Trending:


Yajurvendra Mahajan Majha Maha Katta : Pooja Khedkar प्रकरणावर महजनांची पहिली प्रतिक्रिया

Yajurvendra Mahajan Majha Maha Katta : Pooja Khedkar प्रकरणावर महजनांची पहिली प्रतिक्रिया


Goa Assembly Session : 'गोव्यात महिला अत्याचाराची प्रकरणे वाढली'

पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिलेल्या लेखी माहितीनुसार राज्यात दररोज किमान एका महिलेवर अत्याचार होतो. गेल्या पाच वर्षांत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रतिदिन नोंदवलेले प्रमाण 0.83:1 आहे, असे मुख्यमंत्र्यांनी कुडतरीचे आमदार आमदार रेजीनाल्ड यां...


Kolhapur Flood Update : महामार्गावर कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यता

शिरोली एमआयडीसी : सुनील कांबळे पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे महापुराचे पाणी महामार्गाच्या समांतर आले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी महामार्गावर पाणी येऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. महामार्गावर युद्ध पातळीवर रुंदीकरण करण्यात येत असून, यामुळे वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर...


RBI Recruitment : आरबीआयमध्ये ऑफिसर बनण्याची संधी, ‘इतक्या’ जागा भरणार, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

RBI Recruitment 2024: आरबीआयमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून पात्र उमेदवार rbi.org.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.


मुंबई: ३३ वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.


Nashik| नाशिकमध्ये जोर, मराठवाड्यासाठी दिलासा

Nashik Dam Good Condition Report


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation


Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed


Lavasa land slide : दोन दिवस उलटूनही लवासात एनडीआरएफचे शोधकार्य सुरूच! दोन आलीशान बंगल्यांवर कोसळली दरड; चौघे बेपत्ता

Lavasa land slide : गुरुवारी लवासा येथे झालेल्या मुळसाधार पावसामुळे मोठी दरड कोसळली असून यात दोन आलीशान व्हीला दरडीसोबत खाली कोसळले आहेत. यात चौघे बेपत्ता असून आज शुक्रवारीही शोधकार्य सुरू आहे.


शब्दकळा- जांगळबुत्ता

फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.


Leopard attack : पालेबारसा गावात बिबट्याचा बापलेकावर हल्ला

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे जखमी व्हावे लागत आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप लेकाला जखमी केल्याची घटना घड...


टांगा पलटी घोडे फरार

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’ ‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रव...


Pune Porsche Case: पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून 900 पानांचे चार्जशीट दाखल

Pune Porsche Case: कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणात 900 पानी दोषारोपणपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. या अपघात प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपींविरोधात विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक 900 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील सीसीटीव्हीचे पंचनामे, टेक्निकल पुरावे, ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल, एफएसएलने दिलेले अहवाल ही पोलिसांनी यावेळी दिले आहेत. पोलिसांनी अपघातानंतर विशाल...


इचलकरंजीमध्ये निवारा केंद्रात पूरग्रस्तांचा गोंधळ

Ichalkaranji Chaos In Flood Rescue Camp


Raj Thackeray : “राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या”, उबाठा गटाचा टोला; म्हणाले, “भाजपाच्या हातचं बाहुलं बनून…”

Raj Thackeray MNS Assembly Election 2024 : अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या आहेत.


Zika Virus Death: पुण्यात झिका व्हायरसमुळं दोन जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट!

Pune Zika Virus News: पुण्यात झिका व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


Jayant Patil : 'त्या' कामातून भाजपाला मिळाले 8 हजार कोटी रुपये! जयंत पाटलांच्या आरोपानंतर उडाली एकच खळबळ

Jayant Patil : ९० हजार कोटी रुपयांच्या रस्ते कॉरिडॉरची कामे दिलेल्या कंपन्यांकडून भाजपला आठ हजार कोटी रुपयांची देणगी हाच पैसा लोकसभा निवडणुकीत वापरला असल्याचे जयंत पाटलांनी शक्यता वर्तवली आहे. जयंत पाटीलांच्या अजब दाव्यामुळे सगळ्याचा नजरा उंचावल्या आहेत.


