बातम्या

Trending:


Raj Thackeray : “राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या”, उबाठा गटाचा टोला; म्हणाले, “भाजपाच्या हातचं बाहुलं बनून…”

Raj Thackeray MNS Assembly Election 2024 : अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या आहेत.


Jalgaon Crime News | पन्नास हजारांची लाच स्विकारताना हवालदार जाळ्यात

जळगाव : वाळू वाहतुकीचे दोन गुन्हे दाखल असतानाही वाळू वाहतुकीसाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.२६) रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहाथ अटक करण्यात आली. किरण रविंद्र पाटील (वय 41, व्यवसाय...


Karnataka District Ramanagar: ‘रामनगर’ नव्हे, ‘बेंगलोर साऊथ’; कर्नाटक कॅबिनेटचं अखेर शिक्कामोर्तब, नावबदलाचं कारण सांगताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले…

Karnataka District Name Change: कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून आता बंगळुरू साऊथ करण्यात आलं आहे.


राजकारणातील सापशिडी

कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक एकेकाळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता गाजविणारे पक्ष कालांतराने काळाच्या ओघात लुप्त होतात, तर दुसरीकडे बहुतांश लहानसहान पक्षांना अचानक सरकार चालविण्याची संधी मिळते. असा अनुभव भारतीय राजकारणात अनेकदा आला आहे. एकवेळ तेलंगणात शक्तिशाली पक्ष म्हणून वावरलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीची (बीआरएस) आजची स्थिती बिकट...


K.V.N.Naik Sanstha Election | केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.२७) मतदान होणार आहे. संस्थेच्या आवारात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कला- वाणिज्य, फार्मसी महाविद्यालय या ठिकाणी मतदान होणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन एकमेकांविरोधात उभे असलेल्या चारही पॅनलच्या प्रमुखांनी केले आहे....


मुंबई : कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे (गोल्डन जॅकेल) दर्शन झाले.


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


Zero Hour : युद्धाला 25 वर्ष, कारगिलनंतर किती बदलला भारत?

Zero Hour : युद्धाला 25 वर्ष, कारगिलनंतर किती बदलला भारत? भारत-पाकिस्तान या देशांदरम्यान कारगिल येथे १९९९ मध्ये युद्ध झाले साठ दिवसानंतर २६ जुलै रोजी कारगिलवर विजय मिळवता पुन्हा भारताने ताबा मिळविला आज कारगिल विजयाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात एनसीसीच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला..यावेळी या कारगिल युद्धामध्ये सहभागी झालेले जवान व लासलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अमर जवान स्तंभाला लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस हवालदार व माजी जवान संजय देशमुख तसेच संस्था चालक व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानांना अभिवादन केले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारत माता की जय... वंदे मातरम च्या घोषणा दिल्या या घोषणेने परिसर दणाणून गेले होते


व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट

Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.


Satara| साताऱ्यात कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणार

Satara Water Releasing Level To Rise


Arsonists attack French railways : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

Arsonists attack French Railways : जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते.


Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात

Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? कसा मिळेल लाभ? वाचा GR

What is Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


Sindhudurg Rain : आठवडाभर पाऊस सुरूच


Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed


Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


Bomb Threat at Franco-Swiss Airport : रेल्वे जाळं विस्कळीत केल्यानंतर आता विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी! ऑलिम्पिकदरम्यान फ्रान्सची सुरक्षा धोक्यात?

Bomb Threat at Franco-Swiss Airport : फ्रान्समधील रेल्वे जाळं विस्कळीत करून आता फ्रँको स्वीस विमानतळावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


Maharashtra Weather Update: राज्यात आजही कोसळधार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजचे हवामान सविस्तर जाणून घेऊयात...


अग्रलेख: मगरमिठीत महानगरे…

‘स्मार्ट’ आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होते ते आपल्या शहरांचे झाले आहे; हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले...


Succession 2.0: वारसाहक्कावरून Rupert Murdoch कोर्टाच्या दारी, ‘मीडिया किंग’चा उत्तराधिकारी कोण? कुटुंबात रस्सीखेच

Rupert Murdoch Succession Plan: माध्यम सम्राट आणि अब्जाधीश रुपर्ट मरडॉक यांच्या परिवारात वारसाहक्काच्या वादाबाबत न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. मरडॉक यांनी काही महिन्यांपूर्वी आपला मोठा मुलगा लचलानला उद्योग साम्राज्याचे नियंत्रण देण्यासाठी कौटुंबिक ट्रस्टमध्ये बदल करण्याची मागणी केली असून त्यांच्या इतर तीन मुलांनी त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला असल्याची मीडिया रिपोर्ट्समध्ये माहिती देण्यात आली आहे.


Malaprabha River Flood | मलप्रभा नदीला पूर, निलावडे भागाचा संपर्क तुटला (‍‍Video)

खानापूर : पुढारी वृत्तसेवा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार वाढल्याने मलप्रभा नदीने धोकादायक रूप धारण केले आहे. हेमाडगा शिरोली भागातील ३० गावांचा संपर्क तुटला आहे. आता खानापूर-निलावडे मार्गावरील आंबोळी नजीकचा मलप्रभेचा पूल पाण्याखाली गेल्याने निलावडे भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या पुलावर पाणी आले. आज श...


Kolhapur| कोल्हापूरला महापुराची धास्ती

Kolhapur Shahupuri Flood


9 second News | नऊ सेकंदात बातमी सुपरफास्ट ABPMAJHA

सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात गोरेगावच्या आरे पोलीस ठाण्यात गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत, सिंगल फेज सुरु मात्र पंखे, संगणक बंदच वरळी स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं.. मृत व्यक्तीच्या मांड्यांवरील टॅटूमुळे आरोपींचा शोध.. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धणांमध्ये एकूण ७१ टक्के पाणीसाठा.. तीन धरणं ओव्हरफ्लो.. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर...आणखी सहा विशेष रेल्वे सोडणार... २८ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार मुंबईतल्या सायन येथील ऐतिहासिक पूल एक ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार... १९९२ साली बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी असुरक्षित.. तर नवा पूल पूर्ण होण्यास २०२६ उजाडण्याची शक्यता जागतिक क्रीडा महाकुंभाची थोड्याच वेळात नांदी, पॅरिसच्या सीन नदीवर रंगणार ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा, बोटींमधून अवतरणार क्रीडापटू