Trending:


Ratnagiri Rain Update: संगमेश्वरमध्ये गव्यांचा वावर, शेतीसह भाजीपाल्याचं केलं नुकसान

In Sangameshwar Rangava grazing agriculture and vegetable crops were damaged


पूजा खेडकरांच्या कागदपत्रांबाबत आक्षेप

Kumbhar on pooja Khedkar Certificate


Lavasa land slide : दोन दिवस उलटूनही लवासात एनडीआरएफचे शोधकार्य सुरूच! दोन आलीशान बंगल्यांवर कोसळली दरड; चौघे बेपत्ता

Lavasa land slide : गुरुवारी लवासा येथे झालेल्या मुळसाधार पावसामुळे मोठी दरड कोसळली असून यात दोन आलीशान व्हीला दरडीसोबत खाली कोसळले आहेत. यात चौघे बेपत्ता असून आज शुक्रवारीही शोधकार्य सुरू आहे.


Sangali Warna : वारणा नदी काठची गावं पुराच्या विळख्यात, गावांना सतर्कतेचा इशारा

Sangali Warna : वारणा नदी काठची गावं पुराच्या विळख्यात, गावांना सतर्कतेचा इशारा वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत जनावरांसहित स्थलांतरित व्हायला सुरुवात केली आहे. तसेच कणेगाव येथील मसोबा मंदिरात पाणी शिरलेय. दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रातून सतत वारणा नदी पत्रात विसर्ग वाढवण्यात येत असल्याने वारणा नदीचे पाणी पातळी आणखीन वाढत आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांनी अधिक सतर्क राहावे असा प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येतेय.


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


दुर्लक्षित वीराची अज्ञात कथा

या करारान्वये मराठा फौजा बादशहाचे सर्व संकटांपासून रक्षण करतील आणि त्यासाठी आपला एक सेनापती व सैन्य नेहमीच दिल्लीत ठेवतील, अशी तरतूद होती.


शब्दकळा- जांगळबुत्ता

फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.


Chandrapur Updates: धक्कादायक! दहाव्या वर्गातील विद्यार्थाने संपविले जीवन

यथार्थ सुभाष भोयर वय पंधरा वर्षे राहणार गुरुनगर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.


IAS Pooja Khedkar Update : IAS पूजा खेडकर प्रकरणी डॉ वाबळेंचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला, अहवालात सुधारणा करण्याचे दिले आदेश

IAS Pooja Khedkar Update : राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आला आहे. आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा...


SBI Recruitment For Sportspersons: बँकेत खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ६४ हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

SBI Recruitment For Sportspersons: या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटवरून https://sbi.co.in/ अर्ज करू शकतात...


Sangli। सांगलीही पूरस्थिती कायम

Sangli Flood Situation Krishna And Warna River Water Level Rising


France Paris Train Network Attack : ऑलिम्पिकपूर्वी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला; पॅरिसला जाणाऱ्या 3 हायस्पीड रेल्वे मार्गांवर जाळपोळ आणि तोडफोड, स्टेशनवर 8 लाख लोक अडकले

France Paris Train Network Attack : फ्रान्समधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या (Paris Olympics 2024) उद्घाटन समारंभाच्या अवघ्या 10 तासांपूर्वीच आधी पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर (France Paris Train Network Attack) शुक्रवारी हल्ला झाला. पॅरिसच्या वेळेनुसार पहाटे 5:15 वाजता, अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या....


BECIL Mumbai Govt Jobs 2024: १० वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मुंबईत सरकारी नोकरी; 'इतका' मिळेल पगार

BECIL Recruitment 2024: इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांना हे अर्ज BECIL च्या www.becil.com या अधिकृत संकेतस्थळावर मिळतील.


मुंबई: ३३ वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.


Maharashtra Weather Update: राज्यात आजही कोसळधार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजचे हवामान सविस्तर जाणून घेऊयात...


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.


Mumbai : मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने दुसऱ्या स्टंटमध्ये गमावला एक हात आणि पाय, म्हणाला; “मी…”

मुंबईतल्या एका तरुणाने शिवडी रेल्वेस्थानकावर स्टंट केला होता, दुसऱ्या स्टंटमध्ये याच तरुणाला हात आणि पाय गमावावा लागला आहे.


