Trending:


IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाचा इशारा, या भागांना हायअलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी अधून-मधून कोसळण्याची शक्यात आहे. कोकणाबाबत बोलायचे झाल्यास आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागता विशेष: मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


Devendra Fadnavis on Shivaji Maharaj: “माझं एकच म्हणणं आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीबाबत केलेल्या विधानावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.


Maratha Reservation | राज्य सरकारला आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार आहे का?

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्यावर याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. राज्य सरकारला असा आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार आहे काय, असा सवालच याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल अंतुरकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, शुक्रवारी सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासोबतच सिंगापूरचे...


Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन

Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


झटपट बातम्यांचा आढावा घ्या

Get instant news reports


Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यायत... त्यासाठी त्यांनी खास एक जाहिरातही प्रसिद्ध केलीय... मात्र याच जाहिरातीची महाराष्ट्रभर चर्चा सुरूय... कारण, त्या जाहिरातीत सरकारी योजनांचं प्रमोशन तर केलंय... मात्र त्यात ना मुख्यमंच्री शिंदेंचा उल्लेख आहे, ना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा... दिसतायत... वन अँड ओन्ली अजितदादा... पाहूयात...


PM Modi Brunei Visit: मोदींची पूर्वाभिमुखता, द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई आणि सिंगापूर या देशांचा ताजा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. हिंद-प्रशांत महासागर टापूतील देशांशी संबंध वाढविण्यासाठी मोदी सरकारने आखलेल्या पूर्वाभिमुख धोरणाला पूरक असाच हा दौरा होता. द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान. मलय द्वीपसमूहातील ब्रुनेईचे स्थान महत्त्वाचे आह...


Assembly elections : हरियाणाचा मतसंग्राम

संजीब आचार्य, हरियाणा यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरियाणात एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेससाठी दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. लोक...


Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर


ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 07 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 07 September 2024 मुलुंडमध्ये पहाटे हीट अँड रनची घटना... गणेश मंडळातील बॅनर लावणाऱ्या दोघांना भरधाव बीएमडब्लून उडवलं.. एकाचा मृत्यू एकजण गंभीर जखमी राज्यभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह.. जंगी मिरवणुकांसह गणपतींचं थाटात आगमन.. घरोघरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी.. पुण्यात दगडूशेठ गणपतीला यंदा हिमाचलमधील मंदिराचा देखावा, जटोली शिवमंदिराची हुबेहूब प्रतिकृती, तर बाप्पाचरणी भाविकाकडून एक कोटींचा हिरा अर्पण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह, कोकणात पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी गणरायाचं आगमन आनंदाचं, सुख- समाधानाचं पर्व घेऊन येवो, मुख्यमंत्री शिंदेंची बाप्पाकडे प्रार्थना तर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं आवाहन महायुतीतला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा निर्णय वरिष्ठ घेणार, त्याबाबत कुठलाही संभ्रम नाही...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण...


BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप

BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय.. सूरतेच्या सरदाराकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती.. त्यावेळी सूरतवरुन आलेल्या दूतानंच शिवाजी महाराजांवर हल्ला केला.. आणि त्यामुळंच शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली असं जयंत पाटील म्हणाले होते.. यातल्या खंडणी या शब्दाला भाजपनं आक्षेप घेतलाय.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी शब्द वापरणं योग्य नाही असं फडणवीस म्हणालेत... फडणवीसांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय..


Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?


भयकथा म्हणजे…

भयकथा मानवी संस्कृतीच्या इतिहासात फार मागच्या काळापर्यंत जाते. जेव्हा आदिमानव गुहांतून राहात होता, निसर्गाचे सर्व चमत्कार त्याला अनाकलनीय आणि म्हणून भीतीदायक वाटत होते तेव्हा भयकथेचा जन्म झाला.


Raksha Khadse | फायदा होण्यासाठी महाविकास आघाडीचे गलिच्छ राजकारण

सिडको : मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली असताना देखील फक्त आणि फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फायदा होईल यासाठी महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप केंद्रीय क्रीड...


