात शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील गोविंदपूर येथील एका शेतक-याच्या मुलाने वडिलांनी बँकेचे घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने वैफल्यग्रस्त होवून रेल्वेखाली उडी मारुन जीवन संपविले. ही घटना ७ मेरोजी सकाळी उघडकीस आली. चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, जमादार गजानन गवळी, शिपाई विलास मिटके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील …


Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतला भयानक प्रकार, महिलेने बिअर बॉटलने चक्क भाचीवर केला वार

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. इथे एका महिलेने तिच्या भाचीवर बिअर बॉटलने हल्ला (Beer Bottle Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.


BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात होणार मोठी भरती! पाहा माहिती

BARC Mumbai recruitment 2024 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे येथे नोकरीची भरती करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती पाहा.


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Kanhaiya Kumar Wealth : ना घर, ना गाडी, कन्हैय्या कुमारांकडे आहे केवळ ‘इतकी’ संपत्ती, उत्पन्नाचं साधन…

कन्हैय्या कुमार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण सात खटले चालू आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण ११ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.


ईव्हीएम हॅक करणाचा दावा करणाऱ्या जवानाचं सत्य आलं समोर; दानवेंना दिली होती ऑफर

छत्रपती संभाजीनगर, (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवाराला जिंकून देतो असं सांगणाऱ्या एका व्यक्तीला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी भारतीय सैन्यात हवलदार म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारुती नाथा ढाकणे असे या माणसाचं नाव आहे. या आरोपीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून अशा पद्धतीची ऑफर दिली होती. यावर आता अंबादास दानवे यांनी...


मुंबई: तोतया तिकीट तपासनीसाला अटक

मध्य रेल्वेवरील घाटकोपर - विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी नदीम प्रवाशांना तिकीट तपासनीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत होता.


नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील पीपला फाटा आउटर परिसरात एक दुर्मिळ पाल सोमवारी (दि.६) आढळून आली. वाईल्डलाइफ वेलफेयर सोसायटीचे सदस्यांना फोनवरुन या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच या संस्थेचे सदस्य गौरांग वाईकर, नीतीश भांदक्कर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तपासणी केली असता, ती एक दुर्मीळ प्रजातीची पाल आहे, असे आढळून आले. (Nagpur News) गोरेवाडाचे क्यूरेटर दीपक सावंत … The post नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल appeared first on पुढारी.


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत