अर्थविश्व

Trending:


Supreme Court Judgement on Stridhan: ‘स्त्रीधन’ ही पत्नीची मालमत्ता, पतीचा अधिकार नाही; न्यायालयाचा फैसला, न्यायमूर्ती म्हणाले...

Supreme Court Ruling on Stridhan: विवाहित जोडप्याच्या मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीच्या स्त्रीधनावर पतीचे नियंत्रण नसतो. तसेच संकटाच्या वेळी पती पत्नीचे स्त्रीधन वापरू शकतो परंतु मालमत्ता परत करणे त्याची नैतिक जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने निकाल दिला आहे.


फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? अजितदादांनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी 2019 चा देवेंद्र फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.'2014 साली बाहेरून पाठिंबा दिला. 2017 सालीही भाजपसोबत जायचं ठरलं होतं, पण तेव्हा शिवसेनेला बाजूला करण्याची मागणी केली गेली, पण या प्रस्तावाला अमित शाहांकडून नकार...


Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास

Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वास. चार जूनला निकालात पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं तुम्हाला वाजलेला दिसेल.माझी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मला वेळ तसा कमी मिळाला. पण जो काही वेळ मिळाला त्याच्यात रात्रंदिवस मी काम केलं आणि तयारी केली. माझ्यासोबत असणारे या सगळ्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. नागेश पाटील आष्टीकर यांना चार्जिंगला कळेल की कोणता उमेदवार त्यांच्यासाठी जड होता. 4 जूनला पुन्हा एकदा आला बाबूराव हे गाणं वाजेल


Gujrat | गुजरात कांद्याच्या निर्यातीला परवानगी

Gujrat White Onion Export Issue


मोदी पर्व समजून घेताना...

नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते, तेव्हा मी चारदा गुजरातमधील निवडणुकांचे सर्वेक्षण केले होते. या कालावधीत तीन ते चार वेळा त्यांच्याशी माझ्या छोटेखानी भेटी झाल्या होत्या. पहिल्याच भेटीत मी त्यांना म्हणालो होतो की, तुमचे भाषण ऐकताना मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. बाळासाहेब भाषणादरम्यान जसे जनतेशी संवाद साधायचे, तसेच मोदींचे भाषण असायचे. अगदी …


ManikRao Kokate Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आता चर्चेत आहे.. महायुतीत नाशिकच्या जागेवरुन तिढा कायम आहे... राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा केलाय.. मी यश अपयशाला घाबरत नाही, मैदान सोडून जात नाही, माणिकराव कोकाटे यांचे सूचक वकत्व


Hanuman Temples in Pune : डुल्या, जिलब्या आणि बरंच काही... पुण्यातील मारुती मंदिरांची नावं इतकी विचित्र का?

डुल्या, जिलब्या आणि बरंच काही... पुण्यातील मारुती मंदिरांची नावं इतकी विचित्र का?


Mihir Kotecha : मोदींजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, सध्या Modi Magic सुरुय

महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. ईशान्य मुंबईत संजयदिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा यांच्यात लढत होणार आहे


Indian Army Recruitment 2024 : भारतीय सैन्यात तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी अर्ज सुरू; जाणून घ्या अधिक

Indian Army TGC Recruitment 2024 : भारतीय सैन्याने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर १४० व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (TGC-140) अधिसूचना जारी केली आहे.


Loksabha Election Update : देशात दुपारी 3 वाजेपर्यंत 54.67 टक्के मतदान

आज दुसऱ्या टप्प्यात देशातली १२ राज्य आणि १ केंद्रशासित प्रदेश यात दुपारी 3 वाजेपर्यंत 54.67 टक्के मतदान झालंय. सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालंय. राज्यात दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात केवळ ३१ टक्के मतदान झालंय.


MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडा, सिडकोचा महत्त्वाचा निर्णय; अनेकांना मिळणार हक्काचं घर

MHADA, CIDCO Housing Lottery : म्हाडाकडून राज्यभरात सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी केली जाते आणि त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाते. परंतु आता म्हाडाने लॉटरीत समाविष्ट असणारे आणि विक्री न झालेली घरं आता मास बुकिंगच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स, कोणत्याही कोचिंगविना गरीब शेतकऱ्याची पोरगी

विकास पाण्डेय, प्रतिनिधीसतना : कोणत्याही कोचिंगविना, ट्यूशनविना बोर्डाच्या परीक्षेतही चांगले यश मिळवता येते, हे एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध करुन दाखवले आहे. कोणत्याही कोचिंगविना, यूट्यूबच्या मदतीने अभ्यास करत एका शेतकऱ्याच्या मुलीने विज्ञान विद्याशाखेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.अंशिका मिश्रा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. अंशिकाने 500 पैकी तब्बल 493 गुण मिळवले आहे. मध्यप्रदेश शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर...


CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणार

CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणार


Ahmedabad Mumbai Bullet Train Project: बुलेट ट्रेनचे काम सुसाट, दुसऱ्या स्टील ब्रिजचा व्हिडिओ बघितला का ?

Ahmedabad Mumbai Bullet Train Project: अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांमध्ये 508 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी (Bullet Train Updates) तयार करण्यात येणाऱ्या 28 ब्रिजपैकी दुसरा ब्रिज आज आज लाँच करण्यात आला आहे.


Ahmednagar Nilesh Lanke : आणखी एका निलेश लंकेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज : ABP Majha

अहमदनगरमध्ये लोकसभेसाठी दोन निलेश लंके निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी अपक्ष अर्ज भरलाय..मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआकडून करण्यात येतो..


सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला आहे.


Nanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर ग्रह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीन मध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.


रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा व पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.


Yavatmal| मतदान थांबवून कर्मचाऱ्यांचे जेवण

Loksabha Election 2024 Yawatmal Voting Lunch Break


Maharashtra Weather Forecast : बापरे..! राज्यात 3 दिवस पुन्हा उष्णतेची लाट, तर या भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra weather update : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. अशात पुन्हा उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


MSRTC File Pending : मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा एसटीच्या प्रवाशांना फटका, हा निर्णय अडकला लालफितीत

MSRTC File Pending : राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीला आणखी मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळाने 2200 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या नवीन बस मार्चमध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या 2200 गाड्या रखडल्या आहेत.


Woman Dead Body Found: नवी मुंबईच्या उरणमध्ये पोत्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ!

Dead Body Found In Navi Mumbais Uran: नवी मुंबईच्या उरण येथे एका महिलेचा मृतदेह पोत्यात आढळून आला.


Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 26 April 2024


Parbhani Lok Sabha Election : आमचा मतदानावर बहिष्कार!

परभणीतल्या एका गावानं यंदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संध्याकाळी मतदान केलं. जवळपास 1300 मतदारांच्या या गावात दुपारपर्यंत शून्य मतदान झालं होतं. नेमकं काय घडलं? पाहूयात...


अग्रलेख: वारसा आरसा!

घुसपैठिये, मंगळसूत्र, अपत्यसंख्या अशा जाज्वल्य विषयांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर आकारणीसारख्या अभ्यासपूर्ण विषयास हात घेतला हे उत्तम झाले.


Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे

Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार: उद्धव ठाकरे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर विजय आमचाच होणार, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय.


Rajesh Kshirsagar On Congress : शाहू महाराजांनी राजकारणात पडायला नको होतं, क्षीरसागरांचा निशाणा

राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरच्या राज घराण्यावर टीका केलीय. शाहू महाराजांनी राजकारणात पडायला नको होतं. आता आरोप-प्रत्यारोप होणारच, असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलंय. शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केल्याची टीका क्षीरसागर यांनी केलीय.


Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस

Devendra Fadnavis Mumbai : नक्कीच महायुतीचे उमेदवार विजयी होतील : फडणवीस