ठाणे: गणेशोत्सवात आदिवासींच्या हातांना रोजगार

नेवाळी : शुभम साळुंके गणेशोत्सवात यंदा भक्तांकडून पर्यावरण पूरक सजावटीकडे कल दिला आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आदिवासींनी रानावनातील फुले, वृक्षांच्या फांद्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा नागरिकांकडून देखील मोठी मागणी या रान पान, फुलांना वाढल्याने आदिवासींच्या उद्योगाला चांगली झळाळी मिळाली आहे. कल्याण सह आजूबाजूच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाण...


Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज दिलंय.. मराठा आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या असं चॅलेंज देताना राजेंद्र राऊत चांगलेच संतापले.. जरांगे पाटील आमदारांबद्दल काहीही बोलतात, शिवीगाळ करतात असं राऊत म्हणालेत.. राजेंद्र राऊत हे बार्शी विधानसभेचे भाजप समर्थक आमदार आहेत.. दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांची जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली.. या बैठकीत जरांगेंनी राजेंद्र राऊतांना प्रतिआव्हान दिलंय.. राजेंद्र राऊतांनी महायुतीच्या नेत्यांकडून आधी लिहून घ्यावं असं जरांगे म्हणालेत...


MGIMS Recruitment 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत भरती, वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना संधी

MGIMS Wardha Bharti 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठीच्या ६० जागा रिक्त आहेत. या जागांवर योग्य आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी संस्थेद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून मुलाखत फेरीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. ९ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करू शकतात.


Raigad Bus Accident : दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

Raigad Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळ दोन बसची एकमेकांना धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


गणेश आगमन मिरवणुकीत शेकडो बालवारकऱ्यांची दिंडी

टोप : पुढारी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचे आगमन झाले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो बाल वारकऱ्यांची टाळ मृदुंग व हरिनामाचा गजर करणारी दिंडी काढली. ही दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून निघाली. मंडळाने ही पर्यावरणस्नेही गणेश आगमन मिरवणूक आयोजित करत सर्वांचे लक्ष वेधून घेत...


Ganeshotsav : देशापल्याडचे गणराय

अभय कुलकर्णी, मस्कत आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. पूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशा...


बालमैफल : गणोबा उवाच!

‘गणोबा’ शब्दातील ‘बा’ अक्षरातून गणोबाची सोंड बनली होती- वेटोळा घातलेली! ‘ही तर आजोबांची स्टाइल!’ सुमुखच्या कपाळावर आठ्या पडल्या.


बदलत्या विदेशनीतीचे फलित

डॉ. शैलेंद्र देवळाणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकार्थांनी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर या देशांचे आर्थिक सहकार्य असले तरी बदलत्या काळात या देशांना त्यांच्या निर्यातीमध...


Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला

Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.


Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha

Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha राज ठाकरे यांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान


Kolhapur Political News | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ!

चंद्रशेखर माताडे कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये होणार म्हणून गाजत असलेली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार, असे चित्र आहे. अपेक्षित वेळेपेक्षा नियोजित वेळेत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता पक्ष नेते आणि इच्छुकांना भरपूर वेळ मिळाला आहे. उमेदवारीसाठी दबावतंत्र दोन्ही बाजूंनी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी आह...


पुण्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार बरसणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर घाटमाथ्यासह जिल्ह्याला हवामान विभागाने ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस अतिमुसळधार खडकवासला धरणातील विसर्ग शुक्रवारी (दि.७) कमी करण्यात आला, तरीही सायंकाळी भिडे पूल पाण्याख...


आणखी एक कायदा!

अ‍ॅड. प्रदीप उमाप कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने महिला सुरक्षिततेसाठीचे ‘अपराजिता’ नावाचे विधेयक विधानसभेत संमत केले. अपराजिता असो, शक्ती कायदा असो, दिशा असो किंवा पोक्सो असो; केवळ कायदे कठोर करणे हे बलात्काराच्या प्रश्नाचे अंतिम...


Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 7 September 2024 : ABP Majha

Top 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 7 September 2024 : ABP Majha बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती. आता मात्र तिला पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.


Majha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : 7 सप्टेंबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : 7 सप्टेंबर 2024 : ABP Majha आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला चपराक

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) ‘पाकिस्तानसोबत अखंड वाटाघाटींचे आणि चर्चेचे युग संपले आहे’, असे स्पष्ट विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच केले. या विधानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी आणि काही माध्यमांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता परराष्ट्रमंत्...


Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान

Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


Nashik crime : नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीतील कुंटणखाना प्रकरणी बड्या राजकीय नेत्याला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Nashik Crime News : नाशिकमध्ये एलया आलिशान व हायप्रोफाइल सोसायटीत सुरू असलेल्या कुंटणखाण्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका बड्या राजकीय नेत्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.


Mhada Lottery 2024 Date: या दिवशी निघणार म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Mhada Mumbai Lottery 2024 Result Date: म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता निकालाची तारीख देखील म्हाडाने जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे.


पुढचं पाऊल

डॉ. जयदेवी पवार हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंध विधेयक 2024’ संमत केले आहे. त्यानुसार या राज्यात मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे होणार आहे. असा कायदा करणारे हिमाचल प्रदेश हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. मुलीच्या लग्नाचे वय आता २१ वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020...


Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं

Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणारया दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या ची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंड च्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्ट च्या ब्रिज कडे जात असतांना यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखिल नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील ची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कार चा आणि चालकाचा शोध सुरू आहे.


Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक

Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


CM Eknath Shinde Full PC: महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Full PC: महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. खुनी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असून खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय? जाणून घेऊयात. 1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्याने ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वखतले तथा खून झाया" या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचलली. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.


संग्रहालय नव्हे; राष्ट्रीय तीर्थस्थळ

अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डीसी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी या सुंदर राजधानीच्या वैभवात स्मिथसोनियनच्या विविध संग्रहालयांनी मोलाची भर टाकली आहे. यातील अमेरिकन इतिहासाचा मागोवा घेणारे संग्रहालय हे तर त्याबाबतचा आदर्श वस्तुपाठ ठरेल. इतिहासाची नाळ वर्तमानाशी जोडून भविष्याला आकार देणारे ते राष्ट्रीय तीर्थस्थळ अशी त्याची ओळख करून देता येईल. भारत दर्शन : नेता...


Malegaon Crime News | मालेगावमध्ये चड्डी बनियन गॅंगची दहशत

नाशिक : मालेगाव शहरात चड्डी बनियन गँगमधील चोरट्यांनी गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका सराईत चोरट्यास पकडले आहे. मात्र तो या गँगमधील सदस्य आहे का नाही याची चौकशी मालेगाव पोलिस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हा...


पूजा मॅडम नंतर आता आणखी 30 अधिकारी अडचणीत, UPSC कडून कारवाई होणार?

दिल्ली, प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी : दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र देऊन आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. 6 सप्टेंबर 2024 च्या आदेशानुसार केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिला IAS प्रोबेशनर प्रशासकीय सेवेतून तात्काळ कार्यमुक्त केलं आहे. त्यामुळे अखेरीस पूजा खेडकर बनावटगिरी प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे.बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी...


Circles of Freedom Book Review: सर्कल्स ऑफ फ्रीडम; 'स्वातंत्र्यलढ्याची प्रभावी मांडणी'

जतीन देसाई भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले आणि एकमेकांचे चांगले पाच मित्र, त्यांची वाटचाल आणि त्यातून उलगडणारा स्वातंत्र्याचा इतिहास मुत्सद्दी-इतिहासकार टी. सी. ए. राघवन यांनी त्यांच्या ‘सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल’ या पुस्तकात मांडला आहे. असफ अली, सरोजिनी नायडू, सय्यद हुसेन, सय्यद मेहमूद आणि ...


Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा

Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)