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


शेलूमधील 1200 नागरिकांचे केले स्थलांतर

नेरळ : आनंद सकपाळ कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीत केबीके नगर वसले आहे. यात सुमारे 50 चाळी असून या उल्हास नदीच्या जवळ आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसामुळे उल्हास नदीला पूर येऊन पुराचे पाणी हे चाळीत शिरले आहे. अनेक चाळींमध्ये कमरेभर पाणी शिरल्यामुळे प्रशासनाकडून येथील सुमारे 1200 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर...


Sangli। सांगलीही पूरस्थिती कायम

Sangli Flood Situation Krishna And Warna River Water Level Rising


Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्न सोडवता आला असता पण शरद पवारांनी...; गिरीश महाजन स्पष्टच बोलले

Girish Mahajan On Sharad Pawar: मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीस विरोधी पक्ष गैरहजर राहिले असे सांगत गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.


Raigad Rain Update | पाऊस थांबल्याने पूर परिस्थिती निवळली

रायगड : पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला आज हुलकावणी दिली आहे. शुक्रवारसाठी रायगड जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला होता. मात्र शुक्रवारी तुरळक सरी सोडल्यास मोठा पाऊस जिल्हयात झाला नाही. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्हयातील नद्यांची पातळी कमी होऊन पूरस्थिती ओसरत आहे. त्यामुळे रोहा, महाड, पेण तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्...


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


वेळ द्या, नाते बांधा...

आपल्या ज्येष्ठ पालकांना पुरेसा वेळ देता यावा, या अनुषंगाने आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात विशेष सुट्टी जाहीर केली आहे. अशा घोषणा ‘दिनविशेष’ म्हणून साजऱ्या होण्याची दाट शक्यता असते. जसे महिला दिन, बालक दिन इ. आपल्या कुटुंबात राहणाऱ्या आपल्याच पालकांकरीता वर्षातील तीन दिवस पुरेसे नाहीतच. फक्त अशा घोषणा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांचे भान देतात हे नक्की.


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


Chandrapur Updates: धक्कादायक! दहाव्या वर्गातील विद्यार्थाने संपविले जीवन

यथार्थ सुभाष भोयर वय पंधरा वर्षे राहणार गुरुनगर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.


Sharad Pawar on Amit Shah : सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री

Sharad Pawar on Amit Shah : सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं, शरद पवारांचं टीकास्त्र, ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतायत, पवारांचं अमित शाहांना टोला.


Boisar Train Derailed : मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळील घटना

Palghar Goods Train Derailed: पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवााने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Railway Stunt Accident : आगाऊपणा महागात पडला! स्टंटबाजाने हात-पाय गमावले

Railway Stunt Accident : आगाऊपणा महागात पडला! स्टंटबाजाने हात-पाय गमावले इतरही महत्वाच्या बातम्या: Bengaluru Crime : नवी दिल्ली : बंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगलामधील एका पीजीमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका 24 वर्षीय तरुणीवर एका आरोपीनं पीजीमध्ये घुसून सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. पीजीमध्ये राहणाऱ्या आणि मुळची बिहारची असणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. अभिषेक असं आरोपीचं नाव असून त्यानं 23 जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्यानं मध्य प्रदेशात पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या ओळखीचाच होता. संपूर्ण बातमी https://marathi.abplive.com/crime/bengaluru-crime-cctv-goes-viral-surfaced-accused-entered-pg-and-attacked-girl-arrested-in-bhopal-madhya-pradesh-marathi-news-1301178


Crime News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या, चाकूने वार करत मृतदेह फेकला झाडीत

Navi Mumbai Crime News: उरण परिसरात एक भयानक घटना घडली आहे. एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह उरण - पनवेल मार्गावर आढळून आला आहे. प्रेमप्रकरणातून या तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.