बातम्या

Trending:


Raj Thackeray Speech: साडेसात वर्षे सत्तेत होता, का उद्योग धंदे बाहेर जाऊ दिलेत? कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray Latest Speech: कोकणात प्रकल्प येऊ द्यायचे नाहीत, म्हणून जैतापूर, नाणारला विरोध केला. मग म्हणे नाणार बारसूमध्ये हलवा, तिथे 5 हजार एकर जमीन सापडली. ती कोणी घेऊन ठेवली होती. ती यांच्याच लोकांनी घेऊन ठेवली होती. तुमच्याकडून 10 रुपयांना जमीन घेणार आणि सरकारकडून 200 रुपये घेणार असे यांचे धंदे सुरू आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.


पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष! मेळघाटातील हे गाव आहे २८ वर्षांपासून टँकरग्रस्‍त; महिलांना…

मेळघाटमधील खडीमल गावात गेल्‍या २८ वर्षांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. गावातील महिलांना पिण्याचे आणि वापरण्यासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.


Beed ATM Machine Theft: मोदींच्या सभास्थळाजवळून एटीएम मशीन चोरीला, बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed ATM Machine Theft: शहारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून या सभेच्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने शहरात आणि या संपूर्ण परिसरात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त आहे.


अग्रलेख : पायाभूताचा पाया पोकळ

मुंबईच्या समस्या कमी करण्यासाठी झोकात होणाऱ्या वल्गनांमधून सौदागरांची धन होते, पण सामान्यांचे जिणे मात्र होते तसेच राहते.


Loksabha | ईव्हीएम मशीनची पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Rupali_Chakankar_EVM_Puja


निरुत्साहास कारण की...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाचा घसरलेला टक्का सांगतो की मतदार जणू स्थितप्रज्ञ झाला आहे किंवा बेरोजगारी, महागाईने होरपळत असतानाही मतदान वगैरेकडे लक्ष देण्यास त्याला फुरसत नसावी. रोजी-रोटीची लढाई इतकी टोकदार झाली असताना मतदार थंड का असावेत?