बातम्या

Trending:


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


पुणे : बिबट्याच्या पाऊलखुणांची पाहणी!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी वडगाव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पाला भेट दिली आणि परिसरात वावरणार्‍या बिबट्याच्या पाऊलखुणा व अन्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. दै. ‘पुढारी’ने दि. 3 मेच्या अंकात ’वडगाव खुर्द परिसरात बिबट्याचा वावर’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची तत्काळ वन विभागाच्या …


Loksabha Election 2024 : बारामतीमध्ये टपाली मतदानाला सुरुवात

Loksabha Election 2024 Postal Voting Started For Baramati Constituency


Bullet Train : भारतात बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? रेल्वेनं दिली उत्तर

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची खूप चर्चा आहे. पण या रुटचं काम पूर्ण कधी होईल, याबद्दल माहिती विचारण्यासाठी नुकताच एक आरटीआय अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जाच्या उत्तरात बुलेट ट्रेनचे ट्रॅक तयार करणाऱ्या 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेड'ने माहिती दिली आहे. 508 किलोमीटर लांब हा रूट कधी पूर्ण होईल ते आताच सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सुरत व बिलिमोरादरम्यान ट्रायल रन केव्हा होईल?ते म्हणाले, "ट्रॅकच्या कामासाठी 'व्हायाडक्ट'चा...


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


Terror Attack: एअर फोर्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जवान जखमी

Terrorist attack on Air Force vehicle in Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. वायू सेनेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.


बेळगाव : परंपरेनुसार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या एक दिवशी वैशाख द्वितीयेला पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही (दि.९) रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. तर (दि.११) रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्याचे आयोजण केले आहे. शिवप्रेमी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात …


ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या

कायदेशीर लढाई जिंकूनही ही रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने अखेर निराश होऊन या कर्मचाऱ्याने कामगार दिनी आत्महत्या केली.


किती करणार शहर बोडखं?

वायू प्रदूषण, कार्बन शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याची मोठी गरज असताना, फार कमी ठिकाणी दुतर्फा झाडे असल्याचे दुर्दैवाने दिसून येते.


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...


Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.


Maharashtra News | राज्यावर पाणीटंचाईचं भीषण संकट

Maharashtra State Water Problem


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.


VIDEO | मोदींनी तरी आपलं कुटुंब कुठे सांभाळलं? शरद पवारांचा घणाघात

Sharad Pawar Critisies PM Narendra Modi Over Family


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


Baramati | बारामतीत भर रस्त्यात महिलांकडून वकिलाला मारहाण

Baramti Advocate Beaen by Women


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election


Dharashiv Lok Sabha Election : बुद्धिजीवींच्या नजरेतून महाराष्ट्राचं र

Dharashiv Lok Sabha Election : बुद्धिजीवींच्या नजरेतून महाराष्ट्राचं राजकारण... धाराशिवचे चौकस मतदार काय म्हणतायत?