बातम्या

Trending:


Nashik Crime News | कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची भरवस्तीत जंगी मिरवणूक

नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व नाशिक रोड कारागृहात स्थानबद्ध असलेल्या सराईत गुन्हेगाराची मंगळवारी (दि. २३) कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी बेथेल नगर ते आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोडवर कार व दुचाकी वाहनांच्या गर्दीत पायी वरात काढली. या जमावात सराईत गुन्हेगारांसह हद्दपारी झालेल्या गुंडांचाही सहभाग आढळून आला. त्य...


राजकारणातील सापशिडी

कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक एकेकाळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता गाजविणारे पक्ष कालांतराने काळाच्या ओघात लुप्त होतात, तर दुसरीकडे बहुतांश लहानसहान पक्षांना अचानक सरकार चालविण्याची संधी मिळते. असा अनुभव भारतीय राजकारणात अनेकदा आला आहे. एकवेळ तेलंगणात शक्तिशाली पक्ष म्हणून वावरलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीची (बीआरएस) आजची स्थिती बिकट...


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


Maharashtra Weather Update: राज्यात आजही कोसळधार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजचे हवामान सविस्तर जाणून घेऊयात...


US Presidential Elections 2024 | ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान, ओबामांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2024) कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. दोघांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, बराक ओबामा आणि त्...


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


Permission For Pet Dog: नवी मुंबईकरांनो, घरी श्वान पाळताय? मग 'हा' नियम जाणून घ्या; अन्यथा थेट कारवाई

Permission For Pet Dog: श्वान पाळण्यासाठी त्यांचे परवाने घेणे नवी मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. असे असतानाही अनेक श्वानप्रेमी परवाने घेण्याकडे काणाडोळा करत असल्याचे उघडकीस आले आहे.


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? कसा मिळेल लाभ? वाचा GR

What is Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.


Pune Floods: पुरानंतर आरोपांची 'चिखलफेक'; पूरस्थितीवरुन जलसंपदा- महापालिकेत 'ढकलाढकली'

Pune Floods: धरणातून यापूर्वीही ३० ते ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले गेले. मात्र, तेव्हा पूर आला नव्हता. यंदाच ही वेळ का आली, असा प्रश्न विचारून मोहोळ यांनी, भविष्यात योग्य खबरदारी घ्या, अशी तंबी जलसंपदा विभागाला दिली.


Kolhapur| कोल्हापूरला महापुराची धास्ती

Kolhapur Shahupuri Flood


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा

Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा संभाजीनगर शहरातील एका तरुणाने केलेल्या एका आगाऊ धाडसाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हा तरुण सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील बिबट्या आणि कोल्ह्याच्या पिंजऱ्यात हात घालून त्यांच्या डोक्यावरून बोटं फिरवत रील्स तयार करत असल्याचे समोर आले आहे. छोटू चाऊस असे या तरुणाचं नाव असून, त्याने आपल्या इंस्टाग्रामवर या सर्व रिल्स अपलोड केले आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. R SNAGAR G SHRIKANT BYTE 260724 जी श्रीकांत बाईट वाईड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाण हा गुन्हा आहे . पाळीव प्राण्यांना बाहेरून व्यक्ती खाण्यास देऊ शकत नाही .त्याला सुरवातीला त्याने 7 दिवस एक स्वारी नावाचा व्हिडिओ करण्यास सांगितले आहे .त्याने रोज अपलोड करायचा आहे त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार


Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारने लाईव्ह चर्चा घडवावी : शरद पवार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या विषयामुळे राज्यातील सलोख बिडघत चालला आहे. त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आता या विषयावर लाईव्ह चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. या चर्चासाठी सत्ताधारी, विरोधकांबरोबर मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा आणि ओबीसी नेत्यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्र...


Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

Ramesh Kuthe : उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


छ. संभाजीनगर ऑनर किलिंग प्रकरणातील हल्ल्याचा exclusive Video समोर

छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरलं आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावानेच तरुणाची हत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच लग्न झालं म्हणून तरुणी आनंदात होती. मात्र हा आनंद एक महिनाही टिकला नाही. तरुणीच्या भावानं आणि वडिलांनी तरुणाची हत्या केली. अमित साळुंखे असं हत्या झालेल्या 22 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. अमितने...


Arsonists attack French railways : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

Arsonists attack French Railways : जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते.


पूजा खेडकरांच्या कागदपत्रांबाबत आक्षेप

Kumbhar on pooja Khedkar Certificate


Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


ABP Majha Headlines 08 AM | एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM | 27 July 2024

कोल्हापूरला पुराचा धोका वाढला... पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फुटांवर... व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पाणी साचण्यास सुरूवात सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी, मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं, अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, आता देश चालवतायत, पवारांची टीका सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात नीती आयोगाची आज महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन, देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार. छ.संभाजीनगरमध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग, सासऱ्याकडून जावयाची हत्या, मुलीचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर सर्रासपणे दारु विक्री. ॲक्सेस कंट्रोल समृद्धी महामार्गावर बियर बारचा ॲक्सेस आहे का? 'माझा' चा सवाल


टांगा पलटी घोडे फरार

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’ ‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रव...


महाबळेश्वरात जुलैमध्ये 102 इंच पाऊस

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागात पावसाची कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच तब्बल 136.58 इंच पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. एकट्या जुलैमधील 25 दिवसांमध्ये 102 इंच पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षातील यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी पाऊस आहे. पावसाची कोसळधार अशीच सुरू...


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


Navi mumbai building collapsed: नवी मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! शहाबाज येथे ३ मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरू

Navi mumbai building collapsed : नवी मुंबईत एक भीषण दुर्घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. येथील बेलापूरमधील शहाबाज गावात ३ मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत काही नागरिक आत दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Sindhudurg Rain : आठवडाभर पाऊस सुरूच


Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात

Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.


UBT Targets Devendra Fadnavis: “क्लिप्स वगैरे प्रकरणात फडणवीसांना भलताच रस आहे, त्यांनी…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

UBT on Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स..."


Kargil War Female Heroes : कारगिल युद्धातील महिला योद्धा! पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांनी कसा राखला होता जखमी सैनिकांचा गड?

Kargil War Female Heroes : फ्लाईट लेफ्टनंट गुंजर सक्सेना आणि श्रीविद्या राजन या महिला वैमानिकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघीही पहिल्या महिला लढाऊ वैमानिक होत्या.


मुंबई: ३३ वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.


Raigad Flood Update : गोवे येथील आदिवासी वाडीतील घर पुराच्या पाण्याने कोसळले

कोलाड : विश्वास निकम आज (बुधवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गोवे येथील आदिवासी वाडीतील ताराबाई वाघमारे यांच्या घरात पाणी शिरून घर कोसळले. घरात पाणी शिरताच पाण्याची पातळी वाढल्यामुळे घरातील कुटुंब घराबाहेर पडताच घर कोसळले. यामुळे घरातील कुटुंब बचावले. अन्यथा जीवितहानी झाली असती. यावेळी तरुणांनी जीवाची पर्वा न करता...