Babajani Durrani: बाबाजानी दुर्राणींचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, दादांची साथ सोडण्यावर म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तोंडावर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar Group) गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात (Sharad Pawar Group) जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांसोबत जात असल्याची माहिती स्वतः आमदार बाबाजानी दुर्राणी...


Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात झिकाने घेतला दोघांचा बळी

Zika Virus in Pune : झिका व्हायरसने सध्या राज्याची चिंता वाढवली आहे. त्यात पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला शहरी भाग आणि आता ग्रामीण भागातही या विषाणुने बाधित रुग्ण आढळून येत आहे. अशात झिकामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.


Almatti Dam- Kolhapur Flood Updates | अलमट्टीतून २ लाख ९६ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग

कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातून (Almatti Dam) आज शनिवारी (दि. २७ जुलै) २ लाख ९६ हजार ७९४ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. काल शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरु होता. आज शनिवारी काही प्रमाणात विसर्ग कमी करण्यात आला आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ४ इंचावर, ९८ बंधारे पाण्याखाली दरम्यान, अलमट्टी धरणातून पाण्...


Sharad Pawar On Majha Maha Katta : सुप्रिया सुळेंनी काय बनावं असं वाटत होतं? पवार म्हणाले...

Sharad Pawar On Majha Maha Katta : सुप्रिया सुळेंनी काय बनावं असं वाटत होतं? पवार म्हणाले... Sharad Pawar, Supriya Sule on Majha Mahakatta: मुंबई : एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Mahakatta) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या, खासदरा सुप्रीया सुळे (Supriya Sule) उपस्थित होते. या बापलेकीच्या जोडीनं कार्यक्रमात बोलताना बापलेकीच्या हळव्या नात्यासोबतच राजकारणातल्या (Maharashtra Politics) अनेक गमतीजमती सांगितल्या. तसेच, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही केलं. सुप्रीया सुळेंच्या लहानपणापासून ते त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न, त्यांची राजकारणातील इनिंग यासगळ्याबाबत मनमोकळ्या गप्पा शरद पवारांनी मारल्या. माझा महाकट्ट्यावर बोलताना शरद पवारांनी ते कोणत्या मंदिरात जातात हेदेखील सांगितलं. तसेच, बीड (Beed) आणि जालना (Jalna) जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक असून दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचंही सांगितलं.


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


Union Budget 2024: नवे संकल्प आणि नवीन वक्ते!

Union Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आक्रमकता वाढली आहे. त्याचप्रमाणे, अनेक नवे, तरुण वक्तेही दोन्ही सभागृहे गाजवू लागले आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासहित अनेक राज्यांचा उल्लेख नसल्याने तर विरोधी खासदारांना आयती संधीच मिळाली...


Nitesh Rane On Opposition : नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल; संजय राऊतांवर टीका

Nitesh Rane On Opposition : नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल; संजय राऊतांवर टीका ही बातमी पण वाचा सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या, लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबई : सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna) विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात देखील महिला सगळं घर चालवतात. 1500 देऊन अपमान का करता त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणतात, सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला अर्थिक बेशिस्त म्हणतात. देश किंवा राज्य चालवतान आर्थिक शिस्त म्हत्त्वाची आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि तुम्ही मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही. योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लानिंग नाही. निवडणुकानंतर या योजना बंद पडणार. कारण सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


Beed News : वृद्धास महिलेने केली लोखंडी गजाने मारहाण

गौतम बचुटे ### SEO Slug केज (बीड) : आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली ? असे म्हणून एका महिलेने ७३ वर्षाच्या वृद्धाला लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली आहे. दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वा. सुमारास लक्ष्मण मस्के वय ७३ वर्ष हे त्यांच्या केज येथील कोकिसपीर येथे त्यांच्या घरासमोर असताना त्यांना मारहाण झाली. त्यांच्या गल्लीत राहत असलेली मंगल श...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


Kolhapur| कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर

Kolhapur Ground Report Waterlogging And Flood Situation From Rising Panchganga River Level


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


Raj Thackeray : “राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या”, उबाठा गटाचा टोला; म्हणाले, “भाजपाच्या हातचं बाहुलं बनून…”

Raj Thackeray MNS Assembly Election 2024 : अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या आहेत.


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation